✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दूरदेशी...

प — पद्मश्री चित्रे, Wed, 07/30/2008 - 16:41

प्रतिक्रिया द्या
3985 वाचन

💬 प्रतिसाद (13)
आ
आनंदयात्री Wed, 07/30/2008 - 16:48 नवीन

घे पापणी मिटूनी

>>घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी मस्त !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 18:06 नवीन

स्सही !!!

घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अनिल हटेला Wed, 07/30/2008 - 16:52 नवीन

क्या बात

क्या बात है" मस्तच " -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 07/30/2008 - 16:58 नवीन

वा !!

कविता खुप छान आहे... आवडली असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी ... हे खुप आवडले
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Wed, 07/30/2008 - 17:04 नवीन

छान कविता आहे

फुलवा, भावपूर्ण कविता आहे. 'तू लांब दूर तेथे, हूरहूर मात्र येथे' या जुन्यातल्या भावगीताची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/30/2008 - 17:57 नवीन

कविता आवडली.

तुमच्या कडुन अजुन एक सुदंर कविता. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 18:59 नवीन

शपथ्थ...

काय सुंदर लिहिली आहे कविता...सगळ्याच ओळी सुंदर. डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा या जास्ती आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 07/30/2008 - 22:57 नवीन

सुरेख ...

>> डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा >> माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा खूपच सुरेख लिहिलं आहेस :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/31/2008 - 05:19 नवीन

भावपूर्ण

कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 05:41 नवीन

छान कविता!

(रविकिरण मंडळातल्या एखाद्या कवीची असावी असे भासले!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 14:06 नवीन

छान आहे,

फुलवा, कविता छानच आहे...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/01/2008 - 11:20 नवीन

फारच सुंदर

फारच सुंदर कविता.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
पारिजातक Fri, 08/01/2008 - 13:02 नवीन

एक नम्बर

एक नम्बर कविता... भरून आल हो एकदम (हे उपरोधाने बोलने नव्हे. ) !!!! :''( पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा