मिपा विरह - एक चिडचिड....अर्थातच 'आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?' :) म मनिष यांनी Mon, 07/28/2008 - 15:46 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2453 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया अ अन्जलि Mon, 07/28/2008 - 16:03 नवीन मिपाचे वेड मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच. Log in or register to post comments र राधा Mon, 07/28/2008 - 19:07 नवीन १००%............. बरोबर आहे हो तुमचा........... Log in or register to post comments ३ ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/28/2008 - 19:38 नवीन व्यसन पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!! याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे. (मिपा ऍडिक्ट) अदिती Log in or register to post comments म मनिष Mon, 07/28/2008 - 20:23 नवीन मी पण.... फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली. - मनिष अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती व विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:58 नवीन :) मनिषराव, कुठल्याही गोष्टीचं व्यसन वाईट बरं! :) Log in or register to post comments
अ अन्जलि Mon, 07/28/2008 - 16:03 नवीन मिपाचे वेड मि ११० % सहमत आहे. माझिहि हिच अवस्था होते मग ठरवते कि आता मिपावर मुळिच फिरकायचे नाहि पण मग रहावत नाहि आणि आपोआप मिपावर पोचते काम रहाते बाजुलाच. Log in or register to post comments
र राधा Mon, 07/28/2008 - 19:07 नवीन १००%............. बरोबर आहे हो तुमचा........... Log in or register to post comments
३ ३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/28/2008 - 19:38 नवीन व्यसन पिडाकाका, रामदास, भडकमकर मास्तर आणि तशा भारी मंडळींचे!! याला का हो जीभ बाहेर काढता? मी तर पिडाकाका एट अल ची फ्यान झाले आहे. (मिपा ऍडिक्ट) अदिती Log in or register to post comments
म मनिष Mon, 07/28/2008 - 20:23 नवीन मी पण.... फॅन आहे. जीभ (माझ्या) आगाऊपणाबद्द्ल बाहेर काढली. - मनिष अवांतर - माझ्यासाठी 'तू'च ठिक आहे. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:58 नवीन :) मनिषराव, कुठल्याही गोष्टीचं व्यसन वाईट बरं! :) Log in or register to post comments
प्रतिक्रिया
मिपाचे वेड
१००%.............
व्यसन
मी पण....
:)