आपल्या रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात. असेच माझ्या एका मैत्रिणीची आईने आम्हाला काही जुनी ग्रामीण कोडी सांगितली होती. सोडवा बरे.....
१.) हुमान हुमनी नाकात चिमणी.
२.) इवलेसे झाड त्याला घुंगरांचा भार.
३.) वरुन चालतो तांगडतिंगा, खालून चालतो धांगडधिंगा, मधल्या नारीचे नाव काय सांगा?
तुमच्याकडे असलेली कोडी पण सांगा बरे का.
वाचन संख्या
79391
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिसऱ्या कोड्याचे उत्तर चपाती
सोडवा- १. काळ्या रानात उभी
डॉ. दिवटेंनी प्रतिसाद दिला रे
In reply to सोडवा- १. काळ्या रानात उभी by डॉ.श्रीराम दिवटे
हे...हे..हे..हे...
In reply to डॉ. दिवटेंनी प्रतिसाद दिला रे by प्यारे१
२. कान असून बहिरा - "चहाचा
ऊस
In reply to २. कान असून बहिरा - "चहाचा by स्वातीविशु
काळ्या रानात उभी तलवार म्हणजे
हे ओळखा पाहू...!१)हिच्यासह
हिच्यासह मला फिरण्याचा
In reply to हे ओळखा पाहू...!१)हिच्यासह by अत्रुप्त आत्मा
हिच्यासह मला फिरण्याचा
@मार्मिक असुनही
In reply to हिच्यासह मला फिरण्याचा by स्पा
@मार्मिक असुनही अवांतर...! =
In reply to @मार्मिक असुनही by अत्रुप्त आत्मा
अवांतराबद्दल सहमत, पण
In reply to @मार्मिक असुनही अवांतर...! = by ५० फक्त
अवांतराबद्दल सहमत, पण
In reply to अवांतराबद्दल सहमत, पण by प्रचेतस
विचार तर करा.
In reply to अवांतराबद्दल सहमत, पण by स्पा
मा. श्री. स्पाजी कधीपासुनच घा
In reply to विचार तर करा. by प्रचेतस
@शिल्पा ब यांचे प्रतिसाद.>>>
In reply to @मार्मिक असुनही अवांतर...! = by ५० फक्त
चालीस साल पयके की बात ....
एवढीशी डबी त्यात छुन्नक
In reply to चालीस साल पयके की बात .... by चौकटराजा
१) एवढीशी डबी त्यात छुन्नक
In reply to एवढीशी डबी त्यात छुन्नक by अन्नू
मी एक कोडे देते --- सोडवा विचार करुन --
डोळे असून