तुझे नि माझे मिटू दे अंतर प — पुष्कराज, Tue, 07/29/2008 - 18:33 प्रतिक्रिया द्या 2585 वाचन 💬 प्रतिसाद (6) खूप सुंदर.. प्राजु Tue, 07/29/2008 - 18:37 नवीन अतिशय भावपूर्ण कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ काय सुंदर कविता आहे मिसळपाव Tue, 07/29/2008 - 20:53 नवीन .... उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण .... हे भान सहजगत्या आधी आलं तर किती बरं होइल नाहि? सुंदर मनीषा Wed, 07/30/2008 - 00:10 नवीन खुप छान कविता अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन ....सुंदर सुंदर कविता.. llपुण्याचे पेशवेll Wed, 07/30/2008 - 00:48 नवीन अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन सहीच रे पुष्कराज लगे रहो.. पुण्याचे पेशवे +१ मुक्तसुनीत Wed, 07/30/2008 - 00:50 नवीन "असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ माग"" कविता अतिशय आवडली. चटका लावणारी भावकविता ! सुंदर कवित राजाराम गुरुवार, 07/31/2008 - 15:27 नवीन सुंदर कवित
खूप सुंदर.. प्राजु Tue, 07/29/2008 - 18:37 नवीन अतिशय भावपूर्ण कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
काय सुंदर कविता आहे मिसळपाव Tue, 07/29/2008 - 20:53 नवीन .... उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण .... हे भान सहजगत्या आधी आलं तर किती बरं होइल नाहि?
सुंदर मनीषा Wed, 07/30/2008 - 00:10 नवीन खुप छान कविता अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन ....सुंदर
सुंदर कविता.. llपुण्याचे पेशवेll Wed, 07/30/2008 - 00:48 नवीन अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन सहीच रे पुष्कराज लगे रहो.. पुण्याचे पेशवे
+१ मुक्तसुनीत Wed, 07/30/2008 - 00:50 नवीन "असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ माग"" कविता अतिशय आवडली. चटका लावणारी भावकविता !
खूप सुंदर..
काय सुंदर कविता आहे
सुंदर
सुंदर कविता..
+१
सुंदर कवित