(( आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला)) जा मना तू दिल्या गावी तू सुखी रहा
लेखनप्रकार
जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर.....
मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ
जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा.
वटवट ही तुझी आठवता बाळा
तरूणपण आले खाता चिकन मसाला
आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ
कढ कढीचे तुला सांगती जा...
दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा....
दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती.
बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती..
पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी
गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ.....
दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा....
साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा
हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ.
बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ
नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ.
मुळा मुठा डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ
जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा.
दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा...ऽऽऽऽऽ.
जयंत कुलकर्णी....
वाचने
9584
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
:-D
In reply to :-D by मोदक
.
In reply to . by पैसा
खिक
In reply to खिक by तुषार काळभोर
नो कॉमेंट्स..! :-)
_/\_
:)
मस्त
झक्कास!
मस्त
छान छान !!
हेहेहे!
In reply to हेहेहे! by पैसा
आता का?
In reply to आता का? by मी-सौरभ
झालं?
In reply to झालं? by पैसा
येस्स
In reply to येस्स by मी-सौरभ
सारखं झिंदाबाद झिंदाबाद काय
In reply to सारखं झिंदाबाद झिंदाबाद काय by सूड
ए मेल्या!
In reply to येस्स by मी-सौरभ
झिंदाबाद या शब्दाचा अर्थ "जो
अगदीच हृदयस्पर्शी नि
सर्वांना...
हाहाहा... मनोबा तुझ्या वारीवर
जबरदस्त....
हा हा हा मस्तच !!
काका तुम्ही सुद्धा.
मी हे लिहिणार नव्हतो पण तो
In reply to मी हे लिहिणार नव्हतो पण तो by जयंत कुलकर्णी
हो. बुलेटचे मालक मनराव आहेत
In reply to मी हे लिहिणार नव्हतो पण तो by जयंत कुलकर्णी
माझ्या कडे बुलेट आहे पण मि
In reply to माझ्या कडे बुलेट आहे पण मि by मनराव
मग आता कविचे शब्द सत्य
In reply to मग आता कविचे शब्द सत्य by ५० फक्त
मन १ लवकरच बुलेट घेतील हा
In reply to मन १ लवकरच बुलेट घेतील हा by जयंत कुलकर्णी
मन१, घेऊन टाक रे
In reply to मन १ लवकरच बुलेट घेतील हा by जयंत कुलकर्णी
तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो..??
यु टू
हा हा हा
खी खी खी. जयंतकाकांना खरंच
In reply to खी खी खी. जयंतकाकांना खरंच by रेवती
मला वाईट वाटतय की मी दोघांना
खॅखॅखॅ =)) =)) =)) लै मज्जा
In reply to खॅखॅखॅ =)) =)) =)) लै मज्जा by यकु
तुझा जीव कशात आहे रे ?
In reply to तुझा जीव कशात आहे रे ? by जयंत कुलकर्णी
हाहाहाहा माझा जीव चिमणीत आहे
असो ! पण मन-१ यांच्या कडे
In reply to असो ! पण मन-१ यांच्या कडे by जयंत कुलकर्णी
हाकानाका
In reply to असो ! पण मन-१ यांच्या कडे by जयंत कुलकर्णी
बुलेट नाही मग हे थोडं मोडिफाय
बोंबला...
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
गाडी थांबवा
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
कृ हे वाचा ..