रानात सांब भोळा
उघडा असे दुपारी
'देवा कसाही तू रे...!?'
मी एक त्या विचारी
म्हणतो मलाही सांब
'मी खेळ तव मनाचा,
असतो निसर्ग सारा..
कधी देव का कुणाचा..?'
'पडणार साऊली जी
माझेच अल्प रूपं..,
का बांधता तुम्ही हे..
नसते खुळे हिशेबं..?'
'व्यापुनि चराचरी या
मी विश्वरूपं सारे...,
माझेच भोग मजसी..
छळतीलं का कधी रे..?'
'तुमच्या खुळ्या स्वभावी
मज देव-जन्म आहे..,
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'
'त्याचीच शुद्ध किमया
भासे तुम्हा उन्हाळा,
निर्जीव मूळचा मी
तुमचाच सांब भोळा...!'
फोटो:-घनगड-शिवाजी ट्रेल ट्रीप----
फोटो:-घनगड-शिवाजी ट्रेल ट्रीप----
काव्यरस
वाचने
6915
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्मा अमर आहे !
मस्तच
क्या बात है !
@फोटो आणि कदाचित त्यावरुनच
In reply to क्या बात है ! by यकु
(No subject)
In reply to @फोटो आणि कदाचित त्यावरुनच by अत्रुप्त आत्मा
_/\_
In reply to @फोटो आणि कदाचित त्यावरुनच by अत्रुप्त आत्मा
_______/\_______ नतमस्तक
वा गुरुजी!
सुंदर. भटा छान कविता रचलीस
वल्ली यांसी
In reply to सुंदर. भटा छान कविता रचलीस by प्रचेतस
कोपरापासून ढोपरापर्यंत संशोधन
In reply to वल्ली यांसी by चौकटराजा
मस्त आहे कविता.. आवडली..
छान कविता, या अशा चौकोनी
शाक्तपंथीयांची असावी
In reply to छान कविता, या अशा चौकोनी by ५० फक्त
गोव्यात खूप आहेत
In reply to शाक्तपंथीयांची असावी by प्रचेतस
@शाक्तपंथीयांची असावी काय?>>>
In reply to शाक्तपंथीयांची असावी by प्रचेतस
दिलकी बात -
छान कविता
@जो समझ सको तो आंसु, ना समझ
In reply to छान कविता by मूकवाचक
.../\...
In reply to @जो समझ सको तो आंसु, ना समझ by अत्रुप्त आत्मा
क्या बात
सांब भेटिस आलेल्या सर्वांचे
सुंदर कविता अन् फोटु !
आवडले
व्वा व्वा भटजीबुवा.... सुंदर
अप्रतिम
अप्रतिम
बुवांची एक अप्रतिम रचना