जेव्हा जेव्हा सीमेवर गोळी वर गोळी चालली
तेव्हा तेव्हा मॄत्युची गिधाडे आस पास वावरली.
झेलले घाव छातीवर होउन रक्तबंबाळ कितीदा
घेतले पाय मागे न कधीही लढलो परी शूरासारखा.
घर ठेवले मागे, नाती सगळी विसरलो
झुंजता झुंजता शत्रुशी, नमकहराम दोस्तामुळे घायाळ हा झालो.
श्वास असे जोपरी तनात, करीन शत्रुवरी मात.
मेलो जरी रणात तरी, अमर होउन राहिन नेहमी जिवंत तुमच्या मनात.
राहिल देशभक्ति मनात
राहिल देशभक्ति मनात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2076
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
निश पद्यात लिहायचा प्रयत्न
चौराकाकांचा प्रतिसाद हायजॅक
In reply to निश पद्यात लिहायचा प्रयत्न by सांजसंध्या
ट्युशन सुरु आहे ना चौरा
In reply to चौराकाकांचा प्रतिसाद हायजॅक by प्रचेतस
कविता छान ! अजुन थोडे
चांगला प्रयत्न, मुख्य म्हणजे
निश...मित्रा गल्ली-बोळ भयंकर
तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार व धन्यवाद