✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लास्ट लेक्चर - प्रोफेसर रँडी पॉश्च

व
विकास यांनी
Sat, 07/26/2008 - 00:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7328 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Sat, 07/26/2008 - 00:58 नवीन

विकास,

फारच चटका लावून देणारी ओळख. मध्यंतरी मी यू ट्यूबवर काहीतरी शोधत असताना हा व्हिडीओ समोर आला होता पण माझ्याकडून तो तसाच राहून गेला. आता जरुर बघेनच पण त्या आधीही प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटले. दुव्याबद्दल धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 07/26/2008 - 01:09 नवीन

सहमत आहे...

ओळख खूपच चटका लावून गेली. १ तासाची व्हिडीओ फाईल आहे ही. निवांतपणे बघून प्रतिक्रिया देते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 07/26/2008 - 01:03 नवीन

बघितलेच पाहीजे.

लास्ट लेक्चर बघितलंच पाहीजे. प्रेरणादाई लेख. या थोर प्राध्यापकाला श्रध्दांजली. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Sat, 07/26/2008 - 01:26 नवीन

कामाची माहीती कुठे मिळेल?

विकास, रँडी पॉश्च च्या कामची माहिती कुठे मिळेल सांगितलंस तर बरं पडेल. मी त्यांच्या कर्करोगाच्या सामन्याबद्दल वाचलं होतं पण त्याच्यां कामाबद्दल, माझ्यासारख्या बिगर संगणकिय व्यक्तिला कळेल अशा स्वरूपाचं लिखाण (तुला किंवा आणिक कोणाला) माहिती असल्यास जरूर कळवा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 07/26/2008 - 02:11 नवीन

माहीती

कार्नेगीच्या "एन्टटरटेन्मेंट टेक्नॉलॉजी सेंटर - प्राध्यापकांची माहीती" भागात त्यांची अजूनही माहीती आहे. त्यांच्या माहीतीच्या (बायोडेटाच्या) वेबसाईट आत्ता उघडली जाउ शकली नाही. स्कॉलर.गुगल.कॉम वर त्यांचे नाव घातले तर अनेक पब्लिकेशन्स दिसू शकतात. शिवाय विकीवर पण त्यांच्या "प्रोफेशनल अचिव्हमेंट्स" लिहीलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
ध
धनंजय Sat, 07/26/2008 - 04:20 नवीन

स्फूर्तिदायक

ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, विकास.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/26/2008 - 08:42 नवीन

आदरांजली

विकास यांना धन्यवाद. अन्यथा प्रो . रॅंडी पॉश्च यांचे विचार समजलेच नसते. आदरांजली. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Sat, 07/26/2008 - 11:12 नवीन

विकास

विकास धन्यवाद.......... मनाला चटका लावणारी ओळख.................... दुव्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.............
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 07/26/2008 - 11:18 नवीन

चटका

चटका लावणारा लेख. बफरींगमध्ये खूप वेळ जात असल्यामुळे चित्रफीत नीट बघता आली नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/26/2008 - 12:20 नवीन

चटका..

चटका लावणारी ओळख ! हेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/26/2008 - 20:08 नवीन

आदरांजली.

थोर प्राध्यापकाची,मनाला चटका लावणारी ओळख !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 12:41 नवीन

सलाम...!

विकासराव, थोडक्यात परंतु फार सुंदर ओळख करून दिलीत! If I'm not as depressed as you think I should be, I'm sorry to disappoint you." हे वाक्य खूप काही सांगून जाते! या थोर प्राध्यापकाच्या बाबतीत "जीवन त्यांना कळले हो!" असे म्हणावेसे वाटते! त्यांना माझा अलविदा व त्यांच्या स्मृतीस सलाम...! तात्या. -- I'm hardly unique..!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 07/27/2008 - 14:32 नवीन

सुरेख!

सुरेख! आवडला लेख.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/27/2008 - 16:03 नवीन

+१

हेच म्हणतो.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
भ
भडकमकर मास्तर Sun, 07/27/2008 - 17:32 नवीन

फीत

फीत डाउनलोड करायला लावली आहे... उत्तम ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विकास Mon, 07/28/2008 - 05:04 नवीन

धन्यवाद!

सर्व प्रकाशीत-अप्रकाशीत प्रतिसादांना धन्यवाद. मी पण हे पुस्तक आधी दुकानात पाहीले होते आणि ऐकून माहीत होते. पण शुक्रवारी जेंव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली तेंव्हा प्रथमच त्यांच्याबद्दल नीट वाचले आणि ते सर्वांना कळवावेसे वाटले म्हणून लेखनप्रपंच केला. विकास
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा