कवड्या तुझी धाव आहे
शुन्या कडून शुन्या कडे
पंच्याऐंशी वाचनांनंतरही
नि:शब्द जालाचे कडे
ऐकून होतो मायाजाली
दुर्लक्षील्या जातो जो नडे
समजती अनुभवांती वेडे
सरळास लाभती वाकडे
प्रतीसाद आभास मायावी
असतील काही सत्यही थोडे
का अट्टाहास करशी भूलीचा
जाणूनी पाखरू दूर जाया उडे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2625
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
८५ प्रतिसादांनंतरही दुर्लक्षित राहिलेल्या
विचारले म्हणून सांगतो.....
लै मनावर नै घ्याचं
कोणी येतो
लिहणार्या