http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11970726.cms
ह्या बातमीनुसार एका माणसाने कोर्टाला अशी विनंती केली होती की माझा धर्म माझी जात का ढून टाका आणि मला फक्त एक भारतीय म्हणायचा हक्क द्या. पण कोर्टाने ते नाकारले.
मला तरी हा न्याय अजब व अतर्क्य वाटतो. एखाद्या माणसाला धर्महीन व जातीहीन असण्याचा हक्क असलाच पाहिजे. वारसा हक्क वगैरे करता धर्म वा जात आवश्यक आहे असे म्हणणे मूर्खपणाचे वाटते. निधर्मी वारसाहक्काचे कायदे बनू शकत नाहीत का?
वाचने
6817
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला
नवे कायदे?
In reply to तुम्हाला by मिसळलेला काव्यप्रेमी
हे
In reply to नवे कायदे? by हुप्प्या
जात आणि धर्म रहीत जगण्याचा
हम्म
In reply to जात आणि धर्म रहीत जगण्याचा by JAGOMOHANPYARE
हुप्प्या'जी... जात धर्म जर
वा !मस्त!! हा प्रतिसाद आवड्ला
In reply to हुप्प्या'जी... जात धर्म जर by मृगनयनी
"आपला" कोण.. "परका" कोण..
In reply to हुप्प्या'जी... जात धर्म जर by मृगनयनी
हा हा हा!
In reply to "आपला" कोण.. "परका" कोण.. by मूकवाचक
व्वा...
In reply to हा हा हा! by धमाल मुलगा
ही नाती असह्य झाल्यावर ती
In reply to "आपला" कोण.. "परका" कोण.. by मूकवाचक
अरे बापरे. मी आणि माझी मुले /
हे राहूद्या हो..सरकार
राहुल गांडी पंतप्रधान कसे
In reply to हे राहूद्या हो..सरकार by चेतनकुलकर्णी_85
फार वर्षांपुर्वी गणपती
विदर्भ किंवा नागपुरकडे 'अजात
In reply to फार वर्षांपुर्वी गणपती by इनोबा म्हणे
अजात?
In reply to विदर्भ किंवा नागपुरकडे 'अजात by पाषाणभेद
न्यायालयाचा निर्णय..
अगदी
In reply to न्यायालयाचा निर्णय.. by धमाल मुलगा
कोणत्याही न्यायालयाला कायदे
In reply to न्यायालयाचा निर्णय.. by धमाल मुलगा
असेच
In reply to न्यायालयाचा निर्णय.. by धमाल मुलगा
काही गोष्टी रद्द व्हायच्या
+१
In reply to काही गोष्टी रद्द व्हायच्या by गवि
आपले विचार श्रेष्ठ सर्वानाच
In reply to +१ by मूकवाचक
नपेक्षा वीसेक वर्षांत
In reply to काही गोष्टी रद्द व्हायच्या by गवि
गैरलागू
In reply to काही गोष्टी रद्द व्हायच्या by गवि
अर्रे यार. एवढं स्पष्ट
In reply to गैरलागू by हुप्प्या
लोकशाही म्हणजे लोकांचे प्रतिनिधित्व
In reply to अर्रे यार. एवढं स्पष्ट by गवि