Skip to main content

(( आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला)) जा मना तू दिल्या गावी तू सुखी रहा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/04/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर..... मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. वटवट ही तुझी आठवता बाळा तरूणपण आले खाता चिकन मसाला आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ कढ कढीचे तुला सांगती जा... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती. बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती.. पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ..... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ. बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ. मुळा मुठा डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा...ऽऽऽऽऽ. जयंत कुलकर्णी....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9598
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

:-D सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखीव... बूच मारू नये. याचा अर्थ काय हे खवत विचारावे. :-)

In reply to by मोदक

.

In reply to by पैसा

Smiley बूच!!!

मस्त :) (तुमचा पंखा)

स्सही. -दिलीप बिरुटे

छान लिहिलेय काका. मोदका दरवेळेस बाटली अशी उघडी का बरे ठेवुन जातोस ?

मनोबा, आता काही शंका बाकी राहिल्यात का?

In reply to by पैसा

काकू: हे बरोबर नाही आपला तो मोदक अन दुसर्‍याचा तो सौरभ :( धिस इज नॉट फेअर

In reply to by पैसा

पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! आता तुम्ही खूष का? ;)

In reply to by मी-सौरभ

झिंदाबाद या शब्दाचा अर्थ "जो झिंदा (जिंदा) असतानाच कामातुन बाद होतो तो " असा आहे असा माझा बरीच वर्षे समज होता.

आमचा दंडवत स्वीकार करा...

काका तुम्ही सुद्धा. :) झकास. आता मनोबा दिल्या गावी नक्कीच सुखी राहील.

घोळ मिटेपर्यंत हा प्रेतिसाद स्थगित ठेवलेला आहे. घोळ : बुलेटचे मालक आणि दिल्लीला चाललेले हे एकच नाहीत असे काहींचे म्हणणे आहे..........

In reply to by जयंत कुलकर्णी

हो. बुलेटचे मालक मनराव आहेत आणि दिल्लीवाले मन१ आहेत. फुकट विकेट उडाली विचार्‍या मनोबाची. :)

In reply to by जयंत कुलकर्णी

माझ्या कडे बुलेट आहे पण मि दिल्लीला चाल्लो नाहिये........ मन१ कडे आहे कि नाही माहिती नाही.......

In reply to by मनराव

मग आता कविचे शब्द सत्य ठरवण्यासाठी तुला दिल्ली जावं लागेल किंवा मन१ ला बुलेट घ्यावी लागेल, बघा काय ते ठरवा तुम्हि. बाकी, काका कविता मस्तच, लढाया, युद्धनीत्या, प्रेतं वगैरे मधुन बाहेर पडल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by ५० फक्त

मन १ लवकरच बुलेट घेतील हा आमचा त्यांना खास आशिर्वाद ! तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो...........अरेरे ! गोंधळात गोंधळ झाला की राव ! असो दोघांचीही आता क्षमा मागावी लागणार, नाहीतर एकावरच भागले असते.............

In reply to by जयंत कुलकर्णी

>>>तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो.. फक्त इतक्या क्षुल्लक कारणाने विडंबन आपटले असे समजू नका हो... मनोबा.. काढ रे अजून एक धागा.. आणखी थोडा चान्स दे बघू.. ;-)

असो ! पण मन-१ यांच्या कडे बुलेट आहे आणि ते पुरंदरला गेले होते असे समजून वाचा. हाकानाका. आणि ते काय घेऊ शकणार नाहीत का ?....... :-) :-) :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

'मन१' ३/४ पँट घालून बुलेट वर कॅडबी खात दिल्लीला निघालाय अन मागे बसून चौरा काका फुग्यात हवा भरतायत असे चित्र डोळ्यासमोर येऊन अंमळ मौज वाटली ;)

In reply to by जयंत कुलकर्णी

बुलेट नाही मग हे थोडं मोडिफाय केलेलं जमतंय का बघा बरं !! दारात तुझी थांबली दुचाकी गाडी बघ मित्र थांबले सगळे सारुनिया काडी मिट तोंड रे या सदर्‍याने काढू देत खोडी भीक नको रे तयां घालू तू जाऽऽऽ जा मनोबा दिल्लीमधी तू सुखी रहा...

पण काकांचा शब्द खाली पडता उपयोगी नाही. शक्य तितक्या लवकर वरील धाग्यात उल्लेख केलेली बुलेट आमच्याकडे पोचती करा म्हणाव मनराव ह्यांना. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हेल्मेट का नाही? आरसी बुक दाखवा. पीयुसी दाखवा. लायसन्स आहे का? बाकी सगळं असलं तरी हेल्मेट नाही म्हणून २००/- दंड भराच. पावती फाडू की..... (पुढे बोलायची गरज आहे? सूज्ञ आहात तुम्ही)