✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(हुच्च माझा बोका)

स — सूड, Tue, 03/27/2012 - 19:30
आमची प्रेरणा- शीर्षकगीत काही न चाहूल होती..माझिया पावली मी जरा गुरगुरले अन दूर गेली छोटुकली चुलीवरी होते पय..त्यास दाट होती साय हावर्‍या मनात माझ्या..भरे तयाचा विषय थबकले उंबर्‍यात मी..येई मालकीण आत जरा धावले कडेने..फेकिले तो फळकूट मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका

प्रतिक्रिया द्या
5588 वाचन

💬 प्रतिसाद (44)

म्याव म्याव म्याव

पैसा
Tue, 03/27/2012 - 19:35 नवीन
म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव
  • Log in or register to post comments

एका बोक्याने नक्की कुणाचे

अन्या दातार
Tue, 03/27/2012 - 19:45 नवीन
एका बोक्याने नक्की कुणाचे मनोगत लिहिलय म्हणायचे? ;)
  • Log in or register to post comments

परकाया प्रवेश

चौकटराजा
Tue, 03/27/2012 - 19:51 नवीन
जाणु मन दुसर्‍याचे तदा गीत मग साकारते हे विडंबन नाही रे ओरीजिनल गीत आहेच ते माउच्या विश्वात जाऊन कविने एक सुंदर चित्र रेखाटले आहे. सूड भाउ , गीत सुघटले आहे. पुलेशु
  • Log in or register to post comments

सहमत आहे. एकदम असेच म्हणायचे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/29/2012 - 13:43 नवीन
सहमत आहे. एकदम असेच म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा हा हा ..... लैच !!

सुहास झेले
Tue, 03/27/2012 - 20:34 नवीन
हा हा हा ..... लैच !!
  • Log in or register to post comments

म्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 03/27/2012 - 21:43 नवीन
म्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव!!!!!!!!!! =)) =)) =)) अप्रतिम!
  • Log in or register to post comments

मार वाचवू मी कसा, साथ देईना

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/27/2012 - 22:54 नवीन
मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका >>> Image removed. शेवटी मारलेल्या तडाख्यानी खपलेलो आहे Image removed.
  • Log in or register to post comments

+१११

स्पा
Wed, 03/28/2012 - 08:54 नवीन
मेलो मेलो ... :D चालीत म्हणून पाहिल्यावर अजूनच वारल्या गेलो =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अफाट. च्यायला हा बोका लिहितो

प्रचेतस
Tue, 03/27/2012 - 23:12 नवीन
अफाट. च्यायला हा बोका लिहितो फार कमी, पण जे लिहितो ते लै भारी.
  • Log in or register to post comments

एक नंबर रे सूड्स!

प्यारे१
Wed, 03/28/2012 - 14:30 नवीन
मग्ग्ग्ग्ग! उगाच मोकाट वळूसारखे काय लिहायचे आहे कारण नसताना नको तिथे नको ते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली अन प्यारे दोहोंशी शमत...

वपाडाव
Wed, 03/28/2012 - 17:11 नवीन
वल्ली अन प्यारे दोहोंशी शमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लिहीणारा बोका आहे का???????

चिंतामणी
गुरुवार, 03/29/2012 - 09:01 नवीन
मी जरा गुरगुरले थबकले उंबर्‍यात मी असे वाचल्यावर हे "मांजरीचे मनोगत" वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मनोगत मांजराचंच आहे, पण

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 09:05 नवीन
मनोगत मांजराचंच आहे, पण मांजराने कदाचित धाक दाखवून बोक्याकडून लिहून घेतलं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

(No subject)

जयवी
Wed, 03/28/2012 - 00:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Wed, 03/28/2012 - 00:54 नवीन
खी: खी: खी:, मस्त! 'माझ्या मनीचे हितगुज सारे' हे शीर्षकही चालून जाईल :)
  • Log in or register to post comments

काये

रमताराम
Wed, 03/28/2012 - 16:56 नवीन
त्या बोक्याला ती अजून 'माझा होशील का बोका?' न म्हटल्याने तो अंमळ रुसला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

आवडेश. आत्ताच प्रेरणा ही

गणपा
Wed, 03/28/2012 - 02:12 नवीन
:) आवडेश. आत्ताच प्रेरणा ही ऐकली.
  • Log in or register to post comments

हा हा हा .. मस्त!

मेघवेडा
Wed, 03/28/2012 - 02:55 नवीन
हा हा हा .. मस्त! :)
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन आहे..

सांजसंध्या
Wed, 03/28/2012 - 05:18 नवीन
मस्त विडंबन आहे..
  • Log in or register to post comments

खी खी खी... मस्तच ! (प्रेमळ

मदनबाण
Wed, 03/28/2012 - 08:06 नवीन
खी खी खी... ;) मस्तच ! :) (प्रेमळ बोका) ;)
  • Log in or register to post comments

सुंदर कविता, मुक्या

५० फक्त
Wed, 03/28/2012 - 08:23 नवीन
सुंदर कविता, मुक्या प्राण्यांचे मनोगत टिपणे ही एक अवघड कला आहे आणि ते जमलंय मस्तपैकी.
  • Log in or register to post comments

हेहेहेहे बोके असेच असतात

जेनी...
Wed, 03/28/2012 - 08:41 नवीन
हेहेहेहे बोके असेच असतात ,साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. :P तेवढ भारि जमतं. सुडोपंत ...मस्त लिहिलयं. :)
  • Log in or register to post comments

भन्नाट... =)))

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/28/2012 - 10:41 नवीन
@साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. >>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

>>बोके असेच असतात ,साथ

सूड
Wed, 03/28/2012 - 13:46 नवीन
>>बोके असेच असतात ,साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. तेवढ भारि जमतं. ओ तै, काहीतरी चुकतंय तुमचं बरं का !! बोक्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असते. उगाच कोणाच्या घरात डल्ला मारण्यापेक्षा पुढ्यात येईल ते गप गुमान खातात बिचारे. मांजरी मात्र खाईन तर तुपाशी प्रवृत्तीच्या असतात आणि एखादं फळकूट पेकाटात बसलं की मग बोक्यांच्या नावाने शिमगा करतात, चौर्यकर्मात मदत करत नाहीत म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आले हे बोके शोवार्निस्त

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/28/2012 - 15:36 नवीन
आले हे बोके शोवार्निस्त पिग्स. जरा कुठे बिचाऱ्या मांजऱ्या व्यक्त होऊ पाहताहेत तर लगेच दोष दाखवायला लागले. अशाने मांजऱ्या नाउमेद होतात माहित आहे ? असो, तर सुड्पंत, मांजर हा अत्यंत इमानी प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे माहित नाही ? मांजरासारखा प्रेमळ प्राणी अजिबात मिळणार नाही. इतर काही प्राणी असतात आपल्याला हवे तेव्हा जवळ येणारे आणि मनात नसेल तेव्हा फिस्कारून पंजा मारणारे... पण मांजर ???छे छे, अजिबात नाही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छे छे, अजिबात नाही !!!

जेनी...
Wed, 03/28/2012 - 22:16 नवीन
छे छे, अजिबात नाही !!! :D काहितरीच काय ,तुमच पण :P बिच्चारी मांजर ...:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

नक्की भावना काय आहेत ?

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/28/2012 - 22:33 नवीन
नक्की भावना काय आहेत ? मांजरीच्या बिचारेपणाबद्दल सहमत आहात की नाही ? ०====०====०===०====०====०====०====०====०====०====०==== मंद्रमवंध तेंड्रलिक मंजम वर नेन्जम इल्लीयो अंबे एन अंबे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मांजर नेहेमी समोरची परिस्थिती

जेनी...
Wed, 03/28/2012 - 22:40 नवीन
मांजर नेहेमी समोरची परिस्थिती बघुन बिच्चारं रहायच कि गुर्र गुर्रायच हे ठरवते.;) आता तुमच तुम्हीच ठरवा :P..कि मा़ंजर कशी असते ते....:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बोके पण नेहमी समोरची

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/29/2012 - 14:02 नवीन
बोके पण नेहमी समोरची परिस्थिती बघून ठरवतात. साथ द्यायची की शिमगा करायचा ;-) असो, इथे फार अवांतर नको. पुढे अजून चर्चा करायची असेल तर खरड/व्यनित बोलू शकतो. नाही तर सुडोपंत फळकुट घेऊन मारायला येतील. ०====०====०===०====०====०====०====०====०====०====०==== कडकट्ट कडकट्ट .. कडकट्ट कट्टकड ... कडकडकड कट्ट कड कड....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

मस्त !!!

धन्या
Wed, 03/28/2012 - 10:52 नवीन
शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी स्वतंत्र कविता म्हणूनही हे मांजरीचे मनोगत छान आहे. (तुमच्या मनीम्यावने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का? ;) )
  • Log in or register to post comments

शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/28/2012 - 16:12 नवीन
शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी स्वतंत्र कविता म्हणूनही हे मांजरीचे मनोगत छान आहे.
+१
(तुमच्या मनीम्यावने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का? )
थोडी सुधारणा सुचवतो. "तुमच्या अनेक मन्यांपैकी एकीने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का?" असे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

लै भारी!!

रसप
Wed, 03/28/2012 - 11:49 नवीन
लै भारी!! हुच्च दर्ज्याचे विडंबन!!
  • Log in or register to post comments

सूड साहेब, भारी मस्त कविता

निश
Wed, 03/28/2012 - 12:16 नवीन
सूड साहेब, भारी मस्त कविता
  • Log in or register to post comments

लै भारी.

कवितानागेश
Wed, 03/28/2012 - 14:59 नवीन
लै भारी. :D
  • Log in or register to post comments

माऊला आवडला बोका.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/28/2012 - 15:42 नवीन
माऊला आवडला बोका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ए काय रे! मूळ कवी मिपावरच

रेवती
गुरुवार, 03/29/2012 - 08:22 नवीन
ए काय रे! मूळ कवी मिपावरच आहेत बरं का.
  • Log in or register to post comments

अफाट

मैत्र
गुरुवार, 03/29/2012 - 17:28 नवीन
झकास माऊ :) (एक बोका)
  • Log in or register to post comments

लोल

प्रसाद गोडबोले
Mon, 06/30/2014 - 14:12 नवीन
=)) हे भारी होतं =))
  • Log in or register to post comments

अमुल्य रत्नच आहे हे.

सौंदाळा
Mon, 06/30/2014 - 14:18 नवीन
अमुल्य रत्नच आहे हे. वर आणल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अगदि अगदि

दिपक.कुवेत
Mon, 06/30/2014 - 16:18 नवीन
चालीत तर अगदि फिट्ट बसतयं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

च्यायला सुडक्याने असली

बॅटमॅन
Mon, 06/30/2014 - 14:22 नवीन
च्यायला =)) सुडक्याने असली रत्नंही प्रसवलीत हे ठौक नव्हतं. जबराटच =))
  • Log in or register to post comments

चालीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक

पिलीयन रायडर
Mon, 06/30/2014 - 16:28 नवीन
चालीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक सकट म्हणुन पाहिलं.. फारच भारी झालंय!!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

निखळानंद
Mon, 06/30/2014 - 16:36 नवीन
मनीच्या मनीच्या गुजगोष्टी !
  • Log in or register to post comments

लै भारी..

यसवायजी
Mon, 06/30/2014 - 17:46 नवीन
लै भारी.. खोक्यावर खोका डब्बल खोका, तू माझी मांजर अन मी तुझा बोका ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा