लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 08/04/2012 19:23 या दिवशी प्रकाशित केले. परवा गोव्याला गेलो होतो.काही मित्रांनी तिथे जाऊन अंग कोरुन आल्याचं पाहिलं होतं.म्हटलं आपणही ट्राय मारुया. माझा पहिला टॅटू लेखनविषय: मौजमजा लेखनप्रकार विरंगुळा वाचने 5966 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया साहेब, याला अंग कोरणे नव्हे, अन्या दातार रविवार, 08/04/2012 19:32 साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P दात कोरतात हे माहित होतं, आता ५० फक्त रविवार, 08/04/2012 19:53 दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे. बापरे! पैसा रविवार, 08/04/2012 20:19 ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात. गोंदवण.. चिगो रविवार, 08/04/2012 21:13 In reply to बापरे! by पैसा >> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो अजब आहे.. निवेदिता-ताई रविवार, 08/04/2012 20:59 अजब आहे.. मिपावर धागा काढण्यासारख यात शैलेन्द्र रविवार, 08/04/2012 21:23 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. @धागा काढण्यासारख यात काय आहे अत्रुप्त आत्मा रविवार, 08/04/2012 22:03 In reply to मिपावर धागा काढण्यासारख यात by शैलेन्द्र @धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-) मिपावर धागा काढण्यासारख यात पक पक पक रविवार, 08/04/2012 23:18 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;) चित्र छान आहे. आत्मशून्य सोमवार, 09/04/2012 00:58 फक्त दंडावरच कोरलय ? हा हा... दादा कोंडके सोमवार, 09/04/2012 02:11 In reply to चित्र छान आहे. by आत्मशून्य हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :) गोंदवलेकर महाराज झालात की! रेवती सोमवार, 09/04/2012 06:05 गोंदवलेकर महाराज झालात की! ;) @गोंदवलेकर महाराज झालात की! अत्रुप्त आत्मा सोमवार, 09/04/2012 15:28 In reply to गोंदवलेकर महाराज झालात की! by रेवती @गोंदवलेकर महाराज झालात की! >>> ख ह प लो आहे... श्रद्धास्थानाची थट्टा दादा कोंडके मंगळवार, 10/04/2012 23:22 In reply to गोंदवलेकर महाराज झालात की! by रेवती किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :| हा श्रीयुत संतोष जोशी सोमवार, 09/04/2012 09:38 पर्मनंट टॅटू आहे. हौसेला मोल नाहि....मस्त.. अविनाशकुलकर्णी मंगळवार, 10/04/2012 23:09 हौसेला मोल नाहि....मस्त..
साहेब, याला अंग कोरणे नव्हे, अन्या दातार रविवार, 08/04/2012 19:32 साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P
दात कोरतात हे माहित होतं, आता ५० फक्त रविवार, 08/04/2012 19:53 दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे.
बापरे! पैसा रविवार, 08/04/2012 20:19 ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात.
गोंदवण.. चिगो रविवार, 08/04/2012 21:13 In reply to बापरे! by पैसा >> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो
मिपावर धागा काढण्यासारख यात शैलेन्द्र रविवार, 08/04/2012 21:23 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..
@धागा काढण्यासारख यात काय आहे अत्रुप्त आत्मा रविवार, 08/04/2012 22:03 In reply to मिपावर धागा काढण्यासारख यात by शैलेन्द्र @धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-)
मिपावर धागा काढण्यासारख यात पक पक पक रविवार, 08/04/2012 23:18 मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;)
हा हा... दादा कोंडके सोमवार, 09/04/2012 02:11 In reply to चित्र छान आहे. by आत्मशून्य हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :)
@गोंदवलेकर महाराज झालात की! अत्रुप्त आत्मा सोमवार, 09/04/2012 15:28 In reply to गोंदवलेकर महाराज झालात की! by रेवती @गोंदवलेकर महाराज झालात की! >>> ख ह प लो आहे...
श्रद्धास्थानाची थट्टा दादा कोंडके मंगळवार, 10/04/2012 23:22 In reply to गोंदवलेकर महाराज झालात की! by रेवती किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :|
प्रतिक्रिया
साहेब, याला अंग कोरणे नव्हे,
दात कोरतात हे माहित होतं, आता
बापरे!
गोंदवण..
In reply to बापरे! by पैसा
अजब आहे..
मिपावर धागा काढण्यासारख यात
@धागा काढण्यासारख यात काय आहे
In reply to मिपावर धागा काढण्यासारख यात by शैलेन्द्र
मिपावर धागा काढण्यासारख यात
चित्र छान आहे.
हा हा...
In reply to चित्र छान आहे. by आत्मशून्य
गोंदवलेकर महाराज झालात की!
@गोंदवलेकर महाराज झालात की!
In reply to गोंदवलेकर महाराज झालात की! by रेवती
श्रद्धास्थानाची थट्टा
In reply to गोंदवलेकर महाराज झालात की! by रेवती
हा
हौसेला मोल नाहि....मस्त..