तुमच्या प्रतिभेची लखलखती आभा .
मान्यय माझी .. सांजावाती प्रभा :)
तुमच्या यशाचा हा दुमदुमता डंका
उध्वस्त राहु द्या माझी ही लंका :(
सोन्याने सजावा हा तुमचा महाल
सोडा हो चिंता, मी नाही बेहाल :cool:
उजळावे दिव्यांनी तुमचे शिवार
नकोय ते मला, चांदणे उधार :tired:
तुमच्या दयेचा ना करते स्विकार
उसन्या प्रतिमांचा त्रिवार धिक्कार
,
,
सृजनआंगण फुलेल जेव्हां
क्षितिजाला देईन धडका मी तेव्हां
आकाशगंगेची फिरविन भिंगरी
भिरकावून देईन गोवर्धन गिरी
कशास करता हो तुलना कुणाशी
संवाद करते मी विश्वेश्वराशी ..! :innocent:
- संध्या
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1854
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लंका !
जरा बदलू का ?
चौकटराजा कविता मन लावून
काय आहे !
चौकटराजातुमच्याकडून
तारुण्यात
आकाशीच्या कडा रूपेरी, कधी
पाडगावकर ही
संध्या
रघु आभारचौ.रा. काकामला जे
सांजसंद्या आभार !
पुढे महाराष्ट्र पातळीवरील