ही रुद्र गाठीचीच केलेली बेबी शॉल !! घरातली लोकर संपवायची म्हणून झालेली :)
ह्याचा व्हिडियो .........
https://youtu.be/GEFXT35C_TE
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="212" alt="" />
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
चित्र उपलब्ध नाही" width="480" height="360" alt="" />
वाचने
5713
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान..
सुंदर आहे ही शाल , ताई..
शॉल तर बनली... आता बेबी कुठून
शॉल तर बनली... आता बेबी कुठून आणायची.. ;)
- पिंगू
पराकाकांना विचारा!
In reply to शॉल तर बनली... आता बेबी कुठून by पिंगू
पराकाकांना विचारा! ;-)
हे हे हे.......... बरोबर आहे.
In reply to पराकाकांना विचारा! by नावातकायआहे
हे हे हे.......... बरोबर आहे. परा, श्रामो, टारझन....... आहेत की बरीच मंडळी :)
पराकाका की परीताई?
In reply to पराकाकांना विचारा! by नावातकायआहे
पराकाका की परीताई? ;)
मस्त शाल!
या रुद्रगाठी घालून पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्या केलेल्या आठवतायत!
शाल सुंदरच........पराकाका की
शाल सुंदरच........:)
पराकाका की परीताई? .....हे हे हे ..परा बघ रे जरा या लोकांकडे????..काय म्हणावे या लोकांना????....;)
छान आहे. प्रयत्न करुन बघते
छान आहे. प्रयत्न करुन बघते जमतेय का.
नक्की जमेल क्रोशा येत असेल
In reply to छान आहे. प्रयत्न करुन बघते by शिल्पा ब
नक्की जमेल :) क्रोशा येत असेल तर जास्त लवकर जमेल :)
हं... मग काय काय बर्फी की
हं... मग काय काय बर्फी की पेढे?
क्रोशे म्हणजे मोठ्या सुया असतात ते नं? एक उलटा एक सुलटा असलं काहीतरी असत. बहीण करायची काहीतरी असलं.
बेबी शॉल म्हणजे बेबीसाठी
In reply to हं... मग काय काय बर्फी की by पाषाणभेद
बेबी शॉल म्हणजे बेबीसाठी केलेलीच असं नै हो!!! बेबी शॉल म्हणजे छोटुकली शॉल असं त्या म्हणत असाव्यात.
नाही. क्रोशे म्हणजे साधारण
In reply to हं... मग काय काय बर्फी की by पाषाणभेद
नाही. क्रोशे म्हणजे साधारण वीतभर लांबीची सुई असते आणि तिचं टोक वळलेलं असतं.
तू जे म्हणतो आहेस त्या साध्या स्वेटर वीणायच्या सुया :)
ह्या बघ अशा असतात क्रोशाच्या सुया.
आणि ह्या तू म्हणतोस तशा स्वेटर विणायच्या सुया ज्याला निटिंग निडल्स म्हणतात.
शिल्पा..... ह्म्म...... छोटुकली शॉल :)
मस्त दिसते आहे शाल. एकसारखे
मस्त दिसते आहे शाल.
एकसारखे आणि नाजूक काम आहे तुमचे.
आवडली. रंगही छान.
आवडली.
रंगही छान.
अरे वाह! जोरदार चालू आहे की
अरे वाह! जोरदार चालू आहे की क्रोशे काम!!
काय इशेष?? :)
विशेष काही नाही गं..... हे
In reply to अरे वाह! जोरदार चालू आहे की by प्राजु
विशेष काही नाही गं..... हे सगळं फार कंटेजियस असतं. मैत्रिणीला करतांना बघितलं त्यामुळे जुना छंद उफाळून आला :)