श्री. अन्या दातार, तुम्ही, फक्त फोटो क्र, ५,९,१०,१६ व २६ हे फोटो आवडले असं बोलुन बाकीच्या फोटोंवर अन्याय करता आहात ? मी आताच श्री. गणेशा यांचे बरोबर फोटो क्र. ३,४,१३, आणि ४२ मधल्या विशिष्ट प्रकाशरचना आणि अँगल बद्दल एक तास चर्चा केली.
विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये वासोटा किल्यावरुन जो प्रतापगडाचा व्ह्यु दिसतो तो पाहुन धडकी भरते उरात.
त्यानंतर फोटो क्र. ४२ किल्याच्या बालेकिल्याच्या पुर्व दक्षिणेस असलेल्या बुरुजाच्या खोदीव टाक्यांच्या पाण्यामधल्या दोन सोनेरी मासोळ्यांच्या विशिष्ट अवस्थेतला फोटो असल्याने निसर्ग नियम कोणत्याच जीवास चुकले नाहीत या वास्तवाची कल्पना स्पष्ट होते.
असो, आपल्या प्रतिसादावरुन आपली सौंदर्य विषयक विचार पद्धती काहीशी वेगळी असल्याचे लक्षात येते.
विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये वासोटा किल्यावरुन जो प्रतापगडाचा व्ह्यु दिसतो तो पाहुन धडकी भरते उरात.>
अहो ५० राव, त्याच फोटोच्या उजव्या कोपर्यात बघाना! मला लाल किल्लापण दिसत आहे, दिसतोय का तुम्हाला?
त्यानंतर फोटो क्र. ४२ किल्याच्या बालेकिल्याच्या पुर्व दक्षिणेस असलेल्या बुरुजाच्या खोदीव टाक्यांच्या पाण्यामधल्या दोन सोनेरी मासोळ्यांच्या विशिष्ट अवस्थेतला फोटो असल्याने निसर्ग नियम कोणत्याच जीवास चुकले नाहीत या वास्तवाची कल्पना स्पष्ट होते.
हहपुवा! अजुन येउद्यात हो वासोटा वाले!! पुलेशु!
फोटो क्र. १५ मध्ये नक्की कशाचा फोटो काढायचा होता? ती सुबक ठेंगणी कोण? गाईड होती का?
....अहो त्यापेक्षा १४ क्र. चा फोटू बघा ना राव...कसला क्लोज व्ह्यू आहे महाबळेश्वर पठाराचा आणि त्या पठाराच्या ते ते बघा तिकडं त्या पोईन्टकड ते कपल काय करतंय...१४ नंबर च्या फोटो मध्ये १४ फेब्रुवारी चा डेमो देत असावेत ! या फोटोतले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत...या फोटू साठी वेगळा धागा असायलाच हवा !
हे म्हणजे, बार मध्ये डॉक्टरला बियर पिताना पाहुन विचारल्यासारखं झालं ? ,
काय आहे किसन देवा, हा प्रतिसाद प्रत्यक्ष गविंनी नसेल दिला, त्यांनी टंकनिकेला सांगितलं असेल, ' हे बघ बै, हे चार धागे आणि हे चार प्रतिसाद, देउन टाक, आता झाली तिची थोडी चुक, करतील गवि इंसेंटिव्ह कट पगार दिवसाचा, हो किनई ओ गवि ?
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
बाकी महाबळेश्वर काय / कोण आहे?
त्याची खालची बाजू म्हणजे नक्की कुठली बाजू?
बाजू म्हणजे हात सुद्धा असतो. खालचा हात म्हणजे नक्की कुठला अवयव?
तापोळा म्हणजे काय/ कोण?
लेक म्हणजे मुलगी. कुणाची मुलगी?
तापोळा लेक म्हणजे तापोळा मुलगी का?
लेकच्या पलिकडे आहे वासोटा किल्ला !
वासोटा म्हणजे उलटा कासोटा का?
किल्ला म्हणजे मोठी किल्ली का?
हा तुमचा पहीला लेख आहे . फोटो टाकण्यासाठी फ्लिकर/पिकासाचा वापर करावा. ते नेमके कसे करावे याबाबत बरीच चर्चा आपल्या संस्थळावर झाली आहे त्याचा वापर करावा. सोबत थोडेसे वर्णन वगैरे लिहून चांगला लेख तयार होईल.
अवांतर :
श्रीमंत प्रतिनिधींचा
किल्ला अजिंक्य वासोटा
तेलीण मारी सोटा
बापू गोखल्या सांभाळ कासोटा
तो हाच किल्ला आहे का ?
वरेल प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही कारण ते आम्हाला माहीत नाही..! :)
बाय द वे, आम्ही आपल्या प्रश्न विचारण्याच्या हक्काचा आदर करतो, आपणही आमच्या कविता करण्याच्या हक्काचा आदर करावा असे वाटते. सदर कविता आपल्याला आवडेल, न आवडेल, कळेल, न कळेल याबाबतचे आपले मतप्रदर्शन अर्थातच स्वागतार्ह आहे.
लोकशाहीचा विजय असो..
नावडलेले कावळे
आवडलेले शहाळे
रातराणीच्या अंधारात
हुडहुडणारे हिंदोळे..!
या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. :)
हा सर्वोत्तम आहे असे म्हणावे लागेल.... थोड्या शुद्धलेखनाच्या चूका सोडल्या तर भट्टी मस्त जमली आहे... आणखी येऊ देत... पु.ले.शु....
ता.क. - आशा आहे पुढिल लिखाण दृष्य लिपीचा वापर करून कराल....
मी तर अजुनही तेथपर्यंत पोचु नै शकलो...
पुस्तकात कमीत कमी पान दुमडुन ठेवता येते, पुस्तक मोठे अन वाचण्याजोगे असेल तर...
पण इथं काय करायचं?
मी १० फटु बघतो, थोडंसं निवांत होतो, एखादा ग्लास पाणी पितो अन मग पुन्हा धागा वाचाया लागतो...
अख्खा दिवस जाणार वाटतं हा धागा वाचण्यात...
असो, छान माहिती... हळुहळु संपुर्ण धागा वाचुन काढेन...
बाकी, अन्याशी किंचित सहमत....
तुला बक्षीस म्हणून काही माणणिय मिफाकरणींनी अशुद्ध लिहीलेलं शुद्ध करण्याचा अधिकार देणार आहेत >
हे म्हणजे "भीक (आपलं.... बक्षिस!) नको पण कुत्र आवर" म्हणी सारखी गत झाली.
हे सगळेच्या सगळे फोटो खरे तर मीच काढले होते, पण तिथेच कुठेतरी एका शेतात घुसून ;) स्त्रॉबेरी वेचताना, माझा कॅमेरा हरवला. :(
अत्ता कळतंय कुठे गेला ते.
पकडा पकडा पकडा... माझे फोटू चोरलेत....... :P
प्रतिक्रिया
छान ओघवते वर्णन. फोटो क्र. ५,
+१. सहमत आहे. फोटो फारच
In reply to छान ओघवते वर्णन. फोटो क्र. ५, by अन्या दातार
श्री. अन्या दातार, तुम्ही,
In reply to छान ओघवते वर्णन. फोटो क्र. ५, by अन्या दातार
<विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये
In reply to श्री. अन्या दातार, तुम्ही, by ५० फक्त
माझा मॉनिटर बिघडला आहे, माफ
In reply to <विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये by हंस
तो लालकिल्ला नाही हो! लाल
In reply to <विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये by हंस
त्यानंतर फोटो क्र. ४२
In reply to श्री. अन्या दातार, तुम्ही, by ५० फक्त
आय्ला........
In reply to त्यानंतर फोटो क्र. ४२ by मोहनराव
....अहो त्यापेक्षा १४ क्र. चा
In reply to श्री. अन्या दातार, तुम्ही, by ५० फक्त
ह्यो कसा काय सुटला म्हनायचा.
In reply to ....अहो त्यापेक्षा १४ क्र. चा by मालोजीराव
'कासोटा '
In reply to छान ओघवते वर्णन. फोटो क्र. ५, by अन्या दातार
पुढचा किल्ला कोणता??
In reply to छान ओघवते वर्णन. फोटो क्र. ५, by अन्या दातार
सुंदर वर्णन..
महाबळेश्वर च्या खालच्या बाजुस
थरारक.. नि:शब्द.. कौतुक आहे..
ऑ! गवि, तुम्ही सुध्दा?
In reply to थरारक.. नि:शब्द.. कौतुक आहे.. by गवि
हे म्हणजे, बार मध्ये डॉक्टरला
In reply to ऑ! गवि, तुम्ही सुध्दा? by किसन शिंदे
हॅ हॅ हॅ.. पुण्यवान लोकांना
In reply to हे म्हणजे, बार मध्ये डॉक्टरला by ५० फक्त
खालील प्रश्नांची उत्तरे
चाकरमानी
श्रीमंत प्रतिनिधींचा किल्ला
In reply to चाकरमानी by रामदास
>>>>कवितेत वापर करू.. मुळात
In reply to श्रीमंत प्रतिनिधींचा किल्ला by कॉमन मॅन
मुळात कविताच का करु???? वरेल
In reply to >>>>कवितेत वापर करू.. मुळात by प्यारे१
होय. तोच तो किल्ला.
In reply to चाकरमानी by रामदास
वाह...काय वि-हंगम दृष्य आहे
फोटो क्र. १५१
अब्ब्बाब्ब्बाब्ब्बा, १५१ !!!
In reply to फोटो क्र. १५१ by अमृत
ओक्क्के
In reply to अब्ब्बाब्ब्बाब्ब्बा, १५१ !!! by वपाडाव
मि. इरसाल,
In reply to ओक्क्के by इरसाल
इ बबो............... हबिनन्दन
In reply to मि. इरसाल, by वपाडाव
@वप्या
In reply to इ बबो............... हबिनन्दन by इरसाल
<तुला बक्षीस म्हणून काही
In reply to @वप्या by मी-सौरभ
सुंदर फोटो. डोळ्याचे पारणे
महाराष्ट्राचे हे उत्तुंग वैभव
ह्म्म्म
In reply to महाराष्ट्राचे हे उत्तुंग वैभव by बिपिन कार्यकर्ते
अहो! डोळे मिटले हो! अगदी
In reply to ह्म्म्म by मी-सौरभ
अर्रर्र
अबे,क्या बच्चे की जान लेगा !!
In reply to अर्रर्र by अन्नू
(No subject)
In reply to अर्रर्र by अन्नू
चाकरमान्यानु, जरा धाग्याकडं
काय दिसत नाय ब्वा.. वाटत आमचे
ज्येष्ठ सभासद
असा एक धागा यावा मधून मधून
असा एक धागा यावा मधून मधून
In reply to असा एक धागा यावा मधून मधून by मराठे
जळफळाट !!!
हे सगळेच्या सगळे फोटो खरे तर
सार्थक झाले.
माहितीबद्दल आभारी आहे.
सुरेख
किल्ल्यावरून नागेश्वराचा
फोटो क्रमांक २, ५ आणि १७ दिसत नाहियेत
ते खंड्याचे किलर फोटो होते
अर्र आम्हि मिसले मग ते
234, 245, 728 नम्रतल्या फटुत
234 आणि 728
जळवा?
In reply to 234 आणि 728 by होबासराव
जळवा? पिळव्या रंगाच्या?
In reply to जळवा? by बाबा योगिराज
है का आता?
In reply to जळवा? पिळव्या रंगाच्या? by होबासराव
मला फोटो आणि लेख दिसत का
चष्मा धुवुन बघ गौरी.दिसेल.
In reply to मला फोटो आणि लेख दिसत का by गौरी लेले
धन्स चाकरमानि आता त्या किलर