संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन -
येत्या गुरुवारी - १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, आदी एकूण १० महानगरपालिकांमध्ये आपापल्या प्रभागासाठीच्या 'नगरसेवक' पदाकरता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तरी सर्व संबंधित मिपाकरांना आम्ही विनम्र आवाहन करतो की सर्वांनी या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क अगदी अवश्य व आग्रहाने बजावला पाहिजे. प्रत्येकाने आपले हे एक कर्तव्य आहे, असे समजून कोणतीही सबब न सांगता मतदान केले पाहिजे.
सार्वभौम संसदिय लोकशाहीतत्त्वानुसार तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२६ अंतर्गत केलेल्या मतदात्याच्या व्याख्येनुसार प्रत्येकने आपली मतदात्याची भूमिका पार पाडली पाहिजे असे वाटते.
असो,
मतदानाकरता सर्वांना पुन्हा एकदा विनम्र आवाहन..
-- कॉमॅ.
वाचने
2660
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हल्ली काव्य लेखनात खंड का
हल्ली काव्य लेखनात खंड का
In reply to हल्ली काव्य लेखनात खंड का by पक पक पक
पर्याय...
चेपुवर सध्या ४९-O चा प्रचारही
In reply to पर्याय... by श्रीरंग
काय फरक पडतो?
In reply to चेपुवर सध्या ४९-O चा प्रचारही by अन्या दातार
हम्म
In reply to काय फरक पडतो? by तुषार काळभोर
४९-० असा कोणताही नियम नसून,
In reply to चेपुवर सध्या ४९-O चा प्रचारही by अन्या दातार
ऑनलाईन
अनेक मिपाकरांनी गेल्यावर्षीच एका धाग्यात सुचवले होते.
In reply to ऑनलाईन by चिरोटा
मिपावरील धागे वाचून बुश
In reply to अनेक मिपाकरांनी गेल्यावर्षीच एका धाग्यात सुचवले होते. by चिंतामणी
अक्षम्य अपमान
In reply to अनेक मिपाकरांनी गेल्यावर्षीच एका धाग्यात सुचवले होते. by चिंतामणी
हेच
In reply to अक्षम्य अपमान by परिकथेतील राजकुमार
श्री. चिंतामणी ह्यांची ही
मिळालेला हक्क अन अधिकार
http://img.chan4chan.com/img/