फुलांची महामंडई-मार्केट यार्ड-पुणे
मार्केट यार्ड...पुणे हे एक संपुर्ण वेगळं जग आहे...त्या विषयीचा लेख लिहायचा म्हणजे कमितकमी तिथला १वर्षाचा(१२महिने/२४तसाचा) परिपुर्ण अनुभव हवा...पण आज आपण जी सचित्र ओळख करुन घेणार आहोत तो या अ-खंड मार्केटयार्डचा शतांश आहे असं मानलं तरी चालेल...हे आहे फुलांचे मार्केट ऊर्फ फुलांची महामंडई(माझा या अफाट जगाताशी संमंध आला,तो या फुलांच्या रांगोळीच्या वेडापायी..)---तर चला मग मारायचा फेरफटका....१)हे कॉमन पेड पार्किंग..हा फटू टाकण्याचं कारण...ही सामान्य दिवशी असलेली वाहन गर्दी आहे,,फुल्ल सिझनला इथे खरच गाडी ठेवायला सुद्धा जागा नसते..
२)ही आमच्या मार्केटची येंट्री..---
३)हम्मम्म...चला अता इथुन आत घुसायचं(हा फोटो श्रावणात कधीही मिळणार नाही..अत्ता स्लॅकचे दिवस म्हणुन आला)
४)(आंम्हा) गिर्हाइकांची रोजची घासाघीस--पुढचे दोन फोटो..
५)अता हा बघा गोल्डन (फुलांना दिलेली सगळी नावं आम्च्या मार्केटयार्ड मधली आहेत..ती तशीच ठेवत आहे नाय तर चव बिघडेल ;-) )
६)ही आली बघा तुळजापुरी/उर्फ कापरी...
आणी हे बघा..कसं हळदी कुंकवावानी वाटतय की नै..?
हाय का नै तुळजापुरी कुंकवावानी...मंsssग...
७)आता बिजली..बिजली हां..का..!(नाय तर म्होरल्या टायमाला रुसल माज्याव..ती..!)
हा...हितं बगा कशी पाल्याच्या अन..गोंड्याच्या फुड सवताला जागा करुन घेतलीये..लांबुनच खुणावतीये हाय का नै..?
८)अता ह्यो बगा ह्यो अश्टर..याचा खरा सिजन नाय अत्ता..पन आला की कदी कदी येकदम फुलटोस फ्रेस असतो,,
नाय तं हा खाली हाय तसा मुडदुसावानी पडल्येला...(याला खरा जोर श्रावणात चढतो)
९) आता छडी..छडी..मै गुल-छडी बर्का...
१०)आन ह्यो मोगर्याचा भाऊ काकडा..(बिन वासाचा..पन साल्याची मार्केटवर पकड काय जबर हाय...चांगला दिसतो ना...सलमान खान सारखा....!)
११)आनी ह्ये त्याचे हुजरे---आपलं सॉरी...गजरे
स्वतः उठुन दिसावं..म्हणुन बघा कसा माझ्या अबोली बायांच्या मधेच जाऊन बसलाय..
ही आम्ची लाजरी/बुजरी अबोली बाय
वैतागलीये पार लटकुन..लटकुन
हितं बी त्येच...गरिबाघरच्या पोरिवानी सद् गुणी असुन बी लवकर खपत नाय हो पोर...!
१२)हा पाला...मंजे शो ची कोथिंबिर
हे फुडचे सगळे प्रकार सजावटीच्या गवत-पाल्यांचे...नावं..?मलाच न्हाय ठावं,त तुमाला कुटुन सांगू..
१३) हा आता या फुडं गुलाबा पासुन सगळे फ्यान्सी आयटम बर्का...म्या फकस्त नावं सांगनार हाय...वळख/बिळख काढुन रेट काढायचा असल,तर आपलं आपन जायाचं बरं का... ;-)
गुलाब...
ह्यो डच गुलाब
हा बघा चाल्ला गावाला...
अता आला जलं-बेरा...
हा बुक झालेला(आमच्या मार्केट भाषेत-गेलेला...)
हा म्हमैला चालला...
आन ह्यो पार्सल होऊन इमानातनं जानार बर्का...पेशल....पेशल सर्विस म्हनत्यात न्हव का...त्ये त्ये त्ये... ;-)
आता हे बघा ऑर्किड---जांभळं
आणी हे सफेद...
अता ह्ये पान...बर्का...पान...सिझन ला दिडशे रुपायला यक जातं---त्येबी दुपारी बारा नंतरचा रेट.. ;-)
अता ह्ये बुके....वल्यांची सामग्री इकनारे दुकानं बघा...
ह्ये आम्चं आतल्या गोटातलं जुनं हार/तोरणाची सामग्री इकनारं दुकान
ही फुलातुन--फळाकडे जाण्याची एकेकाळची चोर वाट,म्हणजे अत्ताचा राजमार्ग..
ही आमची मार्केट मधली आवडती श्रम-परीहाराची जागा...पुरी-भाजी आणी खास करुन चहा,,,एकदा येऊनच पहा.... :-)
आणी अश्या तर्हेनी सगळं मार्केट पालथं घालुन नी फुलाच्या पिशव्या गाडीला मारुन थकुन/भागुन आंम्ही घरला येऊन जे पडतो...ते सांजच्याला उठतो आणी दुसर्या दिवशी एखाद दोन यजमानांकडे रांगोळी साठीच्या फुलांचं बरचसं कटींग करायला बसतो...आणी मग तयार होते...ही अशी.......
फुलांची रांगोळी... :-)

वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त हो भटजीबुवा, टवटवित
लय भारी वर्णन हाये य्कदम हाउस
मार्केटमधली सफर आवडली हो
@आता असाच एक लेख तिथल्या
अन ...
नुसते फोटो बघुनच सगळ्या
भटजीबुवा
मस्त! अशी ढीगभर फुलं बघून
मस्तच.
@अशा पाट्या का बरं लावल्या
क ड क ... फ टु...
एकदम छान! जलं बेरा
वाह!!!
वाहवा!
अत्रुप्त झाले फोटु
@अजुन फोटु चे दर्शन नाही झाले
लै भारी
छान माहिती फुलांचे फोटो पाहून
सुंदर फोटो
फोटो सुन्दर.माहिति भारि
लकडी पुल आणि सदाशिव पेठेच्या
@आता या न्यायानं मला बुधवार
मार्केटयार्ड भेटीस
मस्त सफर घडवलीन...
व्वा व्वा भटजीबुवा... दिल
जबरा भटजी....!
अप्रतिम फोटू हो गुर्जी तुमची
मान गये उस्ताद
लै भा हा री ही..
आज मी फुलांचा बाजार
कट्यासवे कळ्यांचा शेजार
फोटो आणि वर्णन अप्रतिम. गुलाब
वाह. मस्त वाटल फोटो पाहुन.
बरात फुलोंकी.
@त्या शोभेच्या कोथिंबीरीला
कडक .. आणि फुलांच्या दुकानात
@मदत हवी असेल तर सांगणे..
५)अता हा बघा गोल्डन (फुलांना
@!आणि हा त्याच्यावर सरळ सरळ
मस्त च ..........!!!!!!!!
चला.....