हाच हरामखोर, @%$#^%$(या जागा वाचकांनी माझ्या तीव्र भावना लक्षात घेउन आपापल्या वकुबाप्रमाणे भराव्यात) एकदा म्हणाला होता-- दहशतवाद्यांना शिक्षा देउ नका. त्यांच्या घरच्यांना काय वाटेल??????? :O
अर्थात या सगळ्या संधिसाधूपणाची सुरुवात महात्मा(?????) गांधींच्या काळातील काँग्रेसनेच केली आहे.
आन्या दमानी घे राजा!!!
कितीहे चिडलास किवा काहीही केलस तरी ही किड एका दिवसात जानारी नाही....
वाळवी सारखी आपल्या लोकशाही ला चिकटली आहे....
त्यावर अगदी पद्धत शीर पणे इलाज करावा लागेल ...
आणी सुरुवात स्वतः पासुन करावी लागेल....
सगळे ह``````` आहेत........
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
प्रिय मित्र चिन्या१९८५,
आपला लेख पाहून असं वाटत आहे की आपण शिवसेना, भा.ज.प., सगळे डावे, तेलुगु देसम, अकाली दल, रिपब्लिकन (अनेक) पक्ष, म.न.से. इत्यादी अनेक पक्षांच्या चुका, संधीसाधूपणाकडे दुर्लक्ष केलं आहेत. काही उदाहरणं देत आहे; माझी माहिती खूपच अपूर्ण आहे आणि थोडं विस्मरण यामुळे काहीच उदाहरणं असतील, सगळी नाही:
१. भा.ज.प.: सध्याचा महत्त्वाचा प्रश्न (म्हणे) अणुकरार आहे. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे. यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत.
"मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार (मी मंदिरा बेदीबद्दल बोलत नाही आहे).
"पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात!
मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं.
२. शिवसेना: यांचं विदेशी धोरण काय? या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? हा पक्ष म्हणे, मराठी लोकांसाठी, मातीसाठी जन्माला आला. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? लोकसभेचे प्रवक्ते म्हणून हे खासदार उत्तम.
आपण म्हणता तसे धर्माधारित दंगे महाराष्ट्रात युतीच्या राज्यात झाले नव्हते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? आणि युती सत्तेवर येण्याचं कारण काय होतं ... धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. आणि या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... बाकीच्यांचं काय ते पाहूच! हे हिंदुत्ववादी सत्तेत येण्यासाठी दंगली करतात, करवतात, देवळं पाडतात, बांधायच्या गोष्टी करतात आणि सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. लोणी खाण्यातच सगळा वेळ गेला की दंगली करायला वेळ मिळत नाही आणि त्याची गरजच नसते.
३. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता. आता का बोंब मारतात की हा अणुकरार केला तर आपल्याला अणुचाचण्या करता येणार नाहीत म्हणून?
प. बंगालमधे किती लोकशाही आहे आणि किती ठोकशाही हा संशोधनाचा विषय ठरेल; तिकडे खेड्यांमधे म्हणे, "डाव्यांना मत नाही दिलं तर तुम्ही खपलात, पुन्हा घरी/गावी जायचं नाव काढता येत नाही" ... हे मी एका अनुभवी बंगाल्याकडून ऐकलं आहे.
४. रिपब्लिकन: मी काय बोलणार यांच्याबद्दल ... नियमितपणे पेपर वाचणाय्रा माणसाला मी काही अधिक सांगायची गरज नाही, या लोकांच्या निष्ठा कशा, कधी बदलतात ते!
आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण माझा मुख्य मुद्दा तो पण नाही आहे! धर्म हेच सर्वस्व आहे का? आज आपल्या देशासमोर धर्म हाच एकमेव प्रश्न आहे का? गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? सगळे लोक धर्मपरायण हिंदु झाले तर या समस्या सुटणार आहेत का? आपलं इथलं घेतलेलं नाव पाहून माझा अंदाज की आपला १९८५ सालचा जन्म असावा! वयाच्या २२-२३ व्या वर्षी (खरंतर कोणत्याही वयात) आपण (प्रत्येकानेच) हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता, pseudo-secularism यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा??
धर्म हेच सर्वस्व असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट सांगते. तेव्हाच्या भारतात जोपर्यंत इतर धर्माचे लोक आले नव्हते तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. ते जास्त सुखात रहात असतील या कट्टर हिंदुत्ववाद्यांपेक्षा!
आजच्या काळातलं एक राजकीय सत्य आहे, "फोडा आणि राज्य करा." चिन्या आणि संहिताची, हिंदू आणि मुसलमानांची, उच्चवर्णीय आणि बहुजनांची जुंपवून द्यायची आणि आपण सत्तेचा आणि त्या अनुषंगाने येणाय्रा पैसा, ताकद यांचा उपभोग घ्यायचा. आपल्यासाठी (तुम्ही, मी, आपण सर्व) हेच चांगलं आहे की आपण वेळेत डोळे उघडायचे आणि दुसय्रांचंही शक्य तेवढं प्रबोधन करायचं.
बघा विचार करा. पटलं तर ठीक आहे नाहीतर बॅण्डविड्थ / स्टोरेज-स्पेस फुकट घालवली म्हणून मला बोल लावा.
आणि मिसळपावाचा आनंद लुटा.
संहिता.
यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत.
यावर त्यांचे उत्तर आहे भारताच्या अण्विकअस्त्र सज्जतेवर टाच येत असेल तर हा करार मान्य नाही. कदाचित त्यानीच बोलणी सुरू केलेल्या कराराला विरोध का आहे ते समजून घेता येईल.
"मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार .
हा मुद्दा पटला. "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात!
हे मुद्दे पटले.
मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं
गोध्र्याची रेल्वे जाळली तेव्हा तिथे ३००० लोकांचा जमाव त्यात सामिल होता. त्या जमावामुळे आगीचा बंब पोचण्यात अडथळे आले आणले गेले. आता हा ३००० लोकांचा जमाव काय फक्त गावगुंडांचा होता का? गोध्र्यातले गरीब बिचारे लोक आले होतेच ना रेल्वे जाळायला?
बाकी हींदू धर्मत्याग करायचा असेल तर हरकत नाही पण मग कोणता धर्म घेणार? सगळीकडे या गोष्टी अशाच आहेत. आणि भारतात तरी धर्म जन्मावरूनच ठरतो जोपर्यंत तुम्ही आहे तो बदलून दुसरा स्वीकारत नाही तो पर्यंत.
पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय?
पोलिसांच्या गोळीबारासाठी युती सरकारला दोष देता येईल. पण मग त्याच्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे झालेली हिंसा तुम्ही विसरलात का काय?माझ्या लक्षात आहे चांगली(कारण माझ्या शाळेला २ दिवस सुट्टी मिळाली होती :) ) . ती युती सरकारने घडवून आणली असे म्हणायचे आहे का? असे म्हणणे म्हणजे बुशनेच वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडविले असे म्हणण्यासारखे आहे.
या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ...
हो पण त्याच वेळेला प्रक्षोभक भाषणे करणार्या कोणत्याही मौलवीला अटक झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा वेळोवेळी प्रक्षोभक भाषणे करणार्या जामा मशिदिच्या इमामावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा भिवंडीला २ पोलिस कर्मचार्याना दगडाने ठेचून मारणार्यांवरही काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.
धर्म हेच सर्वस्व आहे का?
हो आहे. भारतात तरी. गेल्या १००० वर्षाचा इतिहास तरी तसा आहे.
गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो?
तुम्ही काय केलेत?
त्यासाठी मी हापिसात जाणे येणे सोडून इतर सर्व ठीकाणी सायकल ने येणे जाणे चालू केले. :) तसेच हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा न घेण्याचे ठरवले :) इतर आर्थिक समस्या निवारण करता येतील कदाचित पण सामाजिक समस्या कशा निवारण करणार. सामाजिक समस्याविरहीत समाज कुठे अस्तित्वात असेल असे वाटत नाही.
पुण्याचे पेशवे
धन्यावाद दोन्हीही आन्या आणि संहिता.
संहिता,तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतो.
याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे
अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे.
बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात
हो.पण कारवाई तर केली ना!!!
बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते!
हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.आणि हे काम मुस्लिम करत नाहीत का???आमच्या एका ओळखीच्यांनी भिवंडीच्या दंगलीत मुस्लिम माणसाने हिंदु गरोदर बाईचे पोट फाडताना बघितले होते.या गोष्टी दोन्हीकडुन होतात्.आणि ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. काफीराला मारल्याने मुस्लिमाला स्वर्ग मिळतो असे म्हणतात तर विचेस ना मारण्याने सतन विरुध्द जाउन ख्रिस्ताच्या राज्याला आवश्यक आहे असे चर्च म्हणे. हिंदु धर्मात तरी तुम्ही मुस्लिमाला मारा म्हणजे तुम्हाला स्वर्ग्,आध्यात्मिक प्रगती मिळेल असे कुठेही लिहिलेले नाही . हिंदु सामाजिक कारणांनी मारतो तर मुस्लिम्,ख्रिश्चन धार्मिक कारणांनी मारतात्.म्हणुनच इराकच्या युध्दाला 'क्रुसेड्सचे युध्द' म्हटले होते बुशने.त्यामुळे बाईच्या पोट चिरण्यावरुन धर्मत्याग करणार असाल तर तो बालिशपणा आहे. गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे.
धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं.
जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.
यांचं विदेशी धोरण काय?
कुठल्याही परकीय शत्रुला दयामाया न दाखवण व मित्राला मदत करण हे त्यांच परकीय धोरण आहे.
या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय?
अणुकरार देशाच्या हिताचा आहे पण हाईड ऍक्टकडे दुर्लक्ष केले जाउ नये.
मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं?
म्हणजे मला नक्की कळल नाही तुम्हाला काय म्हणायचय ते.
पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय?
मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत.
धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले.
हिंदुंच्या रक्षणार्थ ते उतरले त्याचा त्यांना राजकिय फायदा झाला.
या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच
गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय??
सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात.
बेसलेस विधान आहे हे. अहो मुस्लिमांनी मुंबईत दंगलीची आधीच तयारी केली होती. शिवसेना होती म्हणुन मुंबईत हिंदु वाचला.
डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता
डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत.
धर्म हेच सर्वस्व आहे का?
जोपर्यंत हिंदुंची त्यांच्याच देशात हेटाळणी होतेय तोपर्यंत हे होणारच.रामाच्या जन्माचा पुरावा का लागावा???अयोध्येतील एक मशिद मुस्लिमांनी हिंदु बांधवांना दिल्यास काय बिघडते???रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे???
तुम्ही मुस्लिम्,ख्रिश्चन्सना का नाही हे सांगत्???आम्हालाच हे लेक्चर्स का मिळतात??
यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा??
या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे??
तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं.
मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे.
अणुचाचण्या घेतल्या ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्या झाल्यानंतर लगेचच स्वतःहून बंदी घोषित केली ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. माझा आक्षेप त्याला नाही आहे. माझा आक्षेप आहे तो अणुकराराचं राजकारण करण्यावर!
(मी त्याही पुढच्या काही गोष्टी सांगते: सुवर्ण-चतुष्कोन प्रकल्प, नदी-जोड प्रकल्प आणि असे इंफ्रस्ट्रक्चरचे (याला मराठी शब्द काय?) चांगले प्रकल्प वाजपयी सरकारने सुरु केले आहेत म्हणूनही अमेरीकन मंदीची झळ आपल्याला कमी बसली आहे, आणि भविष्यातही अशा संकटात कमी परिणाम होईल.
माझा कोणत्याही एका पक्षाला ना विरोध आहे ना मी कोणा एका पक्षाची प्रवक्ती आहे. चांगल्या गोष्टी चांगल्याच असतात, आणि वाईट गोष्टी वाईट)
हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.
कोणाला (साला) इथे धर्म हवाय? चांगलं, निर्मळ, आनंदी आयुष्य जगण्यासाठी धर्माची काहीही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही.
या धर्मावरून भांडणच होताना दिसत आहेत. मंदिर बांधायचं का नाही याचा माझ्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मंदीरावर पैसे खर्च करायचे का गरीबांच्या उन्नतीवर?
आज आपल्याला दोन वेळचं खायला नीट मिळत असणार म्हणूनच आपल्याला धर्म सुचतोय! उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम?
हे काम माझ्यासारखी तुच्छ लोक नाही करू शकत. त्यासाठी राजकीय, सामाजिक वजन लागतं. ज्यांच्याकडे ते आहे ते मंदीर आणि सेतूचं राजकारण करतात याचं दु:ख होतं.
जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.
मी कोणताही धर्मग्रंथ वाचला नाही आहे. (आपण कुराण, बायबल, अवेस्ता का काय असतं पारश्यांचं ते, आणि इतर ग्रंथ वाचले असावेत असं मानून) आपल्या माहितीबद्दल मला आदर आहे. जगात एकही धर्म नाही ज्यात स्त्रिया, बालकं, गरीब यांचा खून झाला नाही आहे. "अश्वं नैव, गजं नैव, व्य्राघ्रं नैवच नैवच | अजापुत्रं बलिं दद्यात दैवो दुर्बल घातकः" असं आम्हाला शाळेत शिकवलं.
असो. मुद्दा असा आहे की हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले? तेव्हा का गुळणी तोंडात असल्याचा आव आणला? मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला?
ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा.
आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. पण तिथे कोट्यवधी लोक उपाशी, अर्धपोटी जगत नाहीत. ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. हिंदूंना पोप नाही; पण काही शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. आपल्याला माहिती असल्यास कृपया उपलब्ध करून द्या.
मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत.
पुन्हा तोच मुद्दा! दुसय्राकडे बोट दाखवलं की आपण दोषमुक्त होऊ शकत नाही. आणि कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का?
गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय??
तुम्ही फारच टोकाची भूमिका घेता बाबा! गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं.
पण गांधीजींच्याप्रमाणे आपण सुचवता तसंही म्हणता आलं असतं.
आता इथेच कोणीतरी "संहिताची अक्कलशुन्य टिका" असं म्हटलंय. यावर मी एवढंच म्हणेन, "मला अक्कलच नाही तर मी अक्कलपूर्ण टीका कशी काय करणार? थोडी अक्कल उधारीवर किंवा विकत द्याल तर मी जरा विचार करेन म्हणते." (उपवादः टीका करायला अक्कल लागत नाही. उचललं बोट आणि छापलं काहीबाही असं करता येतं.)
गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे.
मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका.
आणि दुसय्राने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये अशी म्हण हिंदु धर्मातल्या गायीच्या पावित्य्रावरूनच आली आहे ना?
जे जळले ते तर जिवानिशी गेले. त्यांचा सूड घेण्याचा हक्क या दंगलखोरांना (जन्माचा पुरावा न देऊ शकणाय्रा) रामानी स्वप्नात येऊन दिला का? आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? त्या न जन्मलेल्या जीवानी काय बिघडलवलं होतं हो कोणाचं? तो का गेला जीवानिशी??
डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत.
काही पुरावा का हे पण रामाच्या जन्मासारखंच? सगळे म्हणतात म्हणून मी पण म्हणणार?
रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे???
रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. (आत्ता माझ्या तोंडावर पुरावा नाही; पण शोधण्याची तसदी घेऊ शकते मी.) ती रचना तोडायची अशासाठी की त्यामुळे भारतातच इंधन वाचेल. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल. आणि तुम्हाला देव-धर्म हवे आहेत का सबंध पृथ्वीवरचे सजीव प्राणी, माणूस पकडून?
तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे??
मान्य! पण आपले हे (म्हणे) हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! (पुन्हा माझी माहिती आपल्यापेक्षा कमी असेल तर मला माहिती देऊन उपकृत करा).
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे.
मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. आणि मी मनाने नाही विचार करत.
ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).
ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. (आणि अजूनही माझा यावर विश्वास नाही). मी स्वतः जोपर्यंत तो वाचत नाही किंवा कोणी जाणकार माणूस त्यात काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत ते का मान्य व्हावं?
आणि कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? मला खरोखरच हा मोठा प्रश्न पडला आहे. या लेखाच्या निमित्ताने तो पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे.
जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
मान्य!
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? "मंदिर बनवायच" हा अजेंडा मायावतींना पंतप्रधान व्हायचंय म्हणून ब.स.पा.ला मतं द्या एवढाच पोकळ आणि तकलादू आहे.
संहिता हिंदू आहे का ?
असेल तर..... हिंदु धर्माला तिच्या सारख्या स्वधर्मिय लोकांच्या विचाराची वाळवी लागली आहे....ति प्रथम साफ करायला हवि....
मी हिंदू आहे का नाही असल्या फडतूस प्रश्नांनी आपण व्यथित होऊ नका. वाळवी, राम-मंदीर, सेतूसमुद्रम सारख्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, प्रश्न अजून सुटायचे बाकी आहेत.
संहिता
अवांतरः या चर्चेत फार वेळ जात आहे माझा, टंकलेखन करण्यात. जर मी उत्तर दिलं नाही तर याचा अर्थ एवढाच की मी पृथ्वीबाहेरच्या अंतराळातील विश्वाला या धर्म, भाजप वगैरे गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देत आहे.
संहिता
अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा?
मशिदी आणि चर्चेस बद्दल हे वक्तव्य का येत नाही???ख्रिश्चन्स भारतात फक्त ३% आहेत तरी त्यामानाने चर्चेस प्रचंड आहेत. हा सगळा पैसा कुठुन येतो???
तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन.
हो.तिथे शाळा,दवाखानेही सुरु होतील्.तुम्हाला माहीत नसाव पण या देशातील अनेक मंदिर शाळा,दवाखाने,अन्नदान इत्यादी अनेक प्रकारचे समाजकार्य करतात.
उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम?
कालच तुम्हाला पेशव्यानी विचारल होत त्याप्रमाणे मीही विचारतो की तुम्ही यासाठी काय केलय्???तुम्ही काहीच चैन करत नाही का??ती चैन करण्याआधी तुम्ही उपाशी ,गरीबांचा विचार करत नाही का???मिसळपावचा आस्वाद घेण्यापुर्वी हा विचार का नाही येत??
हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले
त्या बाबु बजरंगीने कशावरुन सत्यच सांगितल???त्याने थापा कशावरुन नाही टाकल्या???आणि त्याला कोणी समर्थन केल्याचही आठवत नाहीये.
मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला?
पुरावा काय द्यायचाय त्यात्???प्रकरण न्यायालयात आहे.त्यामुळे असे पुरावे बाहेर दिले तर न्यायालयाचा अवमान होतो.
न्यायालयात ते पुरावा देतीलच
का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला?
त्या स्टिंग ऑपरेशनच्या विश्वासार्हतेची तुम्ही काय तपासणी करुन पाहीली???दिसल की ठेवला विश्वास्.त्या स्टींग ऑपरेशनमधे एका मनुष्याला 'रिऍलिटी शो' सारखा एक शो करायचाय हे सांगुन त्याला एक स्क्रिप्ट देण्यात आली होती.त्या मनुष्याने स्क्रीप्टमधले डायलॉग्स म्हटले.आणि नंतर त्याने या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावाही केला आहे.
आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही.
जे डिव्होट ख्रिश्चन्स आहेत ते प्रचंड कट्टर आहेत. अमेरीकेत एका चर्चने फलक लावला होता चर्चबाहेर 'ओसामा ऍन्ड ओबामा- आर दे ब्रदर्स???'. आणि नंतर म्हटल होत की 'अमेरिकेचा राष्ट्रपती जर नॉन ख्रिश्चन झाला तर काय होईल एव्हढच मला सांगायच होत'. आणि या इतरांचा धर्माला सैतानाकडुन आलेला म्हणणार्या ख्रिश्चनांना इतका पैसा युरोप,अमेरिकाच पुरवतो हे तुम्हाला माहीत नाही काय??
ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात.
पोपने मागच्याच वर्षी तुर्कस्तानला जाण्यापुर्वी 'मुस्लिम धर्म हिंसाचारी धर्म आहे' असे म्हटले होते ज्यावर त्यांनी प्रचंड टिका केली होती. आणि माओरी च काय धरुन बसलाय. 'विच हंट' द्वारे कित्येक हजारो महीलांना जिवंत जाळुन टाकण्यात आल होत चर्चद्वारे.ख्रिश्चन्सने इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली जितके लोक मारले आहेत त्याच्या कितीतरी कमी लोक सध्याचा 'इस्लामी दहशतवादाने' मारलेले आहेत.
शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही
त्यांची कुठलीच प्रतिक्रिया कानावर येत नसते.मुख्य म्हणजे शंकराचार्य आणि दंगलींचा काय संबंध???
कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का?
खैरलांजीच्या वेळी कुठल सरकार होत्???मुंबईतल्या दंगलींच्या वेळी कुठल सरकार होत??पुण्यात काही वर्षांपुर्वी गणपतीच्या मंदिराची वटंबना झाली होती त्यावेळी कुठल सरकार होत???शिखांचे दिल्लीत्,कानपुरात हत्याकांड करणार कुठल सरकार होत???,कश्मिरातल्या हिंदुंना बेघर केल गेल तेंव्हा कुठल सरकार होत्???अशी अनेक उदाहरणे देता येतील.
गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं
अस केल्यानी मुस्लिमांनी शांतता राखली असती तर या देशात कधीच दंगली झाल्या नसत्या.मुळात मंदिरात घुसुन मुर्ती तोडलीच का???मागच्या वर्षी गणपतीत खामगावमधे दंगल उसळली.कारण काय तर मुस्लिमांनी मागणी केली की विसर्जन मिरवणुक थांबवा कारण तांच्या नमाजाचा टाइम होतोय. ती थांबली नाही तर मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला. हा काय माज्???आम्ही तुम्हाला म्हणतो का की गणेशोत्सव आहे तुम्ही नमाज थांबवा???
मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका.
पोलिसांच काम पोलिस करत नाहीत म्हणुन लोकांना शस्त्र हातात घ्याव लागत्.भिवंडीत पोलिसांना अमानुषपणे मुस्लिमांनी मारुन टाकल तरी अजुनही काहीही झालेल नाहीये.
आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली?
रेल्वेच्या डब्यात बसलेल्या भाविकांची मुस्लिमांना काय त्रास दिला होता???त्यांना हकनाक शिक्षा का झाली??
रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे.
मुर्खपणाच विधान आहे हे. तो मानवनिर्मित आहे का नाही यावर अजुन संशोधनच झालेल नाहीये.ऐतिहासिक पुराव्यांअंती तो मानवनिर्मित आहे हे स्पष्ट होते.
श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल.
आजची जी अवाढव्य जहाज आहेत ज्यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ती जहाज तिथुन जाउ शकत नाहीत्.त्यांना लंकेला वेढा घालुन यावच लागणार.
यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल
तिथुन होणार ट्रॅफिक खुप कमी असणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवर काही फारसा फरक पडणार नाही.ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास डीइंडस्ट्रिअलायझेशन आवश्यक आहे .ते कराव का आपण्??त्सुनामीची शक्यता रामसेतु तोडल्याने वाढेल.तुम्हाला कणवला असलेल्या हजारो गरीब कोळ्यांना या प्रकल्पाचा त्रास होणार आहे.म्हणुन त्यांनीही सेतुसमुद्रमला विरोध केलाय..अमेरिकेतल्या जहाज कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतीय कोळ्यांच्या तोंडातला घास हिरावुन घेण तुम्हाला चालत का???
याबद्दल खालील लेख आवर्जुन वाचा- http://www.rediff.com/news/2007/apr/25tarun.htm?zcc=rl
'The Sethu Samudram does not make nautical sense'- http://www.rediff.com/news/2007/oct/01inter.htm
'Adam's Bridge a man-made structure'- http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm
'Widening Ramar Sethu can amplify tsunamis- http://www.rediff.com/news/2007/jun/22inter.htm
'Project won't bring development or employment'- http://www.rediff.com/news/2005/jul/19inter.htm
The purely scientific case for Rama's Bridge- http://www.rediff.com/news/2007/sep/17rajeev.htm
हे सर्व व त्या ठीकाणचे इतर लेख वाचा आणि सांगा काय ते.
हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी!
काय कराव अस तुम्हाला वाटत??
मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे.
मग ही खुळचट कल्पना कुठुन आली तुमच्या डोक्यात??
ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती.
म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ आहेत हेही तुम्हाला माहीत नाही??
कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का?
या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येइपर्यंत माहीत नव्हत अस विधान तुम्ही केल होत. त्यामुळे धर्म म्हणजे तुमच काय मत आहे??
जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
मान्य!
म्हणजेच या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येण्यापुर्वी माहीत होत.
आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का?
सुखाचा आणि याचा काय संबंध्???युरोप्,अमेरिकेत पैसा आहे म्हणजे कुठलीच समस्या नाही असे का??ते सुखात आहेत का???
जरा वेगळा मुद्दा येथे चर्चेला आणतो... मोदींच्या बाजूने नाही ..
मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला?
या संदर्भात मोदींच्या बाजूने म्हणून नाही पण योग्य भूमिका म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेले भाषण आठवले. संदर्भ होता अमेरिकेने मोदींना नाकारलेला "डिप्लोमॅटीक व्हिसा". मूळ भाषण लगेच मिळाले नाही पण रिडीफमधील दुवा मात्र मिळाला. या भाषणामुळे अनेक मोदी विरोधक संस्था/माणसांनी पंतप्रधानांवर टिका केली होती. त्यातील मूळ मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो खाली त्याच शब्दात लिहीतो. (त्यातील ठळक गोष्टी मी मला महत्वाचा वाटणारा मुद्दा म्हणून दाखवत आहे):
"I share the concern expressed in this matter on all sides of the House. When I came to know of the denial of visa to Shri Modi yesterday (Friday), I immediately instructed our external affairs minister to call the US ambassador and explain we are greatly concerned and we greatly regret the decision," Dr Singh said. The US decision lacks senitivity and courtesy, he added.
"The American government has been informed that while we respect their sovereign right to grant and refuse visa to any person, we do not believe it is appropriate to use allegations or anything less than due legal process to make a subjective judgement," the prime minister said.
हे सांगायचे कारण काय? तर मोदींची चूक जी पंतप्रधान वाजपेयींना वाटली असे त्यांनी सांगीतले ती म्हणजे राजधर्म पाळला नाही ही होती. त्याबद्दल ते जाहीर बोललेपण होते. पण गंमत बघा इंदीरा गांधींच्या हत्येनंतर ३००० शिखांना निर्घृणपणे मारणारी दंगल झाली. त्याबद्दल सबरंग, टेस्टा सेटलवाड वगैरे अथवा तत्सम तत्कालीन सामाजीक नेते काही मानवी हक्काच्या नावाने बोलताना दिसत नाही. पण त्याहून ही आश्चर्य म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी काय म्हणाले होते? - "मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!
पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे. बाकी चर्चा चालू देत!
इथे पहा. अशी हिम्मत कोणताही भारतीय सेक्युलर नेता दाखवेल तर त्याची धर्म निरपेक्षता खरी नाहीतर ते निव्वळ ढोंगच. असाच ढोंगीपणा शिखांच्या शिरकाणानंतरच्या राजीव गांधींच्या विधानात दिसतो असे वाटते.
पुण्याचे पेशवे
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.)
८४ साली काँग्रेसने चुका केल्या म्हणून आज भाजप किंवा इतर कुणाला चुका करायची मुभा मिळत नाही. मोदी सरकारने जे केले ते चूकच (ह्याबाबतीत तुमची सहमती ग्राह्य धरायची का?). त्याबद्दल जर मिडीयाने आवाज उठवला तर तुम्ही ८४ साली कुठे होता? आता गप्प बसा, असे म्हणण्यात काय हशील? निदान आतातरी प्रसार माध्यमांना खरी जाग आली असे म्हणू नये का?
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.)
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला. म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का? मग माफी मागणे हे निव्वळ मतांसाठी केलेले ढोंग का वाटू नये. जर ते कुंपण झाड याच्या विधानासोबतच माफीची पुस्ती जोडली असती तर त्याला थोडाफार अर्थ होता असे म्हणता येईल.
प्रसारमाध्यामांबद्दल स्वतंत्र चर्चा करता येईल सदर विषय राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा आहे त्यामुळे त्यावर वेगळे लिहीता येईल.
पुण्याचे पेशवे
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला.
होय,जमावाच्या प्रक्षोभाला आवरण्याच्या दॄष्टीकोनातुन दोन्ही दंगे वेगळे. सामन्य माणूस आणि पंतप्रधान ह्यातील फरक तरी तुम्हाला मान्य असावा.
म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का?
असे माझ्या प्रतिसादात नेमके कुठे दिसते ते सांगा. दंगलही कुणीही /कोणत्याही कारणासाठी केली तरी असमर्थनीयच. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते. माफीचा मुद्दा ह्या वाक्या संदर्भात होता -
मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!
सर्वप्रथम, "८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही." या आपल्या विधानाशी मी सहमत नाही कारण दंगल ही दंगल आहे, हिंसा ही हिंसा आहे त्यात जर सामान्यांचे आणि निरपराध व्यक्तींचे हाल होतात तर ती कोणाला मारले म्हणून कमी अथवा जास्त ठरत नाही कारण त्या संदर्भात एकाचे प्राधान्य पंतप्रधान असेल तर दुसर्याचे कारसेवक. बरोबर दोघेही नाहीत कारण कायदा हातात घेत आहेत. म्हणून असली हिंसा कोणिही केलेली योग्य म्हणणे मला पटत नाही. शिवाय सोनियाने माफी ही जस्टीस नानावटींचा शिखविरोधी दंगलीवरील रीपोर्ट प्रकाशीत झाल्यावर मागितली...
पण, माझा मुद्दा मी माझ्याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मोदी अथवा दंगल समर्थनाचा नव्हता. तसेच राजीव गांधींच्या टिकेपेक्षा या संदर्भात जो दुटप्पीपणा असतो त्याबद्दलचा होता. म्हणून लोकशाहीचे तत्व म्हणून खालील दोन मुद्दे मान्य होतात का? का चुकीचे वाटतात?
पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:
जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे.
प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते.
जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का? निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय?
दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे?
प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते.
आपल्या मूळ प्रतिसादातील, "...देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे ..." हा जो भाग आहे त्यात स्वाभाविक / ऑब्व्हियस असणे हे आहे त्यात आपण प्राधान्य दिलेत असे वाटले. म्हणून म्हणले की आपल्याला पंतप्रधानाची हत्या स्वाभाविक कारण वाटेल तर दुसर्याला कारसेवकांची हत्या, तिसर्याला अजून काही तरी...आपले तसे म्हणणे नसेल तर ठीकच आहे.
अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का?
हो मला असेच वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जो पर्यंत कोर्टात अथवा संशयविरहीत एखादी गोष्ट सिद्ध झालेली नसेल तो पर्यंत त्या विरुद्ध, विशेष करून गुन्हेगार म्हणून बोंब करणे मला योग्य वाटत नाही. अतिरेकी म्हणून एन्काऊंटर केलेले पण अयोग्यच वाटते. संशयविरहीत म्हणजे कशी तर उदाहरणार्थ अमेरिकेतील रॉडनी किंग या काळ्या माणसाला पोलीसांनी कायदा हातात घेऊन बदडला आणि ते टिव्हीचॅनल्सनी सरळ प्रक्षेपीत केले. तेंव्हा कोर्टाच्या आधीपण पोलीसांचा माजोरीपणा सिद्ध झाला होता.
निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय?
न्यायालयाच्या विरुद्ध बोंब मारा, आरोप सिद्ध न झालेल्या आरोपीच्या विरुद्ध नको. त्यातही मी आपल्याला स्मरणशक्तीच्या आधारावर जसे आठवते तसे एक उदाहरण सांगतो: जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपींना सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा झाली होती. सुप्रिम कोर्टानेपण ती वैध ठरवली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नाकारला होता. पण त्याची अंमलबजावणी करायचे कारण माहीत नाही पण लांबवले जात होते. जोशी-अभ्यंकर कुटूंबियांनी या संदर्भातपण बोंबाबोंब न करता सर्वोच्च न्यायालयाला आणि केंद्रसरकारला विनंती केली की भावनांशी खेळू नका आणि नंतर अंमलबजावणी झाली...
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे?
राजकारणी, समाजकारणी आणि प्रसारमाध्यमांनी असे वागवणे. उदाहरणच द्यायचे झाले तर सावरकरांचे आहे - गांधी हत्येतून त्यांची विशेषकोर्टातून सन्मान्य मुक्ततता होऊनपण आजही काँग्रेसी, कॉमीज आणि विशेष करून इंग्रजी प्रसार माध्यमे त्याचा वापर करतात. अशा घटनासंदर्भात मला म्हणायचे आहे की,"जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?"
पण पंतप्रधानांची हत्या का झाली???जे ऑपरेशन ब्लु स्टार केले गेले त्यात किती निर्दोष लोक मारले गेले याची माहीती आहे का???ज्या दिवशी सुवर्णमंदिराचा स्थापना दिवस होता त्या दिवशी तिथे खुप गर्दी जमते.मग त्या दिवशीच हे ऑपरेशन ब्लु स्टार करण्ञाची गरज का होती???त्यामुळे शिखांकडे असा संदेश गेला की भारत सरकार आपल 'एथनिक क्लिनसिंग' करु पहातय. तडकाफडकी निर्णय घ्यायची घाणेरडी सवय इंदिरांना होती. भिंद्रनवाले जेंव्हा मु.म्बईला व इतर ठीकाणी गेला तेंव्हा त्याला अटक का केली गेली नाही?? आणि त्यानंतर पीमची हत्या झाली त्यानंतर ४००० शिखांची हत्या काँग्रेसने केली.यांचे हात रक्ताने इतके माखले आहेत्,त्यांना इतरांना कम्युनल म्हणायचा हक्कच नाही. आणि गुजरातच म्हणाल गोध्राबाबत सो कॉलड सेक्युलर्सना आम्ही ओरडताना पाहील नाही. मग हिंदु मेल्यावर तुम्ही दखलही घेत नाही आणि मुस्लिम गेल्यावर बेंबीच्या देठापासुन बोंबा मारता याला काय अर्थ आहे???आणि पींम चा खुन २ माणसांनी केला होता .ते दहशतवादी होते. आणि गोध्रात ट्रेन २०००च्या जमावाने जाळली होती. त्यामुळे पीएम च्या खुनच्या नंतर जनप्रक्षोभ स्वाभाविक होता तर गोध्रानंतर तो २००० पटींनी जास्त साभाविक होता
८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे
आपल्याला असे म्हणायचे आहे का कि आपले नातेवाईक, भाउबंध, आप्तेष्ट याच्या निर्घण हत्ते पेक्षा देशाच्या पंतप्रधनाच्या हत्ते मूळे लोक अधिक पेटून उठ्तात ????
८४ दंगे हे नालायाक कॉग्रेस वाल्यानि केले त्यात सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या माणसाचे सर्मथन कधिच नव्हते.........
या उलट...२००४ चे दंगे.. हे सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या हिंदू पेटून उठल्यानेत झाले.
२००४ मध्ये हिंदू जनतेने कॉग्रेसला दाखवून दिले कि तूम्हि कितिहि आम्हाला अहिंसेचे (षंड्।त्वाचे) डोस पाजा...... हिंदू हा प्रभु रामचंद्रा प्रमाणे वेळ पड्ल्यास शस्त्र उच्अलेल.
काय आहे माहीती का विकासराव्,आपल्याभोवती एखादी गोष्ट जर का सतत घुमवली तर ती आपल्याला सत्य वाटायला लागते.मोदीविरोधाच तेच आहे. मिडीयानी हे इतक मोठ केलय की लोक मोदींची बाजु ऐकुन घ्यायलाही तयार नाहीत
अहो,संहिताच्या पोस्टला उत्तरेही दिली आहेत. त्याच्याबद्दल संहिताने काहीही लिहिलेले नाही.तुमची आणि त्यांची मते एकसारखी असतील तर तुम्ही त्याला उत्तरे द्या
चीन्या !!!
एकदम detail मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!
सहीता मॅडम बद्दल काहीही बोलण्यात हशील नाहीये...
त्यान्ची चुकी नाही...
"हिन्दू" धर्मीयानी अत्याचार सहन करत रहावेत ...
कुणी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसावे अशी सर्व जगाची इच्छा आहे ...
कारण आज पर्यन्त तसच होत आलये...
सेक्युलर !! सेक्युलर !!! सेक्युलर !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
तुमचा गळा कापायला आल्यावर तुम्हीच त्याचा गळा नाही तर ऍट्लिस्ट हात तरी कापा आणि तरीही मानला नाही तर गळा कापायलाही मागेपुढे पाहु नका. यात काही चुक नाही.सेल्फ डिफेन्स म्हणतात याला. आणि तुम्हाला कोणी हातच कसा लावतो????
मि गुजराथ मध्ये राहतोय. संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण.......
सत्य असे आहे.
२००२ च्या दंगलीत.... ३५८ मुस्लिम (त्या पैकि ८२ पोलिस फायरिंग मध्ये) व १३४ हिंदु मारले गेलेत पैकि ७७ पोलिस फायरिंग मध्ये) १२ मशिदिची नासधूस झाली व ८२ छोटे मोठे मंदिराचि...
त्या आधिच्या आकाड्या कडे नजर ताकु... १९८१ ते १९९४ पर्यतच्या हिंदु मुस्लिम दंगलित...
१७०२ हिंदू व १८४ मुस्लिम.......
सत्य हे हि आहे....
काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५%
पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८%
पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९%
केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८%
या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर.....
हिंदूनी अत्याचार सहन करावे....प्रतिकार करायचा तो अहिंसेनी व कायद्यनि ....असा सर्व सहीता सारख्या "विचावंताचा"विचार....
चिन्या,
तुमचं पटतं पण तुमचा नेमका पवित्रा कोणता? तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि? मी पुन्हा सांगते, हिंदुंवर अन्याय होतात हे मला पूर्ण मान्य आहे पण तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही. खरंतर कोनाकडेही काही उपाय नाही. प्र्त्येक मुसलमान व्यक्ती वाईट नसतो. पण त्यांचे हे धर्मान्ध नेते,मौलवी त्यांना भडकवतात.तो दिल्लिचा ईमाम तर समाजासाठी अत्यंत घातक आहे. या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का? नाहि. कारण तेचं. मतं. तुम्ही पुन्हा म्हणाल कि केलं असतं पण आघाडिचं सरकार होतं. याचाचं अर्थ, बाकि सगळ्या पक्षांप्रमाणे भाजपालाही फक्त सत्ता हवी आहे. कोणत्याही पक्षाकडे काहिहि उपाय नाहि हेचं खरं आहे. काहि कठोर पाउले उचललि तर सगळिकडे दंगे उसळतील. पुन्हा निरपराध लोकचं बळि जातिल. हिंदु आनि मुस्लिम सगळेचं.
निरपराध मुस्लिमांना मारा अस मी म्हणतच नाहीये.पण मुस्लिमांची ८०%हिंदुंना मारण्याची हिम्मतच झाली नाही पाहीजे. पण भिवंडीसारखी,मालेगावसारखी प्रकरणे होतात आणि मग मुस्लिमांना वाटते आपण काहीही कराव. त्यांना स्पष्ट समजले पाहीजे की हा हिंदुस्तान आहे.पाकिस्तान्,अफगाणिस्तान नाही. इथे राहुन हिंदुंवर हल्ले करुन चालणार नाही. अशी भिती त्यांच्यात असली तर आपोआपच हे सगळ बंद होईल. मी फक्त सेक्युलर डबल स्टँडर्ड्स दाखवुन दिले.जेंव्हा निरपराध हिंदु मरतो तेंव्हा हे सेक्युलरवादी निषेधही नोंदवत नाहीत आणि निरपराध मुस्लिम मरतो तेंव्हा हे हादरुन जातात,आरडाओरडा करतात.
तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही.
हिंसेचा आग्रह मी करतच नाही. गुजरातमधे अमानुष प्रकरण झाल पण गोध्रात मरणार्या हिंदुला मारणही तितकच अमानुष होत.
या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का?
कस कंट्रोल करणार त्याला??भाजप कंट्रोल ठेवु शकत नाही कारण समस्त सेक्युलर लगेच आकांडतांडव करतील. मुस्लिमांनी धर्मांधता सोडेपर्यंत या समस्येला उपाय नाही. त्यांनी धर्मांधता सोडली की प्रश्नच मिटेल्.पण गांधिवादी बनुन हिंदुंनी स्वतःचे वाटोळे करुन घेउ नये.
तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि?
गांधीजी म्हणत असत की 'कोणी तुमचा एक डोळा फोडला तर तुम्ही त्याचा एक डोळा फोडू नका अशाने सारे जगच एक दिवस आंधळे होईल'. पण मी म्हणेन माझा एक डोळा कोणी फोडला तर मी त्याचे दोन्ही डोळे फोडेन जेणे करून इतर अनेक लोकांचे दोन्ही डोळे अशा माथेफिरूपासून सुरक्षित राहतील. या साठी मला कोणी माथेफिरू म्हटले तरी हरकत नाही. कधी कधी जसात तसा जवाब देणे आवश्यक असते.
पुण्याचे पेशवे
नाही नाही मी निरपराध मुस्लिमांविषयी बोलत होते. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही अवश्य झोडा. मीही येईन तुमच्यासोबत. पण ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा करा. फक्त गुन्हेगार एका विशिष्ट धर्माचा होता म्हणुन त्या धर्माच्या एकुन एक माणसाला मारायला हवे, या भुमिकेच्या मी विरोधात आहे.
नारायणी,तुमच बरोबर आहे. पण तुमचा एक डोळा फोडण्याचा प्रश्न वेगळा आहे कारण एक डोळा फोडण एक आहे आणि एका २००-३०० च्या जमावाने तुमच्यावर हल्ला करण वेगळ आहे .नीरपराधांना मारायला नको हे मान्य आहे पण याची दखल मुस्लिमांनी घ्यायला हवी. धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती जी तुर्कीत मुस्तफ्फा केमालने घडवली तशी यांनी घडवायला हवी. कुराणातील मतांना बुध्दिवर तपासुन पहायला हवे. जी मते बुध्दिस पटत नाहीत व दुसर्यास अन्यायकारक आहेत(४ बायका,जिहाद्,काफीर इत्यादी) ती सोडायला हवीत.हाच याला उपाय आहे. नाहीतर असे दंगे होणारच.
मि. मोदींनी गुजरातमध्ये जे काही केले त्याची फळे आता गुजरातमधील जनतेला आता मिळत आहेत. ती दंगल झाल्यानंतर एकदाही तिथे दहशतवादी हल्ला झालेला नाही. त्यांचे सगळे स्लीपर सेल्स बंद पडले आहेत.
तेच भिवंडीत अगदी ठरवून पोलिसांची कत्तल करण्यात आली. तेथील मुसलमानांकडून परिस्थिती मुद्दाम चिघळवण्यात आली जेणेकरुन मुंबई उपनगरातील पोलिस तिकडे(भिवंडीकडे) वळले. आणि लगेच दोन दिवसात मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मात्र चुकीने भिवंडीतील कृत्य झाले असा निर्वाळा त्या संघटनेतर्फे करण्यात आला व कृत्याबद्दल माफी मागण्यात आली. अशा लोकांवर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मुद्दा क्र.२] अफजल गुरु माफी प्रकरण
ज्या अफजल गुरुवर असलेले सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झालेले आहेत; न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आहे त्याने आता राष्ट्रपतींना माफीचे पत्र पाठवले आहे. त्यावरील निर्णय अजूनही निकालात लागलेला नाही, कारण सरकारला मुस्लिमांची मते गमवायची नाहीत.
त्याला जरी जन्मठेप झाली तर मग कोणीतरी दहशतवादी कोणातरी मंत्र्याचे, त्याच्या नातेवाईकाचे अपहरण करतील आणि त्याबदल्यात या देशद्रोह्याची सुटका करण्याची मागणी करतील. आणी षंढ सरकार ती मागणी पूर्ण करेल यात काही शंका असू नये.
सुटका झाल्यानंतर हा माणूस अजून किती निरपराध लोकांचे जीव घेईल हा विचार कोणीच करणार नाही. मग कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेऊन त्याला फाशी का देऊ नये? मग कट्टर म्हणवून घेण्यात मला आजिबात गैर वाटणार नाही.
बरोबर आहे तुमच्.पोलिस ,कायदे हे फक्त हिंदुंविरुध्दच कठोर बनतात. मुस्लिमांना गुन्हे करायला मोकळ रान मिळत. जर पोलिसांनी कठोरपणे आपल काम केल तर आपोआपच ही सर्व हिंसा थांबेल.
काही एन.जी.ओज, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवुन घेणारे समाजसेवक केवळ अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करताना आढळतात. कारण आपल्या देशात हिंदु हे बहुसंख्यांक आहेत आणि इतर सगळे धर्म अल्पसंख्यांक.
मला कुठेही वाचल्याचं किंवा पाहिल्याचं आठवत नाही की एखाद्या हिंदु धर्माच्या माणसानी कोणावर धर्मांतराची जबरदस्ती केली आहे.
आपण बर्याचदा "चलता है" असं म्हणुन चाललयं त्याकडे दुर्लक्ष करतो. अफजल सारख्या एखाद्या प्रकरणाचं पाकिस्तान किंवा तत्सम राष्ट्रामधे "भिजत घोंगडं" राहिलं नसतं हे नक्की. आणि चुकुन जरी राहिलं असतं तरी लोकांनी तुरुंगात घुसुन त्यांच्या संसदेवर हल्ला करणार्याला ठार मारलं असतं.
http://sucheltas.blogspot.com
सुपरकॉप के.पी.एस्.गिलनी अस दाखवुन दिल आहे की काही एन्.जी.ओ.ज स्वतः दहशतवाद्यांच्या विचारसरणीशी संलग्न आहेत. ते एन्.जी.ओ., ह्युमन राईट्स च्या नावाखाली देशद्रोह्यांना वाचवत आहेत
जाती-धर्म विषयक लिखाणाचे मिपाचे धोरण ???
उगाच तात्विक प्रतिसाद देण्याऐवजी चर्चेची "कत्तल' करायला हवी होती. मिपाचे धोरण विसरूनच गेलो :) चाळीशी नंतर असेच (विसरणे) होणार काहो ? ;)
प्रतिसाद तसेच ठेवुन सदस्यास समज देण्यात यावी...म्हणजे नंतर वाचणारयांना मिपाचं धोरणही कळेल (वैयक्तीक टिका) आणि कोण कसं वागतं/लिहितं तेही कळेल...
तीन वेळा समज दिल्यावर सदस्यत्व रद्द करण्यात यावं...
अश्या प्रकारच्या लेखांना मिपा वर जागा असु नये असं वाटतं.
प्रतिक्रिया
मुलायम
ह्याच माद***
आन्या
हिंदुत्त्वाच्या आणि इतर गोंडस नावावर चालणाय्रा हिंसेचं काय?
यांनीच
.
व्वा क्या बात है !!!
बरोबर आहे
+१
असेच म्हणते.
धन्यावाद
अशी
अरे, या
मोदी, पुरावा वगैरे
- जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
- दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे. बाकी चर्चा चालू देत!विकासराव उत्तम मुद्दा मांडला आहे तुम्ही..
८४ साली
विधाने, हत्या आणि ढोंग.
म्हणजे
मुद्दा वेगळा होता...
- जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
- दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?
माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे.प्रश्न
उत्तरे
पण
८४ साली
काय आहे
परत एकदा +१.
अहो,संहिता
या वादातून
चीन्या
आन्या,बरोब
तसंही गळा
तुमचा गळा
मि गुजराथ
अमित्,तुम्
अतिशय
धन्यवाद
उपाय?
निरपराध
तुम्ही असं
नाही नाही
नारायणी,तु
मि. मोदी
बरोबर आहे
काही
सुपरकॉप
जाती-धर्म विषयक लिखाणाचे मिपाचे धोरण ???
जागी आहे.
मग
विसरूनच गेलो
मिपाचे धोरण
समज?