साहित्यातील 'माणिक' हरपलं ....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन
तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा
तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन
दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना
तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी
मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन
तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल
भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग
नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल
- ग्रेस
कवी ग्रेस यांचं आज पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्याच महिन्यात कवी ग्रेस यांना अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
कवी ग्रेस ह्यांना भावपूर्ण आदरांजली... :( :(
प्रतिक्रिया
श्रद्धांजली..
आई ग्गं!
सगळ्याच जुन्या/नव्या
श्रध्दाजंली
कवी ग्रेस ह्यांना भावपूर्ण
..
!!!
ती गेली तेव्हा...
श्रद्धांजली.. धागा उघडतानाच
अरेरे.... ती गेली तेव्हा
श्रद्धांजली
हे सरता संपत नाही
आगळी वेगळी समर्पक अशी
वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण
श्रद्धांजली..
विनम्र श्रद्धांजली,
वाईट बातमी.......
कवीराजाना श्रध्दांजली.
ग्रेस यांना माझीही भावपूर्ण श्रद्धांजली
:(
श्रद्धांजली
आजचा दिवस खराब आहे! पहिली
श्रद्धांजली
ती गेली, तेव्हा रिमझिम...
"ग्रेस मरें नहीं, ग्रेस मरतें
श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली...