Skip to main content

बेबी शॉल - क्रोशे

लेखक जयवी यांनी रविवार, 26/02/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.

ही रुद्र गाठीचीच केलेली बेबी शॉल !! घरातली लोकर संपवायची म्हणून झालेली :)
ह्याचा व्हिडियो .........
https://youtu.be/GEFXT35C_TE

चित्र उपलब्ध नाही" width="480" height="212" alt="" />

चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />

चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />

चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5713
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by नावातकायआहे

हे हे हे.......... बरोबर आहे. परा, श्रामो, टारझन....... आहेत की बरीच मंडळी :)


शाल सुंदरच........:)

पराकाका की परीताई? .....हे हे हे ..परा बघ रे जरा या लोकांकडे????..काय म्हणावे या लोकांना????....;)


हं... मग काय काय बर्फी की पेढे?
क्रोशे म्हणजे मोठ्या सुया असतात ते नं? एक उलटा एक सुलटा असलं काहीतरी असत. बहीण करायची काहीतरी असलं.


In reply to by पाषाणभेद

बेबी शॉल म्हणजे बेबीसाठी केलेलीच असं नै हो!!! बेबी शॉल म्हणजे छोटुकली शॉल असं त्या म्हणत असाव्यात.


In reply to by पाषाणभेद

नाही. क्रोशे म्हणजे साधारण वीतभर लांबीची सुई असते आणि तिचं टोक वळलेलं असतं.
तू जे म्हणतो आहेस त्या साध्या स्वेटर वीणायच्या सुया :)

ह्या बघ अशा असतात क्रोशाच्या सुया.

चित्र उपलब्ध नाही" width="250" height="349" alt="" />

आणि ह्या तू म्हणतोस तशा स्वेटर विणायच्या सुया ज्याला निटिंग निडल्स म्हणतात.

चित्र उपलब्ध नाही" width="450" height="321" alt="" />

शिल्पा..... ह्म्म...... छोटुकली शॉल :)


In reply to by प्राजु

विशेष काही नाही गं..... हे सगळं फार कंटेजियस असतं. मैत्रिणीला करतांना बघितलं त्यामुळे जुना छंद उफाळून आला :)