✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

का रे ऐसी माया.. भाग एक.

र
रामदास यांनी
Sun, 07/27/2008 - 01:39  ·  लेख
लेख
  • का रे ऐसी माया ......(२)

Book traversal links for का रे ऐसी माया.. भाग एक.

  • का रे ऐसी माया ......(२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16693 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Sun, 07/27/2008 - 05:53 नवीन

ओह गॉड, कशी

ओह गॉड, कशी असतात माणसं.. मग, तुम्ही आणलं का त्याला घरी? भाग एक आहे, म्हण्जे दुसरा पण येतोय.. लवकर येऊदे.. तुम्ही सुंदर लिहीता!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/27/2008 - 08:58 नवीन

सुंदर भाग

रामदास, तुमचे कथा लेखन मिपाचं वैभव आहे, आणि वाचक म्हणुन आमची संवेदनांची परिक्षा. क्रमश नका करु हो !!! :) एकाच बैठकीत वाचन झालं पाहिजे. आता पुढील भाग येईपर्यंत काय काय कल्पना करायच्या ? त्या लेकराचं पुढं काय झालं ? उगाच रविवारची सकाळ डिस्टर्ब केली राव तुम्ही आमची !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/27/2008 - 11:57 नवीन

१०१%

१०१% सहमत... आधी असं जीवघेणं लिहायचं, वर क्रमशः टाकयचं, जीव जायचा एखाद्या वाचकाचा.... :) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मेघना भुस्कुटे Sun, 07/27/2008 - 20:26 नवीन

मीपण १०१ %

मीपण १०१ % सहमत. प्लीज लवकर लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
य
यशोधरा Sun, 07/27/2008 - 10:10 नवीन

रामदासजी,

रामदासजी, लवकर पुढचा भाग टाका!! तुमचे कथा लेखन मिपाचं वैभव आहे, आणि वाचक म्हणुन आमची संवेदनांची परिक्षा. क्रमश नका करु हो !!! एकाच बैठकीत वाचन झालं पाहिजे. आता पुढील भाग येईपर्यंत काय काय कल्पना करायच्या ? त्या लेकराचं पुढं काय झालं ? उगाच रविवारची सकाळ डिस्टर्ब केली राव तुम्ही आमची !!! अगदी, अगदी!!
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sun, 07/27/2008 - 10:51 नवीन

क्रमश:

क्रमश: बाबतीत पिडा काकांचा आदर्श ठेवला पाहीजे. क्रमश: अतिशय योग्य जागी.. वाचकांची उत्सुकता वाढवणारा.( या बाबत रामदासजी आपणही योग्यच आहात.) आणी २ दिवसात पुढचा भाग. तेंव्हा पुढचा भाग लगेच येउ द्या. विद्याधर
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 07/27/2008 - 10:54 नवीन

रामदासजी,

रामदासजी, तुमचि कथा मी एकटा असताना वाचतो, चार जनात रडायची लाज वाट्ते अजुनही...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 07/27/2008 - 11:02 नवीन

छान....

वा! रामदासबुवांचा अजून एक फर्मास लेख. लेखनशैली जबरा. पुढचा भाग हि लवकर येउ द्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 07/27/2008 - 22:11 नवीन

सहमत

अतिशय मोकळी लेखनशैली. वाचकांना खिळवून ठेवणारी. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
स
स्वाती दिनेश Sun, 07/27/2008 - 11:29 नवीन

सुरुवात..

पी सी,जेसी नंतर ही एकदम वेगळीच कथा! किती बहुपेडी लिहिता ! अभिनंदन! आता पुढील भाग येईपर्यंत काय काय कल्पना करायच्या ? त्या लेकराचं पुढं काय झालं ? उगाच रविवारची सकाळ डिस्टर्ब केली राव तुम्ही आमची !!! हेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/27/2008 - 11:42 नवीन

काका फारच

काका फारच सुरेख्,,वाचताना कुठेही लिंक तुटली नाही.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 07/27/2008 - 13:34 नवीन

का रे माया

गत आयुश्यात अश्या किति तरि टोपल्या डोक्यावर वाहिल्या. बद करुन समुद्रात फेकल्या. पुन्हा परत चक्र सुरु केलेस रे रामदासा. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 07/27/2008 - 19:36 नवीन

खतरनाक!

रामदासजी, तुम्ही फारच जीवघेणे लिहिता हो! अफाट प्रतिभा लाभली आहे तुम्हा॑ला. सर्वच क्षेत्रात तुमचा स॑चार दिसतो. हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर इ गोष्टी॑ एकदम परफेक्ट लिहिल्या आहेत. मागे पिसी-जेसीच्या वेळा मी अ॑दाज केला होता की तुम्ही बॅ॑केत कि॑वा पोलिसात असाल. आता वाटते आहे डॉक्टर असाल. पित्याच्या मनातले वात्सल्याचे भाव अगदी अचूक आहेत. किरणची अगतिकताही सुरेख मा॑डली आहेत. शासकीय- निमशासकीय रूग्णालयात असेच अनुभव येतात. डॉक्टरला ड्युटी म्हणून माणूसकीला काळिमा फासणारी कृत्य उघड्या डोळ्या॑नी पाहावी लागतात पण तो अगतिक असतो..
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 07/27/2008 - 23:25 नवीन

अगदी....

रामदासजी, तुम्ही फारच जीवघेणे लिहिता हो! हेच म्हणतो कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
स
संजय अभ्यंकर Sun, 07/27/2008 - 20:32 नवीन

रामदासजी आणी डांबिसराव, आपण दोघेही...

आपण दोघेही इतके सुंदर लेखन करता. मिपा वर प्रकाशित झालेल्या कथा व लेखन, आपण पुस्तक रुपाने प्रकाशित कराव्यात हा आमचा आग्रह आहे. तात्यांनु, कॉपीराईटचे तेवढे सांभाळा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/27/2008 - 22:50 नवीन

पूर्ण

पूर्ण सहमत..... तात्या, काय करता येईल? बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
म
मेघना भुस्कुटे Mon, 07/28/2008 - 09:02 नवीन

अगदी अगदी!

काय करता येईल, तात्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ध
धनंजय Sun, 07/27/2008 - 20:13 नवीन

वात्सल्य

पाझरते आहे. त्या बाळाला एक गोष्ट देता आली नाही खरे आहे, पण वत्सल्याचा झरा वाहातो आहे.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 07/28/2008 - 03:58 नवीन

अगदी

अगदी अचूक पकडता बुवा तुम्ही मनातल्या दुखर्‍या कोपर्‍याला. वर सगळ्यांनी म्हंटलेच आहे तेंव्हा 'तेच'! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 07/28/2008 - 08:03 नवीन

अप्रतिम! रामदासजी, अप्रतिम!!

मी सरकून जागा करून देतो.माझ्या दंडावर डोकं टेकून तो शांत झोपतो.माझं मन अशावेळी वात्सल्याच्या पूरात वाहून जातं. खिडकीच्या काचेतून चंद्राचा प्रकाश झिरपत त्यच्या चेहेर्‍यावर पडलेला असतो. मधेच तो झोपेत हसतो.मी त्याच्या चेहेर्‍याकडे टक लावून बघत राहतो.वात्सल्याच्या या उमाळ्याला मी घाबरत होतो.आत्ता या घडीस मी पुरुष पण नसतो आणि स्त्री पण.पोटच्या पोराची लागलेली माया अलैंगीक असते.मी त्याचं एक संरक्षक कवच असतो. माझी पालकत्वाची आस तो पूर्ण करत असतो. एका पूर्णत्वाच्या भावनेनी मी नाहून निघतो. प्रत्येक पित्याला येणारा हा वात्सल्याचा अनुभव!! पुरुषत्वातून पालकत्वात होणारं ते संक्रमण तुम्ही सुरेख चित्रित केलंय!! जियो!! काही नाही आतापर्यंत तुझ्या मैत्रीणींवर गस्त घालत होते, आता तुझ्या मित्रांवर पाळत ठेवावी लागणार का काय ? परत एक हसण्यची उबळ.मला ज्याम बावळटासारखं वाटायला लागलं. =)) सहाजिक आहे!!!! बाकी आमच्या वहिनी सॉलिड स्मार्ट आहेत हो!!!! ;)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/28/2008 - 12:26 नवीन

मस्त

मी सरकून जागा करून देतो.माझ्या दंडावर डोकं टेकून तो शांत झोपतो.माझं मन अशावेळी वात्सल्याच्या पूरात वाहून जातं. खिडकीच्या काचेतून चंद्राचा प्रकाश झिरपत त्यच्या चेहेर्‍यावर पडलेला असतो. मधेच तो झोपेत हसतो.मी त्याच्या चेहेर्‍याकडे टक लावून बघत राहतो.वात्सल्याच्या या उमाळ्याला मी घाबरत होतो.आत्ता या घडीस मी पुरुष पण नसतो आणि स्त्री पण.पोटच्या पोराची लागलेली माया अलैंगीक असते.मी त्याचं एक संरक्षक कवच असतो. माझी पालकत्वाची आस तो पूर्ण करत असतो. एका पूर्णत्वाच्या भावनेनी मी नाहून निघतो. -- 'बाप' वाक्ये! चंद्रू म्हटलं की डोळे उघडायची -- यासारखी छोटी पण पॉवरफुल, जीवघेणी वाक्यं हे तुमच्या लेखनाच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक म्हणावं लागेल. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/28/2008 - 16:02 नवीन

जीवघेणे लिहिता...

बाकी प्रतिक्रिया भाग २ मधे!;) - (क्रमशः प्रतिक्रिया लिहून सूड उगवणारा आसुरी) मनिष :) ह. घ्या! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/29/2008 - 00:59 नवीन

एक एक बाण काळजाला लागे!

रामदास, तुमची प्रतिभा बघून थक्क झालोय! टोटल सरंडर!! चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रघु सावंत Sat, 06/02/2012 - 19:00 नवीन

सर काय लिहू

अफाट प्रतिभा लाभली आहे तुम्हा॑ला. सर सलाम त्रिवार सलाम =रघू सावंत
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 06/17/2016 - 20:04 नवीन

छान कथा

छान कथा पण उद्गारवाचक चिन्हांच्या अभावामुळे वाचताना थोडा गोंधळ उडाला.
  • Log in or register to post comments
N
NAKSHATRA Wed, 01/27/2021 - 20:47 नवीन

तुमचे कथा लेखन मिपाचं वैभव आहे, आणि वाचक म्हणुन आमची संवेदना

रामदासजी, तुम्ही फारच जीवघेणे लिहिता हो! अफाट प्रतिभा लाभली आहे तुम्हा॑ला. सर्वच क्षेत्रात तुमचा स॑चार दिसतो. हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर इ गोष्टी॑ एकदम परफेक्ट लिहिल्या आहेत. मागे पिसी-जेसीच्या वेळा मी अ॑दाज केला होता की तुम्ही बॅ॑केत कि॑वा पोलिसात असाल. आता वाटते आहे डॉक्टर असाल. पित्याच्या मनातले वात्सल्याचे भाव अगदी अचूक आहेत. किरणची अगतिकताही सुरेख मा॑डली आहेत. शासकीय- निमशासकीय रूग्णालयात असेच अनुभव येतात. डॉक्टरला ड्युटी म्हणून माणूसकीला काळिमा फासणारी कृत्य उघड्या डोळ्या॑नी पाहावी लागतात पण तो अगतिक असतो..
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 01/28/2021 - 21:46 नवीन

प्रतिसाद तरी स्वतःचा द्या

प्रतिसाद तरी स्वतःचा द्या नुसती उचलेगिरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NAKSHATRA
श
शाम भागवत Mon, 02/01/2021 - 21:44 नवीन

हा हा हा.

हा हा हा. पण तसेच असेल असं नाही. फक्त खाली। अगदी अगदी किंवा +१ वगैरे लिहायचे राहीले असावे. हे सगळं संशयाचा फायदा मिळावा म्हणून लिहितोय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा