चवदार तळे सत्याग्रह - ८५ वर्ष पूर्ण..
भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते.
आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत..
-- कॉमॅ.
आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत..
-- कॉमॅ.
वर्गीकरण
त्या महात्म्याला वंदन.
अभिवादन
बाबासाहेबांनी त्यावेळेला या
बाबासाहेबांच्या विचारांवर
पाणि खरच चवदार आहे !!
In reply to पाणि खरच चवदार आहे !! by अर्धवटराव
पाणि खरच चवदार आहे !! असणारच
In reply to पाणि खरच चवदार आहे !! असणारच by यकु
आम्हालाही तेच म्हणायचे होते ;)