आमची प्रेरणा- शीर्षकगीत
काही न चाहूल होती..माझिया पावली
मी जरा गुरगुरले अन दूर गेली छोटुकली
चुलीवरी होते पय..त्यास दाट होती साय
हावर्या मनात माझ्या..भरे तयाचा विषय
थबकले उंबर्यात मी..येई मालकीण आत
जरा धावले कडेने..फेकिले तो फळकूट
मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा
उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5723
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्याव म्याव म्याव
म्याव म्याव म्याव
म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव
म्याव म्याव म्याव
एका बोक्याने नक्की कुणाचे
एका बोक्याने नक्की कुणाचे मनोगत लिहिलय म्हणायचे? ;)
परकाया प्रवेश
जाणु मन दुसर्याचे तदा गीत मग साकारते
हे विडंबन नाही रे ओरीजिनल गीत आहेच ते
माउच्या विश्वात जाऊन कविने एक सुंदर चित्र रेखाटले आहे.
सूड भाउ , गीत सुघटले आहे.
पुलेशु
सहमत आहे. एकदम असेच म्हणायचे
In reply to परकाया प्रवेश by चौकटराजा
सहमत आहे. एकदम असेच म्हणायचे होते.
हा हा हा ..... लैच !!
हा हा हा ..... लैच !!
म्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव!!!!!!!!!!
म्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव!!!!!!!!!!
=)) =)) =))
अप्रतिम!
मार वाचवू मी कसा, साथ देईना
मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा
शेवटी मारलेल्या तडाख्यानी खपलेलो आहे 
उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका >>>
+१११
In reply to मार वाचवू मी कसा, साथ देईना by अत्रुप्त आत्मा
मेलो मेलो ... :D
चालीत म्हणून पाहिल्यावर अजूनच वारल्या गेलो
=))
=))
अफाट. च्यायला हा बोका लिहितो
अफाट.
च्यायला हा बोका लिहितो फार कमी, पण जे लिहितो ते लै भारी.
एक नंबर रे सूड्स!
In reply to अफाट. च्यायला हा बोका लिहितो by प्रचेतस
मग्ग्ग्ग्ग!
उगाच मोकाट वळूसारखे काय लिहायचे आहे कारण नसताना नको तिथे नको ते? ;)
वल्ली अन प्यारे दोहोंशी शमत...
In reply to एक नंबर रे सूड्स! by प्यारे१
वल्ली अन प्यारे दोहोंशी शमत...
लिहीणारा बोका आहे का???????
In reply to अफाट. च्यायला हा बोका लिहितो by प्रचेतस
मी जरा गुरगुरले
थबकले उंबर्यात मी
असे वाचल्यावर हे "मांजरीचे मनोगत" वाटले.
मनोगत मांजराचंच आहे, पण
In reply to लिहीणारा बोका आहे का??????? by चिंतामणी
मनोगत मांजराचंच आहे, पण मांजराने कदाचित धाक दाखवून बोक्याकडून लिहून घेतलं असावं.
(No subject)
:)
मस्त
खी: खी: खी:, मस्त! 'माझ्या मनीचे हितगुज सारे' हे शीर्षकही चालून जाईल :)
काये
In reply to मस्त by नंदन
त्या बोक्याला ती अजून 'माझा होशील का बोका?' न म्हटल्याने तो अंमळ रुसला आहे.
आवडेश. आत्ताच प्रेरणा ही
:)
आवडेश.
आत्ताच प्रेरणा ही ऐकली.
हा हा हा .. मस्त!
हा हा हा .. मस्त! :)
मस्त विडंबन आहे..
मस्त विडंबन आहे..
खी खी खी... मस्तच ! (प्रेमळ
खी खी खी... ;)
मस्तच ! :)
(प्रेमळ बोका) ;)
सुंदर कविता, मुक्या
सुंदर कविता, मुक्या प्राण्यांचे मनोगत टिपणे ही एक अवघड कला आहे आणि ते जमलंय मस्तपैकी.
हेहेहेहे बोके असेच असतात
हेहेहेहे
बोके असेच असतात ,साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. :P
तेवढ भारि जमतं.
सुडोपंत ...मस्त लिहिलयं. :)
भन्नाट... =)))
In reply to हेहेहेहे बोके असेच असतात by जेनी...
@साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. >>>
>>बोके असेच असतात ,साथ
In reply to हेहेहेहे बोके असेच असतात by जेनी...
>>बोके असेच असतात ,साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं..
तेवढ भारि जमतं.
ओ तै, काहीतरी चुकतंय तुमचं बरं का !! बोक्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असते. उगाच कोणाच्या घरात डल्ला मारण्यापेक्षा पुढ्यात येईल ते गप गुमान खातात बिचारे. मांजरी मात्र खाईन तर तुपाशी प्रवृत्तीच्या असतात आणि एखादं फळकूट पेकाटात बसलं की मग बोक्यांच्या नावाने शिमगा करतात, चौर्यकर्मात मदत करत नाहीत म्हणून.
आले हे बोके शोवार्निस्त
In reply to >>बोके असेच असतात ,साथ by सूड
आले हे बोके शोवार्निस्त पिग्स. जरा कुठे बिचाऱ्या मांजऱ्या व्यक्त होऊ पाहताहेत तर लगेच दोष दाखवायला लागले. अशाने मांजऱ्या नाउमेद होतात माहित आहे ?
असो, तर सुड्पंत, मांजर हा अत्यंत इमानी प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे माहित नाही ? मांजरासारखा प्रेमळ प्राणी अजिबात मिळणार नाही. इतर काही प्राणी असतात आपल्याला हवे तेव्हा जवळ येणारे आणि मनात नसेल तेव्हा फिस्कारून पंजा मारणारे... पण मांजर ???छे छे, अजिबात नाही !!!
छे छे, अजिबात नाही !!!
In reply to आले हे बोके शोवार्निस्त by विश्वनाथ मेहेंदळे
छे छे, अजिबात नाही !!! :D
काहितरीच काय ,तुमच पण :P
बिच्चारी मांजर ...:(
नक्की भावना काय आहेत ?
In reply to छे छे, अजिबात नाही !!! by जेनी...
नक्की भावना काय आहेत ? मांजरीच्या बिचारेपणाबद्दल सहमत आहात की नाही ?
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
मंद्रमवंध तेंड्रलिक मंजम वर नेन्जम इल्लीयो अंबे एन अंबे
मांजर नेहेमी समोरची परिस्थिती
In reply to नक्की भावना काय आहेत ? by विश्वनाथ मेहेंदळे
मांजर नेहेमी समोरची परिस्थिती बघुन बिच्चारं रहायच कि गुर्र गुर्रायच हे ठरवते.;)
आता तुमच तुम्हीच ठरवा :P..कि मा़ंजर कशी असते ते....:D
बोके पण नेहमी समोरची
In reply to मांजर नेहेमी समोरची परिस्थिती by जेनी...
बोके पण नेहमी समोरची परिस्थिती बघून ठरवतात. साथ द्यायची की शिमगा करायचा ;-)
असो, इथे फार अवांतर नको. पुढे अजून चर्चा करायची असेल तर खरड/व्यनित बोलू शकतो. नाही तर सुडोपंत फळकुट घेऊन मारायला येतील.
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
कडकट्ट कडकट्ट .. कडकट्ट कट्टकड ... कडकडकड कट्ट कड कड....
मस्त !!!
शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी स्वतंत्र कविता म्हणूनही हे मांजरीचे मनोगत छान आहे.
(तुमच्या मनीम्यावने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का? ;) )
शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी
In reply to मस्त !!! by धन्या
+१
थोडी सुधारणा सुचवतो. "तुमच्या अनेक मन्यांपैकी एकीने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का?" असे म्हणा.
लै भारी!!
लै भारी!!
हुच्च दर्ज्याचे विडंबन!!
सूड साहेब, भारी मस्त कविता
सूड साहेब, भारी मस्त कविता
लै भारी.
लै भारी.
:D
माऊला आवडला बोका.
In reply to लै भारी. by कवितानागेश
माऊला आवडला बोका.
ए काय रे! मूळ कवी मिपावरच
ए काय रे!
मूळ कवी मिपावरच आहेत बरं का.
अफाट
झकास माऊ :)
(एक बोका)
लोल
=))
हे भारी होतं =))
अमुल्य रत्नच आहे हे.
In reply to लोल by प्रसाद गोडबोले
अमुल्य रत्नच आहे हे.
वर आणल्याबद्दल धन्यवाद
अगदि अगदि
In reply to अमुल्य रत्नच आहे हे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चालीत तर अगदि फिट्ट बसतयं
च्यायला सुडक्याने असली
च्यायला =)) सुडक्याने असली रत्नंही प्रसवलीत हे ठौक नव्हतं. जबराटच =))
चालीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक
चालीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक सकट म्हणुन पाहिलं.. फारच भारी झालंय!!!
जबरदस्त !
मनीच्या मनीच्या गुजगोष्टी !
लै भारी..
लै भारी..
खोक्यावर खोका डब्बल खोका, तू माझी मांजर अन मी तुझा बोका ;)