✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !

व — विदेश, Fri, 02/03/2012 - 07:34
'विठ्ठल, विठ्ठल' - स्वर कानी आले दर्शनास मोहित, मन माझे झाले ! पंढरीची वाट धरता मी थेट वारकरी माझे आप्तजन झाले ! चंद्रभागी स्नान, देता अर्घ्यदान पापाचे क्षालन देहाचे या झाले ! कामात विठ्ठल - नामात विठ्ठल ध्यानात विठ्ठल - अती भ्रम झाले ! टाळ चिपळ्यात गुंतले दो कर मनी नामस्मरण माऊलीचे झाले ! माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !

प्रतिक्रिया द्या
2232 वाचन

💬 प्रतिसाद (7)

माझा तो विठ्ठल - त्याचा हा

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/03/2012 - 08:17 नवीन
माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले ! ---^---
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Tue, 02/07/2012 - 10:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हरी ओम

मयुरपिंपळे
Fri, 02/03/2012 - 10:55 नवीन
हरी ओम विठ्ठल.. ---^---
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/03/2012 - 11:28 नवीन
सुंदर........! अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्तच!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 02/03/2012 - 13:44 नवीन
माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा....
  • Log in or register to post comments

वा वा!! विठ्ठल नामाची शाळा

मोहनराव
Fri, 02/03/2012 - 14:22 नवीन
वा वा!! विठ्ठल नामाची शाळा भरली!!
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Fri, 02/03/2012 - 16:42 नवीन
सुंदर अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा