✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भूलेश्वर -२

ड
डोमकावळा यांनी
Mon, 07/28/2008 - 15:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3917 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

मस्त

आनंदयात्री
Mon, 07/28/2008 - 16:10 नवीन
छान माहिती डोम. मिपावरच्या पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

छान माहिती

ध्रुव
Mon, 07/28/2008 - 17:50 नवीन
भुलेश्वर कायमच लक्षात राहाण्यासारखे आहे. येथील शिल्पकामांबद्दल अथवा मंदिराच्या बांधणीबद्दल काही संदर्भ असल्यास जरूर देणे. कालच परत भुलेश्वर येथे गेलो होतो. परत एकदा भारी वाटलं. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

पेशव्यांचे गुरु

विजुभाऊ
Mon, 07/28/2008 - 18:03 नवीन
पेशव्यांचे गुरु हे ब्रम्हेन्द्र स्वामी होत. सातार्‍याजवळ धावडशी येथे ( झाशीच्या राणीचे माहेर) येथे त्यांची समाधी आहे. हे पेशव्याअंचे गुरु सावकार सल्लागार सर्व काही होते. ( संदर्भ : कान्होजी आम्ग्रे : मनोहर माळगावकर) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

पेशव्यांचे गुरु

विजुभाऊ
Mon, 07/28/2008 - 18:14 नवीन
पेशव्यांचे गुरु हे ब्रम्हेन्द्र स्वामी होत. सातार्‍याजवळ धावडशी येथे ( झाशीच्या राणीचे माहेर) येथे त्यांची समाधी आहे. हे पेशव्याअंचे गुरु सावकार सल्लागार सर्व काही होते. ( संदर्भ : कान्होजी आम्ग्रे : मनोहर माळगावकर) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

धन्यवाद

डोमकावळा
Mon, 07/28/2008 - 18:20 नवीन
धन्यवाद विजूभाऊ, माझ्या डोक्यात ब्रह्मानंद स्वामी असंच घोळत होतं... पण नक्की नसल्याने लिहीलं नाही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

झाशीच्या राणीचे माहेर

गणा मास्तर
Tue, 07/29/2008 - 11:43 नवीन
झाशीच्या राणीचे माहेर सातार्‍याजवळ धावडशी की रत्नागिरी हातखंब्याजवळचे पाली. तज्ञ लोक प्रकाश टाकतील काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा