Skip to main content

बेबी शॉल - क्रोशे

बेबी शॉल - क्रोशे

Published on रवीवार, 26/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
ही रुद्र गाठीचीच केलेली बेबी शॉल !! घरातली लोकर संपवायची म्हणून झालेली :) ह्याचा व्हिडियो ......... http://youtu.be/GEFXT35C_TE DSC00484" width="480" height="212" alt="" /> DSC00485" width="480" height="360" alt="" /> DSC00486" width="480" height="360" alt="" /> DSC00488" width="480" height="360" alt="" />
लेखनविषय:

याद्या 5676
प्रतिक्रिया 16

सुंदर आहे ही शाल , ताई..

या रुद्रगाठी घालून पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्या केलेल्या आठवतायत!

शाल सुंदरच........:) पराकाका की परीताई? .....हे हे हे ..परा बघ रे जरा या लोकांकडे????..काय म्हणावे या लोकांना????....;)

हं... मग काय काय बर्फी की पेढे? क्रोशे म्हणजे मोठ्या सुया असतात ते नं? एक उलटा एक सुलटा असलं काहीतरी असत. बहीण करायची काहीतरी असलं.

In reply to by पाषाणभेद

बेबी शॉल म्हणजे बेबीसाठी केलेलीच असं नै हो!!! बेबी शॉल म्हणजे छोटुकली शॉल असं त्या म्हणत असाव्यात.

In reply to by पाषाणभेद

नाही. क्रोशे म्हणजे साधारण वीतभर लांबीची सुई असते आणि तिचं टोक वळलेलं असतं. तू जे म्हणतो आहेस त्या साध्या स्वेटर वीणायच्या सुया :) ह्या बघ अशा असतात क्रोशाच्या सुया. lens6705762_1255411236crochet-hook" width="250" height="349" alt="" /> आणि ह्या तू म्हणतोस तशा स्वेटर विणायच्या सुया ज्याला निटिंग निडल्स म्हणतात. stock-photo-green-ball-knitting-wool-or-yarn-with-silver-knitting-needles-59526466" width="450" height="321" alt="" /> शिल्पा..... ह्म्म...... छोटुकली शॉल :)

In reply to by प्राजु

विशेष काही नाही गं..... हे सगळं फार कंटेजियस असतं. मैत्रिणीला करतांना बघितलं त्यामुळे जुना छंद उफाळून आला :)