विडंबन करुक पडत्याती कष्ट,
दुसर्यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट.
विडंबन करुन थकुन जाय
चांगली कविता ह्यांच्या डोक्यावरुन जाय.
ह्यांका घरात नसा मान
विडंबना करुन नवकवीक म्हणतत, ह्यांची कविता असता घाण.
घरचो राग कवितेत काढतत
नवकवींच्या जीवावर आपलो धंदो चालवतत.
चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो
म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो.
जाउन जाउन हे लोका जाती खय
स्वताक झाकायचा सोडुन दुसर्यांक उघडो बघुची सवय.
ऑफीसातला काम ह्यांका येणा नाय
एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय.
एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4638
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरजस्त
शेरास सव्वाशेर !
रचना तरी छान जमलीय....
In reply to शेरास सव्वाशेर ! by धन्या
हा हा
निनाद साहेब, मी हि त्यातलाच
In reply to हा हा by निनाद
मजेशीर रचना आहे. मालवणी का
प्रास सर , मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल ..
In reply to मजेशीर रचना आहे. मालवणी का by प्रास
छान झालाय हो प्रयत्न...
In reply to प्रास सर , मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल .. by निश
मस्त !
In reply to प्रास सर , मी रागात नाही तर विडंबन कारांच्या पावलावर पाउल .. by निश
प्रास सर , तुमचे लेख आवडतात हो.. पण
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
बाकी प्रास शेठ अभिनंदन हो.
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
धन्य झालो....
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
हा हा हा...
सोत्रि साहेब, नक्किच शिका तुम्हि मस्त भाषा आहे.
In reply to हा हा हा... by सोत्रि
शमत
In reply to हा हा हा... by सोत्रि
रमताराम साहेब, सहमत एकदम
In reply to शमत by रमताराम
कोण पळालं?
In reply to शमत by रमताराम
पैसा ताई , खरच शिकवा. कोंकणी भाषा मस्तच आहे.
In reply to कोण पळालं? by पैसा
पोरा पळाली ? ह्यां कोणी
In reply to कोण पळालं? by पैसा
ओ
In reply to कोण पळालं? by पैसा
तुम्हाला नमस्कार चमत्कार जमला
In reply to ओ by रमताराम
अरे निशा
चौकटराजा साहेब , कशाला मला गुरु करता ?
In reply to अरे निशा by चौकटराजा
निशा ,
In reply to चौकटराजा साहेब , कशाला मला गुरु करता ? by निश
चौकटराजा साहेब,
In reply to निशा , by चौकटराजा
ए मालवणी झिला
In reply to चौकटराजा साहेब, by निश
निश, चांगलो रे प्रयत्न तुजो.
कपिल काळे साहेबानु,
In reply to निश, चांगलो रे प्रयत्न तुजो. by कपिल काळे
चारान्याची कोंबडी आनि
निश साहेब मस्त कविता. काही
वल्ली साहेब, नक्किच पुढल्या वेळि चुक सुधारीन.
In reply to निश साहेब मस्त कविता. काही by प्रचेतस
ओ कविराय
पैसा ताई, मी dabholi , vengurla येथिल आहे.
In reply to ओ कविराय by पैसा
भाऊ,
In reply to पैसा ताई, मी dabholi , vengurla येथिल आहे. by निश
+१
In reply to भाऊ, by पैसा
+२ मागच्या एका लेखातव अशे
In reply to +१ by नंदन
+ ३
In reply to +२ मागच्या एका लेखातव अशे by प्रीत-मोहर
सहीच... मस्त चाललंय
नीश मस्त मस्त मस्त ...मजा आली
पूजाबै,
In reply to नीश मस्त मस्त मस्त ...मजा आली by जेनी...
@रुस्तुम-ए-मिपा---विडंबन
In reply to नीश मस्त मस्त मस्त ...मजा आली by जेनी...
अरे मेल्यां, आता विडंबकांनी
हाण्ण , हाण्ण !! निश्या ,