Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पुष्कराज on Wed, 07/30/2008 - 15:53

Submitted by आनंदयात्री on Wed, 07/30/2008 - 16:08

Permalink

छान

आवडली !
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Wed, 07/30/2008 - 16:10

Permalink

सुंदर बोलगाणं!

'...माझी पाखरे माझे पक्षी दूर उडून गेल....'' या ओळींमुळे, 'माझी पाखरे' नावामुळे हे नुसतं वर्णन न वाटता खरोखरंच कवीचा कळवळा जाणवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 07/30/2008 - 16:16

Permalink

हं

नुकतेच आमच्या शेजारील गर्द झाडी पाडून एक नवे संकुल उभे रहात आहे. गुगल अर्थ मधुन पहीले असता गर्द हिरवा दिसणारा तो पट्टा एकदम बोडका झाला. गेले आठवडाभर संध्याकाळी घरात बरेच पतंग/फुलपाखरु, वेगळेच रंगीत किडे दिसले बहुदा तिथुनच विस्थापीत झालेलेच असावेत. खूप वाईट वाटले. ही कविता त्यांची कहाणी सांगून गेली असे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 07/30/2008 - 19:16

Permalink

सुंदर कविता.

कवितेतून कथा छान मांडली आहे. किलबिल किलबिल पक्षी बोलती गाण्याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 07/31/2008 - 01:34

Permalink

ही देखील कविता छान.

बाकि तू कुठले झाड तुटताना पाहीलेस गड्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 07/31/2008 - 02:47

Permalink

दोन कविता

बळेच जोडल्या आहेत असे वाटले. पहिली चार कडवी स्वतंत्र आवडली. पुढची चार कडवी स्वतंत्र आवडली.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2585 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com