लेखकमराठी_माणूसयांनी बुधवार, 01/02/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच टीव्ही वर दुखःद बातमी पाहीली. ज्येष्ठ संगीतकार्/संगीतसंयोजक अनिल मोहीले यांचे निधन.
ते अत्यंत ज्येष्ठ दर्जाचे संगीतसंयोजक होते. स्टाफ नोटेशन वर त्यांचे प्रभुत्व होते त्याच बरोबर ते अप्रतीम व्हायोलीनही वाजवायचे.
मनःपुर्वक श्रध्दांजली.
प्रतिक्रिया
माझीही मनःपुर्वक श्रध्दांजली.
त्यांच्या आत्म्याला शांती
श्रद्धांजली.. - पिंगू
विनम्र श्रद्धांजली..
विनम्र श्रद्धांजली .
माझीही
आदरांजली
श्रद्धांजली....! मराठी