ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..
आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच. इ॑द्रिया॑पलिकडल्या मितिचा अनुभवसुद्धा आम्ही नाकारतो..
विश्व सुरळीत चालले आहे , ग्रह तारे एकमेकावर न आपटता नीट जात आहेत हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होऊ शकत नाही काय ?
विज्ञानाने जाहीर केले की अमुक आकाशग॑गा इथे आहे. पाहतो का आपण ? तरी विश्वास ठेवतोच ना? हा नास्तिकपणा म्हणायचा की विज्ञाना वरील अ॑धश्रद्धा ?
प्रतिक्रिया
आयला!!!!!
लीना बै लै गोंधळ हाय तुमच्या इचारात ...
+१
गो॑धळ कसला..
अहो विश्वाचं सोडा हो लीना आज्जी!!
रोज सकाळी उठल्यावर आम्हाला
रोज सकाळी उठल्यावर आम्हाला
'प्रयत्नांती परमेश्वर'
मिश्री?
रोज सकाळी उठल्यावर आम्हाला बरोबर प्रेशर येतं आणि मग सगळं व्यवस्थ
10 Start Thread on God vs
आयला! बेसिक ??!!
अगदी.. GW BASIC कारण मूळ
बे-शिक
बराबर
आयला , बेसिक ??!!!
१) समांतर असणारे रेल्वेचे दोन
चीरफाड
ईश्वर , विज्ञान आणि
ईश्वर , विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा.
मराठे , लई खास !
मी गणपतीची पूजा सांगायला येतो !
थांबा थांबा
आमची 'पूजा कन्सल्टन्सी' फक्त
मजा नाय आली! कुठलीच वाक्ये
ही ही ही ही ही.
आमच्यात एजंट आहेत ना राव !
लाहौलविलाकुव्वत
हम्म
Pagination