Skip to main content

अनिल मोहिले यांचे निधन

लेखक मराठी_माणूस यांनी बुधवार, 01/02/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टीव्ही वर दुखःद बातमी पाहीली. ज्येष्ठ संगीतकार्/संगीतसंयोजक अनिल मोहीले यांचे निधन. ते अत्यंत ज्येष्ठ दर्जाचे संगीतसंयोजक होते. स्टाफ नोटेशन वर त्यांचे प्रभुत्व होते त्याच बरोबर ते अप्रतीम व्हायोलीनही वाजवायचे. मनःपुर्वक श्रध्दांजली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2435
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अत्यंत श्रवणीय संगीत देणार्‍या अनिल मोहिलेजींना आदरांजली.