मित्रानो, मी एका सरकारी संधोधन आणि विकास प्रबोधानीत काम करतो..माझ्या कामा निमित्त गेल्या आठवड्यात एका अमेरिकन स्थित बेंगलोर मधील "software" विकसित करणाऱ्या कंपनी बरोबर संबंध आला ...आम्हाला त्यांच्या कडून एक "software" घ्यायचे होते जे अभियांत्रिकी शी निगडीत होते.परंतु त्यांनी हजार सबबी सांगून (अमेरिकन कायद्याचा हवाला देत... व "end use certificate" वर सही करणे आवश्यक आहे जे अर्थातच शक्य नव्हते ...) आमची ऑफर नाकारली.
ह्या घटने वरून असा प्रश्न पडतो कि आपण रोज वाचतो कि भारतीय "IT" कंपन्यांनी इतकी प्रगती केली वगैरे वगैरे.. पण ह्याच कंपन्या अभियांत्रिकी शी निगडीत "softwares" बनविण्यात अग्रेसर का नाहीत ?(उदाहरणार्थ "MATLAB",ANSYS,PSpice).
कि या कंपन्या फक्त "support" देण्याचे काम करीत आहेत...मला माहित आहे कि बँकिंग क्ष्रेतात काही भारतीय कंपनी अग्रेसर आहेत मग अभियांत्रिकी क्ष्रेतातील "softwares" विकसित करणायत का नाहीत???
मिपा वर बरेच "IT" मधील बरीच तज्ञ व अनुभवी मंडळी आहेत असे माहित आहे म्हणून योग्य उत्तराच्या अपेक्षेत.... :)
ह्या लेखाने मला IT and non IT हा वाद मला बिलकुल काढायचा नाहीये.... ;)
वाचने
44649
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
राहवलं नै म्हणुन...
In reply to मी चौकटराजा हे नाव का घेतले ? by चौकटराजा
सही है भिडू...........
चर्चा वाचतिये.
एक अनुभव
अतिशय सुदृढ व निकोप चर्चा
नीटसे कळले नाही पन्नास राव.
In reply to अतिशय सुदृढ व निकोप चर्चा by ५० फक्त
अभियांत्रिकी शी निगडीत
कष्टाची सवय
In reply to अभियांत्रिकी शी निगडीत by अविनाशकुलकर्णी
असे तुम्हाला का वाटते?
In reply to अभियांत्रिकी शी निगडीत by अविनाशकुलकर्णी
आपल्याकडे "श्रमप्रतिष्ठा" हा
या निमित्ताने
तेच अक्षर दोनदा टंकुन मग
In reply to या निमित्ताने by तिमा
ही चर्चा वाचून एक सुचले तसे
चांगली सुचना
In reply to ही चर्चा वाचून एक सुचले तसे by अन्या दातार
छान
In reply to चांगली सुचना by कुंदन
सहमत...
In reply to छान by चिरोटा
सोकाजी रावांच्या प्रतिसादाशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Video