वास्तविक ह्या निरर्थक चर्चेत भाग घेण्याची इच्छा नव्ह्ती. परंतु अमितकुमार यांनी आकडेवारी सादर केल्यामुळे लिहावेसे वाटले. मोघम विधानांकडे सहज दुर्लक्ष करता येते पण आकडेवारीला एक प्रकारचे वजन असते आणि त्यामुळे अधिकृतपणाचा आभास निर्माण होतो.
प्रेषक अमितकुमार ( बुध, 07/23/2008 - 15:01) .
सत्य हे हि आहे....
काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५%
पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८%
पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९%
केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८%
या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर.....
वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल. कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे. तसेच केरळातदेखिल हिंदूंची संख्या ५६.१६% आहे. १९५१ चे खात्रीलायक आकडे मला उपलब्ध होऊ शकले नाहीत. तुमच्याकडे असतील तर त्याचे source द्यावेत म्हणजे पडताळणी करता येईल.
१९५१ सालच्या पाकिस्तानात आजचा बांगलादेशही समाविष्ट होता, हे तुम्ही ध्यानात घेतले नसेल तर पाकिस्तानातील हिंदूंच्या संखेबद्दल केलेली तुलना ही संत्र्या-सफरचंदाच्या तुलनेसारखी ठरेल!
सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत?
बाकी लेख आणि इतर प्रतिक्रिया याबाबत आनंदी-आनंद आहे!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अमितकुमार आपण माझ्या माहितीच्या स्रोताबद्दल पुढील विधान केले आहे:
संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण.......
मी (माहितीजालावरील) वृत्तपत्र आणि माहितीजाल वाचून, माहिती मिळवली आणि माझी मतं गोळा केली. त्यामुळे तुमचं विधान नक्कीच अर्धतरी खरं आहे. आता हे सर्व किंवा काही स्रोत किती "बाजारू" आहेत याची मला कल्पना नाही. पण जेव्हा धूर येतो तेव्हा तिथे आग असण्याची शक्यता खूपच जास्त असते. आणि जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचणारी ९९% पेक्षा जास्त प्रसिद्धीमाध्यमं एकच घटना सांगतात तेव्हा माझ्यासारखे लोक त्यावर विश्वास ठेवतात. या स्रोतांच्या "बाजारू"पणाबद्दल माझ्यापर्यंत कुठूनही काहीही आकडेवारी पोहोचत नाही तेव्हा मी कशावर विश्वास ठेवावा.
दुसरा मुद्दा: अमितकुमार साहेब, आपण ज्या विश्वासाने ही आकडेवारी छापली आहेत, गुजराथमधे राहता असे म्हटले आणि प्रसिद्धीमाधमांवर अविश्वास दाखवला त्याचा अर्थ माझ्या (रिकाम्या) डोक्याने असा काढला की आपण स्वतः गुजराथमधे फिरून ही आकडेवारी जमा केली. (जर तसं नसेल तर कृपया माझा गैरसमज दूर करा.) तर मी आपल्या व्यासंग आणि चिकाटीला दाद देऊन विचारते की आपण तेव्हा फक्त आकडेवारी गोळा केलीत का "योग्य" (याचा अर्थ आपण हिंदू आणि दंगलपीडीत किंवा फक्त दंगलपीडीत असा घ्यावात) लोकांना मदतही केलीत?
काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५%
याचं सर्वात मुख्य कारण लादलेलं किंवा परिस्थितीप्राप्य स्थलांतर! माझा असा अंदाज आहे की सर्वांनाच ही परिस्थिती काय ते आपण सर्वांनाच माहित आहे. आणि मी त्या कारणाचं समर्थन करीत नाही.
पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८%पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९%
दुसय्रा देशात कायदे वेगळे आहेत आणि मी स्वतः कधीच या देशांत जाऊन पाहून आले नाही. पण त्याच (बाजारू?) माधमांकडून मिळालेली माहिती: पाकिस्तानात किमान एकतरी हिंदू न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहे; आणि त्यांनी हंगामी सरन्यायाधीश म्हणूनही काम केलं आहे.
पण माझा मुद्दा असा आहे की जर या "काथ्याकूटा"ची सुरुवात जर भारतातील राजकीय पक्षांपासून झाली आहे तर आपण पाकिस्तानातली आकडेवारी दाखवून भारतातल्या राजकीय पक्षांवर आगपाखड करू नये.
आणि तरीही तुमच्या या बहुसंख्यांच्या धर्माची कड घेणाय्रा पक्षाने कधी पाकिस्तान / बांग्लादेशाला खडसावल्याचं माझ्या ऐकीवात नाही. उलट कारगिलच्या युद्धात सरकारकडून किती हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे आपले किती सैनिक धारातिर्थी पडले याची आकडेवारी आपण देणार नाही का? कारण माझ्या आकड्यांवर आपण कवडीभर विश्वासही ठेवणार नाहीत.
तर याच युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या शवपेटीकांच्या घोटाळ्याचं काय? तो पण वाजपेयी सरकारच्या कारकीर्दीतला आहे. देशासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकणाय्रा सैनिकांना तुमचे हिंदुत्त्ववादी पक्ष ही अशी वागणूक देतात. रामानीच म्हटलं आहे ना रामायणात "मरणान्तानि वैराणि"? इथे तर स्वतःच्याच सैनिकांच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या होत्या.
केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८%
मी तुम्हाला माझ्या एका चांगल्या मित्राने सांगितलेला किस्सा सांगते. तो खडकीला (पुण्यातच आहे हे ठिकाण, केरळ, काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेश नव्हे ... भटा-बामणांचं पुणं) एका ठिकाणी धर्मांतर चाललं होतं तिथे गेला होता; असंच पहायला की लोकं का धर्म बदलतात. तिथे बरेचसे कनिष्ठ आर्थिक वर्गातलेच लोक दिसत होते. याने काही लोकांना विचारलं तुम्ही धर्म का हो बदलतात. त्यावर त्यांचं उत्तर होतं, "आपले राम वगैरे काही पावरबाज नाहीत; पण त्यांचा देव जाम पावरफूल असतो; जाम भारी असतो म्हणून आमी आलो हिकडं." आणि त्यांच्यावर कोणीही काही सक्ती केली नव्हती, मतपरिवर्तन असेल तर गोष्ट वेगळी.
आता पुढे माझा प्रश्न ऐका: या लोकांना जर हिंदू धर्मात धरून ठेवायचं होतं तर का नाही त्यांना योग्य शिक्षण दिलं गेलं? या धर्मांतराचा सक्तीशी काहीही संबंध नाही हे मी पुनःपुन्हा सांगत आहे.
प्रेषक सुनील ( गुरू, 07/24/2008 - 10:27) .---
वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल.
wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites,
अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल.
कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे.
मि काश्मिर बद्द्ल लिहले आहे.... जम्मु व काश्मिर बद्द्ल नाहि.
सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत?
भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि.
भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि.
तुमच्यासारखाच विचार प्रत्येकाने करावा अशी काही सक्ती आहे का हिंदू धर्मात/धर्मग्रंथात किंवा आधुनिक संदर्भपुस्तकांमधे?
wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites,
अच्छा असं आहे तर!
आता तुम्हाला वैज्ञानिक जगातल्या काही गोष्टी सांगते. आम्हाला सगळ्यात पहिले सांगतात, की wikipedia हा संदर्भ मान्य होत नाही. याचं कारण असं आहे की उद्या मी काहीही लिहिलं तिथे, खोटंनाटं, तर ते मान्य करावं का?
पुन्हा मी पाकिस्तानबद्दल बोलणार नाही. बाहेरच्या देशांवर अजूनतरी आपले राजकीय पक्ष राज्य करत नाही.
आणि जसं आपण म्हणता की ही "बाजारू" (मला हा शब्द बिलकुल आवडला नाही आहे, पण आपल्यामुळेच मी अजूनही तो वापरत आहे) माध्यमं जे काही म्हणतात त्यावर आपण विश्वास ठेवत नाही तसंच नावातच एवढा धर्म असणाय्रा माहितीस्थलांवर आम्ही का विश्वास ठेवावा हो?
काही तटस्थ संदर्भ (उदा: भारत सरकारचं माहितीस्थल) दाखवा मी मान्य करेन.
(तटस्थ) संहिता
wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites,
अच्छा तर हे तुमचे खात्रीशिर माहिती देणारे स्त्रोत! मग चालूद्यात तुमचं, माझं काऽऽऽही म्हणणं नाही!!
अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल.
एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल.
शुभेच्छा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल.
माझ्या बांधवावर कोठे अत्याचार होतोय याचि दखल घ्यायचि...कि बाकि धर्मियावर हि अत्याचार होतात त्यामूळे हे चालतेच असे मानून गप्प बसायचे....
सुनिल आणि संहिताच मत काय आहे हेच कळत नाही. अरे पाकिस्तानात्,बांग्लादेशात हिंदुंची निर्घुण हत्या अथवा तलवारीच्या जोरावर धर्मांतर केल गेल हे कुणालाही अमान्य होणार नाही.काश्मिरात तर हिंदुंना ' उद्या सकाळपर्यंत घर सोडून जा नाहीतर जगणार नाही आणि जाताना आपली बायको आणि मुली इथेच सोडुन जा' असे फतवे निघाले तेंव्हा तुम्ही लोक कुठे होता???कित्येक काश्मिरी हिंदु आता रेफ्युजीसारखे रहात आहेत. त्यांचे काय???आणि दुसर्या प्रकारच धर्मांतर मीही डोळ्यांनी बघितलय. सुमो वगैरे गाड्यांमधुन मिशिनरीज येतात्.पैसे काढतात गरीबांना देतात आणि धर्मांतर घडवुन आणतात. मणिपुरमधल्या एका ओळखिच्यानी सांगितल होत की त्यांच्याकडे मिशिनरीज मोठी बिल्डींग बांधतात आणि नंतर सांगतात की ख्रिश्चन व्हा आणि ही बिल्डींग तुमच्या नावावर करुन घ्या. हे बेकायदेशिर आहे. आम्ही गरीब म्हणुन आमचा धर्म संपवावा हे चुक आहे.
गांधी: भारतवासीयांनो, शत्रुवर विश्वास ठेवा, त्याच्यावर प्रेम करा.
सावरकरः शत्रुवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही
गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा
सावरकरः स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. हिंदूंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा गळाच उरत नाही.
गांधी: मी पण एक हिंदू आहे. हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात.
सावरकरः तुम्ही पोकळ हिंदू आहात. प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य आहे; श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. सज्जनाच्या रक्षणासाठी देवांनाही हातात शस्त्रे घ्यावी लागतात.
गांधी: शत्रुशी लढायचे असेल तर तत्त्वांशी लढा. हाती शस्त्र घेणे कदापि वाईटच
सावरकरः युद्धात तत्त्वे नाही, तलवारी टिकतात व जिंकतात.राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात. तत्त्वांनी नव्हे.
गांधी: हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रुचे मन जिंका
सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते
यानुसार जे लोक हिंदूंची देवळे, मुर्त्या यांची नासधूस करतात त्यांना अजून मंदिरे मोकळी करुन देण्यात काहीच उपओग नसतो. त्यांना काठीनेच वठणीवर आणावे लागते
कधीतरी या विषयावर पाहुणा संपादक म्हणून सविस्तर लिहिनच.
आपण जो वाद इथे दिला आहेत त्याचा संदर्भही दिलात तर बरं कारण आज या दोन्ही व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या नावावर खपवल्या जाणाय्रा विधनांचा बचाव करण्यासाठी हयात नाहीत.
जर हा वाद खरा आहे असं मानलं तर ...
१. स्वातंत्र्यवीरांनी कधी निर्दोष लोकांना मारा असं सांगितलं का?
२. गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा
याच गांधींनी म्हणे असंही सांगितलं की पळपुटेपणा करण्यापेक्षा आक्रमकाचा प्रतिकार करा.
३. सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते
पुन्हा तेच, सावरकर असं म्हणाले का, "त्यांनी मंदिर फोडलं तर तुम्ही मशीद्/चर्च पाडा"?
याच हिंदू धर्मातल्या ज्ञानेश्वरांनी शेवटी हे ही सांगितलं, "दुरितांचे तिमिर जावो"
संहिता
हाच तर प्रॉब्लेम आहे आपला !!
आप्न सर्वाना समानतेची , अहिन्सेची च शिकवण देत आलोये...
आज वर्च्या इतीहासात आपण ( भारत देश म्हणा किवा हिन्दुनी म्हणा) कधीच कुणावरही जाअणुन बुजुन आक्रमन ही लेलेल नाही.किवा कुणाच्या स्वातन्त्रायावर ही घाला घातलेला नाही..
आपली सभ्यता आपल हिन्दु धर्म सान्गतो की प्रेमाने जिन्का !!
मान्य !!
एकदम मान्य !!
पन लातो के भूत बातोसे मानते नही !!
पार सन्सदे वर हल्ला करण्या इतपत ह्या लोकाची हिम्मत होते...
आणी आपन अजुन ही न्यायदेवतेचा मान ठेउन त्याच्या शिक्षेची अम्मल बजावणी केलेली नाही...
प्रत्येक वेळी असच होत आलये ...
का म्हणुन प्रत्येक वेळी सहन करत रहावे आपनच !!
तीकडे इस्रायल मध्ये काहीही घातपात झाला की सरळ रणगाडे घेउन घुसतात ते !!
आपणच काय म्हणुन ह्यान्न प्रेमाने शिकवण्याचा प्रयत्न करावा ..
आणी किती वेळ !!!
वरील सहीता मॅडम असोत वा सुनिल राव !!
ह्याच्या मताचा च मी पण आहे !!
पण कधीतरी रक्त खवळून येत !!
(इथ मिपा च्या धोरणानुचा आदर ठेउन अगदी मवाळ भाषेत लिहिल आहे ,वास्तवीक सेक्युलर पणाचा कोणीही आव आणला की ~~~~~~~~)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
या सर्व वादा-प्रतिवादानंतर मला असं वाटतंय की मी इथे एवढा वेळ का "घालवते" ते ही जरा सांगावं. यात महत्त्व मला नाही तर कारणाला आहे, मी निमित्त आहे. अनेक लोकांची विचार करण्याची पद्धत थोड्या-बहुत फरकाने माझ्यासारखीच असेल पण त्यांना वेळ नसेल, (किंवा माझ्यासारखे ह.प.चे धं. करण्याची इच्छा नसेल,) किंवा मी बोलत आहे ते पटत आहे म्हणून शांत बसत असतील किंवा काहीही कारण असेल. तर असं नमनाला थोडं तेल वाया घालवल्यावर ...
० माझ्या मते सगळेच राजकीय पक्ष थोड्याफार फरकाने स्वतःचंच कल्याण करण्यासाठी आहेत; सामान्य, कर-भरणारी आणि कर भरण्याच्या उत्पन्नाच्याही खाली असणारी, दोन वेळचं खायलाही न मिळणारी जी बहुसंख्य जनता आहे त्यांच्यासाठी विचार, कृती करणारे फारच कमी राजकारणी असतील. जे असे भले लोक असतील, त्यांतसुद्धा किती लोक non-polar (मी secular मुद्दामच म्हणत नाही आहे) असतील माहिती नाही.
० या देशात आणि संपूर्ण जगातच थोड्याफार फरकाने काही गट आहेत; उदा: श्रीमंत आणि गरीब, संधी मिळालेला वर्ग आणि वंचित वर्ग, ज्यांना दोन वेळेचं पोटभर जेवण मिळतो तो आणि ज्यांना एक अधिक मूल म्हणजे कमावणारे दोन जास्तीचे हात हे कळतं तो वर्ग. तर यातल्या दुसय्रा प्रकारच्या लोकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात जर आपण फक्त नैसर्गिक नियमच मान्य केले तर गरीब, दुबळे लोक मरू देत असं म्हणता येईल. पण आपल्या आणि इतर बय्राचशा देशात मानवतावादी दृष्टीकोन कायद्याने मान्य केला आहे आणि राज्य कायद्याचं आहे. त्यामुळे या वंचित वर्गाच्या कल्याणची जबाबदारी बहुतांशी policy makers => राजकारणी लोकांवर आहे. (अर्थात आपण आपली जबाबदारी मान्य केलीच पाहिजे पण ती तुलनात्मकरित्या कमी येते. उदा: मी सायकल घेऊन हापिसात आले म्हणून ग्लोबल वॉर्मींगवर लक्षणीय परिणाम होणार नाही, पण मी माझ्या जबाबदारीतला थोडा वाटा तरी उचलते.)
० भारतात आणखी एक गंमत आहे; बहुसंख्य लोकांना (उदा: हिंदू) असं वाटतं की आपल्यावर अन्याय होतो, कारणं अगदी गांधीजींपासून दिली जातात. आणि इतर बय्राचशा अल्पसंख्य लोकांप्रमाणे मुसलमानांना असं वाटतं की आम्हाला डावलतात. आता दोन्ही गोष्टी खय्रा असतील तर फायदा कोणाचा होतो? राजकारणी आणि उद्योगपतींचा? बहुतेक हो! हे उत्तर योग्य वाटतं.
० हिंसेमुळे हिंसा संपते का? उदाहरणच घ्या, अगदी इथलंच ... चिन्यानी हा लेख लिहिला. मी त्याच्या विरुद्ध बोलले आणि इतरांनी माझ्या विरुद्ध गरळ ओकून झालं. (चिन्या, तुमच्या खिलाडूवृत्तीबद्दल मला खरोखर आदर आहे.) याशिवाय वादामुळे वाद वाढला. कमी झाला का? आणि का कमी व्हावा. मी चिन्या, अन्या, अमितकुमारच्या विचारांच्या विरुद्ध लिहिलं, त्यांनी का म्हणून ऐकून घ्यावं. मला त्यांचं हिंसेचं समर्थन आवडत नाही मी तरी का असे (माझ्या मते) भडक लेख तसेच सोडून द्यावेत? (शिवाय एक बिन महत्त्वाचं कारण आहे तात्यामहाराज आणि मिपा च्या व्यवस्थापनाने आत्तापर्यंततरी या चर्चेला जागा उपलब्ध करून दिली आहे. मिपाचं धोरण मी विसरले होते. सर्कीटरावांंनी आठवण करून दिली म्हणून हा प्रतिसाद लिहित आहे.)
तर मुद्दा असा की मला एवढंच म्हणायचं होतं की हिंसेमुळे हिंसा वाढत जाते, ती शारिरीक असेल अथवा शाब्दीक! माझ्या टिकेला "अक्कलशून्य टीका" म्हणणाय्रांची अक्कल मी काढली असती तर संभाषणाची पातळी कुठे जाऊ शकली असती याचा जरा विचार करा. पण माझा आणि इतर अनेक लोकांचा असा स्वभाव नसतो. त्यामुळेच की काय, दादरला दंगली झाल्या १९९३ मधे तेव्हाही खूपच कमी प्रमाणात लोक त्या हिंसेत सहभागी झाले होते.
आता याचं कारणंच शोधायचं तर, अयोध्येत (जिथे युद्ध होत नाही ती नगरी अयोध्या, काय विरोधाभास आहे पहा ना) हिंसाचार झाला, त्याची परिणती मुंबईच्या बाँबस्फोटात झाली, त्यातून पुढे दंगली झाल्या, मुसलमानांना या देशात फारच असुरक्षित वाटू लागलं (किंवा असा विचार करण्याची सबब मिळाली). किंवा अगदी अयोधेत असं मंदीर होतं, ते मुसलमानांनी फोडलं असं मानलं तरीही हिंसेतून हिंसाच आली शांतता नाही. (आणि "धर्मच सगळं काही आहे का?" या माझ्या प्रश्नाचा रोख या मुद्द्याकडे होता.)
तुम्हाला हे आपलं उदाहरण पटत नसेल तर दुसरं, बाहेरचं उदाहरण देते. आजचा इस्रायल, १९४८ च्या आधी अरबांचा पॅलेस्टाईन होता. आणि त्याच्या २००० वर्ष आधी ती जागा ज्यू लोकांची होती म्हणतात. जेव्हा इस्रायल असं स्वतंत्र राष्ट्र घोषित झालं तेव्हा तेव्हाच्या इस्रायली परदेश मंत्री रश्यात (Russia) होत्या. क्रेमलिनमधे असं मत होतं की आत्त नको, थोडं थांबा. तेव्हा या बाई म्हणाल्या, "अजून किती वर्ष थांबू आम्ही, २००० वर्ष तर अशीच गेली". आणि आज इस्रायल-पॅलेस्टाईन या प्रकरणामुळे किती अशांतता आहे हे आपल्याला माहिती आहे. आज जगाच्या त्या भागात शांतता असती, तर जग बरंच शांत असतं, किमान आत्ता आहे त्यापेक्षा असं मलातरी वाटतं. जरा विचार करून पहा.
० बय्राच प्रतिसादांचा असा सूर आहे, "बाई गं, शांती, सबुरी या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, जरा दुसय्रा बाजूलाही (उदा: मुसलमान) जाऊन असली बडबड कर. आम्हालाच का अक्कल शिकवतेस?" पण यातही दोन मुद्दे आहेत. एकतर जे लोकं विचार करू शकतात त्यांच्याशी वाद-विवाद केला जातो, म्हणून मी इथे माझा वेळ, वीज खर्च करून (फुकट घालवून असं मी म्हणणार नाही. मला अजूनही आशा आहे, की या वादविवादामुळे कोणीतरी तरी हिंसेला त्याज्य मानेल) प्रतिसाद देत आहे. मी बंदूका आणि सुय्रांना जाऊन सांगणार नाही की हिंसेने कोणाचंही भलं होणार नाही.
दुसरा मुद्दा: मला असं वाटतं की माझ्या नावामुळे मी हिंदू आहे असं बहुतांश लोकांचं मत असेल. (मी कागदोपत्री हिंदूच आहे. माझं आणि इतरांचं मत काय हा एक मोट्ठा प्रश्नच आहे. पण तो मुद्दा नाही.) तर एका हिंदूने दुसय्राला सांगितलं की हे तुझं जे चाललंय ते बरं वाटत नाही, "अहिंसा परमोधर्मः" प्रत्यक्ष आचरणातही चांगलं आहे असं मला वाटतं, तर ऐकणारा ऐकून घेण्याची, त्यावर विचार करण्याची शक्यता फारच वाढते. पण समजा कोणी "महम्मद फकीरुद्दीन" नावाच्या माणसाने हेच, याच शब्दात सांगितलं असतं तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या? आता याच उदाहरणाचा दुसय्रा बाजूने विचार करा. कोणी डॉ. संहिता जोशी नावाची पोरगी/बाई जाऊन सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगते की तुम्ही हिंदूंच्या विरोधात हिंसा करू नका. याची प्रतिक्रिया काय होईल?
याचंच एक आत्यंतिक (पुन्हा एकदा) उदाहरण देते: जॉर्ज बुश नावाचा एक इसम त्याच्या टोनी, माईक, इयन, कोंडोलिसा, डिक नावाच्या मित्रांबरोबर जाऊन त्याच सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगतो की लोकशाहीचाच स्वीकार करा. धर्म वगैरे त्याच्या जागी ठीक आहे, पण लोकशाहीचाच स्वीकार करा तर त्याचं काय झालं? (अर्थात प्रत्यक्ष आयुष्य एवढंच काय काहीच सरळसोट नाही याची मलाही कल्पना आहे.)
०. हिंसा टिकाऊ नाही याचं आणखी एक उदाहरण देते. ओसामा बिन लादेन हिंसा करतो, तो आज काय प्रकारचं आयुष्य जगत असेल? लपून छपून, कोणावरही विश्वास ठेवता येत नसेल, याच्या मुलाला ब्रिटीश बाईशी लग्न करूनही ब्रिटिश व्हीजा मिळत नाही (मोदींच्या बाजूने डॉ. मनमोहन सिंग बोलले तरी, ओसामापुत्राचं काय?) .... झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे येणार म्हणून गॉर्डन ब्राऊन शिखर बैठकीला जात नाही आणि असे अनेक!
महात्मा गांधी, नेल्सन मंडेला ही दुसरी टोकं! जसं आपण गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली तशीच मंडेलांनाही दिली जावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे (संदर्भः म.टा., एक "बाजारू" वृत्तपत्र).
०. तर प्रश्न असा आहे की आपल्याला काय हवंय? दीर्घकाळ टीकणारी शांतता, प्रगती, हवी आहे. चीन/पाकिस्तान आपल्या डोक्यावर जाऊन नाचायला हवे आहेत का आपणही एक सुखी देश असावं? आपल्याला एक हेकेखोर हिंदू देश अशी ओळख हवी आहे का ग्रॉस हॅपीनेस कोशंट सगळ्यात जास्त असणाय्रा देशांमधे स्थान हवंय?
माझ्या बाजूने मी जाहीर करत आहे की मी आता या वादात नाक खुपसणार नाही. एक-एक उदाहरण देऊन "मी आणि माझ्यासारखे विचार करणारे सुनील, कोलबेर इत्यादी भारी की चिन्या आणि आन्या, अमितकुमार वगैरे भारी" अशा प्रकारचं काथ्याकूट करून माझा हेतू साध्य होणार नाही आहे. वादात तुम्हाला भारी वाक्य टाकता आलं म्हणून तुमचा मुद्दाच बरोबर हे मला पटत नाही ( अशोक गोडबोले यांचं हे वाक्य आहे). अशा वादांतून (फार) काही निष्पन्न होत नाही या मिपाच्या धोरणावर माझा (जवळजवळ) संपूर्ण विश्वास आहे (जवळजवळ अशासाठी की माझंही एका भल्या मित्राने मतपरिवर्तन केलं). मिपाने मला ही बाजू मांडण्याची (नेहेमीप्रमाणे, पण थोडेफार धोरणाविरुद्ध जाऊन) संधी दिली त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानते.
आणि माझ्या बाजूने हा वाद मी बंद करत आहे.
(अवकाशस्थ वस्तूंमधल्या polarization चा अभ्यास करणारी, पण non-polar) संहिता
संहिता," aim of an argument or a discussion should be progress and not victory" अस कुणीतरी म्हटलय. मी या वाक्याला धरुन बोलतो त्यामुळे मी शक्यतो वैयक्तिक चिखलफेक करत नाही. तुमच्या कालच्या पोस्ट्सना मी उत्तर दिली आहेत त्याची उत्तरे द्यावित मी वाट पहातोय.सर्वात महत्वाच म्हणजे माझा लेख अजिबात भडकावु नाही.ते राजकीय विश्लेशण आहे.त्याला तुम्ही दिलेले उत्तर भडकावु आहे.
*हिंसेमुळे हिंसाच मिळते.-प्रश्न असा आहे की जगाच्या इतिहासात तुम्हाला कधी शांतता दिसली आहे??सतत कुठे ना कुठे हिंसा होतीच्.मुळ मुद्दा हा आहे की हिंसेला हिंसेनी उत्तर दिल तर प्रश्न बिकट होतात का. कधीकधी होतात कधीकधी नाही. अहिंसेनी हिंसेविरुध्दच युध्द जिंकता येत का???हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही उदाहरणे नाहीत्.भारताच स्वातंत्र्य म्हणाल तर ते गांधींच्या अहिंसेनी मिळाल हे मला मान्य नाही. दुसर्या महायुध्दाच्या काळात ब्रिटनला प्रचंड हानी झाली होती.त्यानंतर भारतातील आर्मीमधे उठाव सुरु झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पार्लिमेंटमधे सांगिता होत की ' भारतातील सैन्य आता आपल्या ताब्यात राहीलेले नाही त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्याशिवाय पर्याय नाही'.पण हिंसेनी अनेकदा समस्यांच समाधान झालय. हैद्राबादचा भारतात समावेश्,गोव्याचा भारतात समावेश्,काश्मिरमधे हिंसेनीच भारतीय सैन्याने जो सध्या काश्मिर आपल्याकडे आहे तो राखला,फ्रेंच राज्यक्रांती,अमेरिकन राज्यक्रांती इत्यादी अनेक उदाहरणे आहेत ज्यात हिंसेने प्रश्न सुटले आहेत.दिर्घकाळ शांततेसाठी दुसर्यानी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.दुसर म्हणजे सावरकर म्हणतात त्याप्रमाणे 'शत्रुला दया दाखवा' या हिंदु धोरणामुळे हिंदु धर्माला अत्यंत हानी झाली आहे. मग ते धोरण सोडुन द्यावे. आपण अनेक अंधश्रध्दांचा त्याग केला आहे.त्याप्रमाणे ज्याला वाटेल त्याने हिंदु धर्मातील अहिंसेच्या तत्वाचे जरुर पालन करावे पण ते वैयक्तिक पातळीवर. सार्वजनिक अथवा सरकारी पातळीवर तसे करणे म्हणजे देश संकटात टाकणे आहे. आम्हालाही हिंसा करायची अजिबात इच्छा नाही. पण आम्ही जर घरी बसुन राहीलो तर उद्या दाढ्यावाले आम्हाला आमच्या घरात घुसुन मारतील. कारण ते धर्मांध आहे. त्यांच्या धर्मात काफिराला संपवणे मान्य आहे. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरही हे लिहितात की 'मुस्लिम नेहमी 'दार्-उल्-हरब' म्हणजे अनैस्लामिक आणि 'दार्-उल्-इस्लाम' म्हणजे जिथे इस्लामी राजवट आहे असा भेद करतात . हरबला इस्लाम बनवण्यासाठी वेळ आल्यावर जिहाद पुकारु शकतात आणि जे मुस्लिम नाहीत त्यांची कत्तल करु शकता.' मग यांचा विरोध केला नाही तर हे आपल्याला संपवतील. म्हणुन वेळ पडल्यास पोथीला बाजुला ठेवुन शस्त्र हातात घेणे जरुरीचे आहे.
*इस्राईलने २००० वर्ष गुलामगिरी सहन केलीय. आता ते थांबणार नाहीत.
*संहिताने हिंदुंनाच अहिंसेचे धडे देणे-आम्ही समजु शकतो हे ठिक आहे.पण आमचा हिंसेचा पुरस्कार जोपर्यंत ते करत आहेत तोपर्यंतचाच आहे. त्यांनी सांगितल की आम्ही जिहाद्,काफीर,धर्मावर आधारीत हिंसाचार, 'इस्लाम हाच खरा धर्म आणि हिंदु धर्म सैतानाचा' या गोष्टींचा त्याग करत आहोत त्यानंतर आम्हीही शस्त्र टाकुन त्यांना मिठी मारु.पण सध्या ज्याच्या हातात शस्त्र आहे आणि जो मला मारायची तयारी करतोय त्याला मिठी मारुन त्याला माझा गळा कापायला देणे ही आत्महत्या आणि मुर्खपणा आहे. जे हिंदु आम्हाला विरोध करतात ते याचा विचार करत नाहीत. होय्,हिंदुत्व हा एक प्रतिकार आहे. घराला कुलुप नसाव ही चांगली ,आदर्श गोष्ट आहे.पण जगात जोपर्यंत चोर आहेत तोपर्यंत आम्ही दाराला कुलुप लावणार्.चोर संपले की कुलुप लावणे आम्हीही बंद करणार.मानवता हेच आमचे ध्येय आहे.माणुसकी हाच सर्वांचा धर्म आहे.पण जोपर्यंत इस्लामी जिहादाची दारु पिउन मुस्लिमांचा दहशतवादाचा नंगानाच देशात चालेल तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकणारच.शेंडिच्या गाठीत्,जाणव्याच्या दोरीत्,वेदांच्या उक्तित हिंदुत्व नाही. देशद्रोह्यांची ,धर्मांधांची दाढी उपटन्यात हिंदुत्व आहे.
मला मोदींचा अभिमान वाटतो. गेल्या हजारो वर्षात असं रिटॅलीएशन हिंदूंनी कधीही केलं नव्हतं. तसंच, शिवसेना होती म्हणून बाँबस्फोटानंतरच्या दंगलीत मुंबईमधला हिंदू वाचला हे १००% खरं आहे.
दर वर्षी नित्यनेमाने अमरनाथ आणि इतर यात्रांवर होणारे अतिरेकी हल्ले बाळासाहेबांनी "हे हल्ले थांबले नाहित तर ह्यापुढे मुंबईतून एकही मुसलमान हज ला बहेर पडू शकणार नाहे" असे सांगितल्यावरच थांबले. त्यावेळी हे असे बजाऊन सांगण्याचा कुणातही दम नव्हता.
हिंदूंचा इतिहास पहाता मागची शेकडो वर्ष कुणी ना कुणी आपल्यावर राज्य केले. पण कुणाही हिंदू राजाने कारण नसताना स्वार्थापायी एखाद्या देशावर हल्ला करून त्याची वाट लावल्याचे दिसत नाही (जेत्यांनी लिहिलील्या इतिहासातही अशी नोंद नाही) ह्या उलट मुसलमान हे कायम हिंसकच होते. एकत्र जगण्यापेक्षा दुसर्याला मारून त्याची संपत्ती बळकाऊन स्वतः सम्रुद्ध होण्यावरच त्यांचा भर आहे. स्वतःच्या भावांना, जन्मदात्याला सत्तेपायी मारणारे त्यांच्यातच जन्मले.
अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते. त्यांनी तेच केले. फाळणी नंतर गाड्या भरभरून हिंदूंची प्रेते भारतात पाठवली गेली. आपण ते न केल्याची फळे आपण आता भोगतो आहोत. अतिरेक्यांना इथलेच मुसलमान कसे साथ देतात हे नव्याने सांगायला नको. दंगली नंतर शिवसेनेनी केलेल्या मुसलमानांच्या कत्तलींमुळे आणि मोदींच्या जशास तशा धोरणामुळे आत ते बरेच शांत झाले आहेत.
मुसलमान जिथे जिथे गेले तिथे त्यांनी वाटच लावली. नुस्ते देश जिंकून न थांबता कायम त्यांनी दुसर्याच्या बायकांवर सामूहीक बलात्कार, मुलांची कत्तल, मंदीरांची तोडफोड, ग्रंथालये जाळणे, लोकांना बाटवणे असले किळसवाणे प्रकार केले. आता ह्यांच्या पुढे आपण दुसरा गाल करावा अशी अपेक्षा आहे का? नको तिथे दाखवलेली सहिष्णूता भ्याडपणात मोडते. ग्रंथांच्या संरक्षणासाठी तलवारच लागते.
एक मंदीर गेल्याने काय फरक पडणार आहे? अस प्रश्न काही दळभद्री मंडळी विचारतात. पण का सोडावं एक मंदीर तरी? त्यात ज्या ठिकाणी रामजन्म झाला तिथलं मंदीर. जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी काय केलं. मुर्त्या फोडल्या, देवळांच्या मशिदी बनवल्या, हजारो लोकांना बाटवलं. आता हा हिंदूस्थान आहे. त्यामुळे खरं तर आपण बाटवलेली सगळी मंदीरं पुन्हा बनवली पाहिजेत. आणि कायमच मुसलमानांवर वचक ठेवला पाहिजे.
थोडी सूट दिली की लगेच त्यांचे उद्योग सुरू होतात. अशा विंचवांना ठेचलंच पाहिजे. त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे. त्याशिवाय ते प्रथम १ हिंदू मारायचे थांबवणार नाहीत.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
ऍडी बर्याच अंशी बरोबर आहे तुमच. मुस्लिम धाकात असले तरच व्यवस्थित वागतात. धाक सुटला की मग भारतातच काय लंडनमध्येही टेररिस्ट कँप्स सुरु होतात आणि मग त्यालाही लोक 'लंडनीस्तान' म्हणुन लागतात.
१०००% सहमत जोशि साहेब आपणाशि......
हिंदू मधिल जे सेक्यूलर आहेत ...ते तो पर्यत जागे होणार नाहित्...जो पर्यत... त्याच्या घरातिल श्रधा स्तान असणारे देवारे हे मुस्लिम येउन तोडनार नाहित...
काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच
संहिता व सूनिल ....मान्य आहे वरिल माहिति देणारे स्त्रोत हे हिंदू संस्थांनि चालवलेले आहेत ....पण डोंगरितिल हनूमान मंदिर पाड्ण्याचे बातमि ५व्या पानावर ४ ओळि मध्ये देणार्या व दर ६ डिसेला बाबरि मश्जिदे बाबत पान रंगवणार्या म्.टा. पेशा आधिक पारदर्शक आहेत.....
त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे
या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का?
अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल.
मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशा काही विधानां मुळेचं एक हिंदु सुध्धा त्यांना मत देताना कचरतो. आले सत्तेवर तरि अघाडि असेल आनि मग आहेचं पुन्हा हिदुंचे हाल. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!!
ऍडी तुम्ही इतकं छान लिहिता.(ट्रकवाले सारखा हळुवार लेख लिहिणारे तुम्हीचं ना?)हे वाक्य तुमच्याकडुन येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.
या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का?
नाही कारण दंगली करणारे लोक गुंडच असतात असे नाही. आणि जेव्हा दंगली होतात तेव्हा त्यात सहभाग घेणारे युध्द म्हणूनच भाग घेतात. आता त्या युध्दात आपलीच माणसे मारली जाऊ शकतात ही दुर्दैवी बाब आहे. पण म्हणूनच माझा त्या वाक्याला आक्षेप नाही.
निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल?
हो कदाचित माझ्या आईला कोणी मारले तर मी मारेकर्याला न मारता त्याच्या आईला मारेन म्हणजे त्याला जाणीव होईल की आई जाण्याचे दु:ख काय असते ते. आता तुम्ही म्हणाल की त्यात त्याच्या आईचा अपराध काय होता तर मी म्हणेन माझ्या तरी आईचा अपराध काय होता?
हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का?
नाही हिंदुत्व म्हणजे हेच नाही पण परिस्थिती प्रत्येक गोष्ट घडवत असते.
ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल.
अहो तसे बघाल तर अनेक मुस्लिम कलाकार, सैनिक, पोलिस आणि प्रशासकिय अधिकारी, शास्त्रज्ञ, कवि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले म्हणून त्यामुळे देश बंद पडला का?
(अब्दुलकरीम खां साहेबांचा चाहता)
पुण्याचे पेशवे
निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो?
बरोबर आहे. पण जनता भडकल्यावर जनतेला कोण समजावणार??
शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा.
ते तसेच करतात.
हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात
त्यांनी दहशतवाद्यांना मदत करायची थांबवली की मग दंगली होणारच नाहीत. आणि कोण अपराधी,कोण निरपराधी हे ठरवण अवघड असत.
पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग
शिवसेना म्हणत नाही की सर्वांना मारुन टाका. धर्मांध मुस्लिमांना विरोध आहे.पण आता जे देशभक्त आहेत त्यांनी यांना पकडुन द्यायला हव. मुस्लिम लोकांच्या बस्त्यांमधे ही सगळी काम होतात. तिथल्या देशभक्त मुस्लिमांनी देशद्रोह्यांना ,धर्मांधांना पाठीशी घालु नये,त्यांना पकडुन द्याव. पण ते तस करत नाहीत्.ते गप्प रहातात. मग दंगली झाल्या की या धर्मांधांबरोबर यांचही घर जळत. पण आजपर्यंत प्रखर राष्ट्राभिमानी मुस्लिम संस्था झालेली नाही की जी म्हणेल की आम्ही प्रखर देशभक्त आहोत,इस्लाम आणि देशभक्ति यांच्यातील निवड करायची झाल्यास आम्ही देशभक्तीच निवडु.बहुसंख्य मुस्लिम समाज मुल्ला,मौलवीच्या ऐकण्यात असतो.
त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते.
अशी भाषा त्यांनी कधी केलिय्???मागच्या वर्षी लालबागच्या गणपतीसमोर मुस्लिमांनी फटाके फोडुन स्वागत केले होते. त्याचे बाळासाहेबांनी अग्रलेख लिहुन कौतुक केले होते.२ वर्षांपुर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर काही मुस्लिमांनी रॅली काढुन बॉम्बब्लास्टचा निषेध केला होता. बाळासाहेबांनी त्यावेळेसही रॅलीत भाग घेणार्या मुस्लिमांना अग्रलेखातुन सलाम केला होता.पण तुमची सेक्युलर मिडीया तुम्हाला हे सांगत नाही.
शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!!
कुठल्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही???हिंदुत्ववाद्यांच्या शासनात कायदा आणि सुव्यवस्था कितीतरी चांगली असते कारण मुस्लिमांना हा संदेश जातो की त्यांचा माज चालवुन घेतला जाणार नाही.
मी जे लिहीलंय ते पुर्ण विचरांतीच लिहीलं आहे. चुकून काहीही नाही. त्यावेळी जे रहिले त्यांना आता मारा असं मी म्हणालो नहिये. पण आता जे आहेत त्यांना तरी धाकात ठेवा. कारण ते अतिरेक्यांना समर्थन देतात हे सत्य आहे.
जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल?
हो. कारण त्यांनी आधी मारलेला मनुष्य सुद्धा कुणाचा मुलगा / भाऊ / नवरा होताच ना.
हेचं का हिंदुत्त्व?
नाही. हे स्वसंरक्षण.
मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत.
म्हणूनच धाकात ठेवायचं. नाहितर ते आपलीच सिस्टीम आपल्याविरुद्ध वापरतील.
बराच काळ बुळचट अहिंसा कवटाळून बसल्याने हे प्रकार झाले आहेत आणि आपण दुसरा गाल पुढे केला की ती लोकं दुसर्या गालावरही थापड मारत आहेत. गोध्रा मधे झालेल्या दंगलींमधे सगळ्यांनी मुसलमान मारल्या गेले म्हणून दु:ख व्यक्त केलें. पण ते का मारल्या गेले ह्याचा विचार नाही केला. कधी ऐकलंय का हिंदू पारसी दंगल झाल्याचं. मिळून मिसळून रहाणे म्हणजे काय हे मुसलमानांना महितीच नाहिये. कुठेही बघा, ह्यांचे कायम वेगेळे भागच असतात. धाकात असल्या शिवाय मुसलमान सरळ वागत नाही हा इतीहास आहे.
ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
वा. सगळे मुद्दे cover केले तुम्ही.
अशी भाषा त्यांनी कधी केलिय्??? हा .... असं नका म्हणु. नक्किचं ते असं बोलतात. कुठे,कधी हे सगळे तपशील नाहित मझ्याकडे पण शिवसेनेने केलेल्या अशा काही भडक विधानांमुळेचं मला हा पक्ष आवडत नाही .त्यामुळे माझी ईथे नक्किचं चुक झालेली नाही. बाकी तुम्हि बाळासाहेंबा विषयी जे जे सांगितलत ते मला खरोखर माहित नव्हतं. हे खरं असेल तर उत्तमचं.
हे खर आहे.वाटल्यास मी लिंक्स देतो. बाळासाहेबांनी मुस्लिमांविरुध्द भडकावु भाषण नक्की दिली आहेत. पण सरसकट सगळ्यांना काढुन टाका अथवा मारुन टाका असे ते म्हणालेले नाहीत्.मी सामना वाचतो त्यामुळे मला माहीत आहे.मुस्लिमविरोधी लेखांमधे नेहमीच धर्मांध मुस्लिम लिहिलेले असते पण मिडीयावाले भाषांतर करताना धर्मांध काढुन टाकतात्.बाळासाहेबांची भुमिका स्पष्ट आहे. मुस्लिमांनी इथल्या मातीशी इमान ठेवाव तर त्यांच्याविरुध्द दंगे होणार नाहीत.
ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं.
काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच
(एक हिन्दुस्तानी)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
हिंदूचे दमण आणि मुस्लिमाचे तूष्टिकरण याचे ताजे उदहरण .... अमरनाथला दिलेलि जमिन....
३ दिवसाच्या मुस्लिमाच्या आंदोलना नंतर सरकारने निर्णय माघारे घेतला पण गेलि २५ दिवस हिंदू जम्मू येथे आंदोलन करतायत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातायत......
तेच ना. ठिकठीकाणी यांचे डबल स्टँडर्ड्स दिसुन येतात. आता अमरनाथला १००एकर जमीनही हिंदुंना मिळु नये???बर त्या जमिनी कुणाच्याही नाहीत.त्यामुळे त्याचा तोटा तर कुणालाच नाही. हिंदुंच्या सोईसाठी मुस्लिम काहीच करत नाहीत्.सरकार करत तर त्याचा विरोध करत. मग हिंदुंनी त्यांची काळजी का घ्यावी??
घ्या !!
बन्गलूरू मध्ये अजुन बॉम्ब्स्फोट झालेत !!!
आणी फक्त निष्पाप लोकाना त्रास ह्या सर्वाचा !!!!
सहन शक्ती ला सुद्धा मर्यादा असतात !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
मिपावर बरेच दिवसानी मुद्देसूद चर्चा चालली आहे
(कृपया ह्या वाक्यावरुन प्रस्तुत लेखकाला गुद्दे देवु नयेत)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही.
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही.
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
प्रतिक्रिया
+१
वास्तविक
आकडेवारी
भटा-बामणां
माफी
प्रेषक
भारतात
हं??
एक सांगतो,
सुनिल आणि
त्यांना
गांधीवाद विरुद्ध सावरकरवाद
विजय कसा ठरवणार?
हाच तर
कारण
संहिता," aim of
अप्रतिम
आपला इतिहास
ऍडी
१ नंबर प्रतिसाद ऍडी
वाह....
एडी भौ
संहिता व
बरोबर!!!
ऍडी
माझा आक्षेप नाही.
निरपराध
ह्म्म्म
चिन्या
हे खर
ज्याला जी
हिंदूचे
तेच ना.
अश्या
घ्या
हिंदु आणि
मुद्देसूद चर्चा
आज परत
पंतप्रधान
पंतप्रधान