मिपा विरह - एक चिडचिड....अर्थातच 'आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?' :) म मनिष यांनी Mon, 07/28/2008 - 15:46 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2453 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया मिपाचे वेड अन्जलि Mon, 07/28/2008 - 16:03 नवीन मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच. १००%............. राधा Mon, 07/28/2008 - 19:07 नवीन बरोबर आहे हो तुमचा........... व्यसन ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/28/2008 - 19:38 नवीन पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!! याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे. (मिपा ऍडिक्ट) अदिती मी पण.... मनिष Mon, 07/28/2008 - 20:23 नवीन फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली. - मनिष अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे. :) विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:58 नवीन मनिषराव, कुठल्याही गोष्टीचं व्यसन वाईट बरं! :)
मिपाचे वेड अन्जलि Mon, 07/28/2008 - 16:03 नवीन मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच.
व्यसन ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/28/2008 - 19:38 नवीन पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!! याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे. (मिपा ऍडिक्ट) अदिती
मी पण.... मनिष Mon, 07/28/2008 - 20:23 नवीन फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली. - मनिष अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे.
प्रतिक्रिया
मिपाचे वेड
१००%.............
व्यसन
मी पण....
:)