हाय फ्रेंडस् कसे आहात. जगातील एका प्राचीन माया संस्कृतीने सन २०१२ ला जगबुडी होणार आहे असे भाकीत वर्तवले आहे. तारीख आहे २१ डिसेंबर २०१२.
माया संस्कृतीचे कॅलेंडरच मुळी २०१२ ला संपते. त्यामुळे जगबुडी निश्चित होणार असे म्ह्टले आहे. मला तरी वाटते. ह्या विश्वाचा अंत जव:ळ आला आहे. आता खाउन्पिउन घ्या. मजा करा. जास्त तंगीत जिवन भार वाहू नका. ओन्ली ऐष. कसें.
दररोज तुळशीचे दरशन घ्या. विष्णूचा जप घ्यान करा. शक्यतो पिंपळाच्या झाडाजवळ रहा. प्रलयकाळात पटकन झाडावर चंगून बसा मग तुम्ही वाचलेच म्हणुन समजा. आता टेंशन विसरुन जा. श्री कृष्णाचा अवतार परत होणार आहे.
कलियुगाला ६४०००० वर्षे डिसेंबर मधे पूर्ण होत आहेत. तसे आपन भाग्यवान आहोत. आपल्याला प्रलय पहायला भेटेल. ह्यात सर्वच जिवांचा नायनाट होईल असेही नाही. जे पुण्यवान आत्मे असतीन ते जरुर वाचतील.
मिपावर अनेक पुण्यवंत असल्यामुळे ते नक्कीच वाचतील असी मला आषा आहे.
तुमचे मत जाणुन घ्यायला आवडेल.
------------------------------------------
तळटीपः ०१. विषय गंभीर आहे. काळजीपुर्वक हाताळा. हसा खेळा पण शिस्त पाळा.
०२. तुमच्या बायकोचे संशयाचे भूत उतरले का. या नि अशा खवचट प्रशनांना बगल दिली जाईल. तो विशय संपला आहे.
मार्गदशनः श्री स्पा काका.
रुन निरदेशः श्री परा काका.
वाचने
22202
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो....
च्यायला मायन लोकान्ना गणित जमायचे नाही
पाणबुडी नाहि हो
In reply to च्यायला मायन लोकान्ना गणित जमायचे नाही by मु. पो. डब्लीन
एकुणच
मायाच्या आईचा.....
हे राम
In reply to मायाच्या आईचा..... by चौकटराजा
हे कॅलेंडर वाचून कोणी सांगेल का
हे क्यालेंदर आहे? मला वाटल
In reply to हे कॅलेंडर वाचून कोणी सांगेल का by मालोजीराव
पृथ्वीवरील मानव जात संपली नाही पाहिजे!
अतिशय सुरेख व निखळ विनोदी
तुम्ही लोक कधी गंभीर होणार?
योगप्रभू$$$$........ आ व रा
In reply to तुम्ही लोक कधी गंभीर होणार? by योगप्रभू
येकच सवाल आहे
In reply to तुम्ही लोक कधी गंभीर होणार? by योगप्रभू
समद्यास्नी प्रवेश हाय मालक...
In reply to येकच सवाल आहे by रमताराम
जगबुडी झाले आणि सारेच त्यात
काय ह्ये इजुभाऊ
In reply to जगबुडी झाले आणि सारेच त्यात by विजुभाऊ
(No subject)
हा २२ डिसेंबर २०१२ चा
In reply to (No subject) by दिपक
हा २२ डिसेंबर
In reply to हा २२ डिसेंबर २०१२ चा by प्यारे१
हाय फ्रेंडस् कसे आहात. ठिकठाक
बाप रे!!!!!!!!
एखाद्या
मायला २१ डिसेंबरच्या अगोदर
०२. तुमच्या बायकोचे संशयाचे
नसावं, म्हणून त्यांना वाटत
In reply to ०२. तुमच्या बायकोचे संशयाचे by उदय के'सागर
एक नंबर, परफेक्ट लॉजीक, लई
In reply to नसावं, म्हणून त्यांना वाटत by सूड
तुमची सही अगदी परफेक्ट आहे
In reply to ०२. तुमच्या बायकोचे संशयाचे by उदय के'सागर
हॅं हॅं हॅं
In reply to तुमची सही अगदी परफेक्ट आहे by शुचि
जाहीर निवेदन
आयला, सरळ सांगा ना सर्व्हर
In reply to जाहीर निवेदन by रमताराम
परमनंट
In reply to जाहीर निवेदन by रमताराम
द्याट इज द प्वाईंट
In reply to परमनंट by नितिन थत्ते
अरे व्वा खुप छान बातमी
नका तोडात पानी ग्येलं !