शाळा .. .... बरा जमलाय
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मिलिंद बोकील यांचं 'शाळा' आधी कैक वेळा वाचलं होतं . ज्याम आवडलं होतं... ह्या कादंबरीवर चित्रपट येणार ... येणार असे ऐकत होतो... आज तो आला... फस्ट डे फस्ट शो बघीतला .......
(टीप : या समिक्षेत चित्रपटाचा शेवट समजणार आहे... पण येथे शेवट महत्वाचा नाही, नववीत्ल्या मुलाच्या अनुभव विश्वाचे हे चित्रण आहे. आणी चित्रपटाने मूळ कादंबरी एवढी नसली तरी बर्यापैकी मजल मारली आहे)
ही गोष्ट आहे १९७५ ( आणीबाणी फेम ) सालच्या आसपास ९ वीत शिकणार्या मुलाची. त्याचं नाव जोश्या. चौकोनी कुटंब . कारकून बाप , पठडीतली आई आणी मोठी बहीण - तिला तो अंबाबाई म्हणतो.
एका खेड्यातली शाळा, आणी कुठल्याही मराठी माध्यमातल्या क तुकडीत असतात तशी डांबरट कार्टी. त्यातल्या चौघा मित्रांचा खास ग्रुप. सुर्या, जोश्या, चित्र्या आणी म्हात्रे. म्हात्रे गुंठा मंत्र्याचा गुंड पोरगा. बाकीही सग्ळ्या पोरांची व्यक्तिमत्वे शेम टू शेम त्यांच्या नावांना साजेशी.
म्हत्रेच्या बापाचं एक बिल्डिंग कंट्रक्षन चाललय. शाळेच्या वाटेवर ...... शाळा भरायच्या आधी पोरांची चौकडी तिथे जमते, रोज त्यांचा वात्रट कट्टा जमतो. इचिभना विनोद, अभ्यासाची तुरळक देवाण घेवाण, आणी नवतारुण्यसुलभ मुलींविषयी चर्चा. रोजची शाळा सुरू आहे, शाळेत नवीन मुलगी दाखल होते. शिरोडकर.
जोश्याला पंख फुटतात. पोटात कालवाकालव सुरू होते. त्याची झोप उडते. जागेपणी स्वप्ने पडू लागतात. स्प्नाना रंग भरू लागतात. जागेपणी क्रुष्णधवल दिसू लागते. एखाद्या परीसार्खीच दिसते ती त्याला.
झालं आता जोश्या आप्ल्या लाइन कडे तिलापन कळू न देता पहातो आहे ( झाकी मारणे) आता जोश्या तिच्यासाठी कायपिन करायला तयार आहे. तिला रागवणर्या बाइला अद्दल घडवायचिय त्याला. अधीच खडूस बाइ... तिच्या तासाला फळ्यावर लिहितो - ' अनुशासन पर्व ' ! बाइ उखड्ते, हेड्मास्त् र फोडून काढ्तो. दोन्ही सुजलेले हात घेउन घरी जातो. आइला वाटतं बापान शाळेत जाउन मास्तरला जाब विचारावा. बाप सरकारी कारकून .... नाही जात.
(अवांतर : चित्रपट आणीबाणी कालीन आहे. विनोबांनी सरकारी संताची भूमिका घेत , आणीबाणीचा अनुशासन पर्व म्हणून गौरव केला होता. त्यामुळे विनोबांचे हसेही खूप झाले.)
जोश्याला प्रेमानं झपाटलय, तो तिच्यासाठी नवा क्लास लावतोय, नवे शर्ट घालतोय, केस ठीकठाकच ठेवतोय. तिला चिठ्या लिहितोय, मंदिरात भेटायला बोलावतोय. तिच्या घरी जाण्यापर्यंत मजल पोचलिय....तिपण प्रतिसाद देतिय....... एकूण सूर जुळतायत दिस्तय !
जोश्याच्या मनात शाळा आणि शिरोडकरच फक्त. तेव्ह्ड्च त्याच जग. पण खरं जग फार मोठ आहे. विचित्र आहे. तिथं आणीबाणी आहे, त्याविरुद्ध लढ्णारे कॉम्रेड्स आहेत. अनुशासन पर्व असं फळ्यावर लिहिल्याबद्द्ल एका कॉम्रेड्नी जोश्याला चे गुव्हेराचा कप भेट पण दिलाय. पोलीस कॉम्रेड्सना त्रास देतायत. या विचित्र जगात एक व्यक्तीमात्र जोश्याला फार आवडते. बॉंडपट दाखवणारा नर्या मामा. मामा बंडखोर तरूण आहे. त्याला काकूबाई नकोय. बॉबकट ठेवणार्या स्मार्ट ख्रिश्चन मुलीशी लग्न करायचय त्याला. जोश्याला पण कॉम्रेड आणी नर्या मामा सारख बंडखोरीचं वेड आहे. शिरोड्करसाठी पाय्जे तर घर सोडीन, नोकरी करून रात्रशाळेत शिकीन अशा मनस्थीत आहे तो शूर वीर !
आणी एक दिवस .... म्हात्रे ची लाइन केवडा दिसते, जोश्या म्हात्रे ला पेटवतो, विचारून टाक साल्या --- म्हात्रे तर अवलीच , रस्ता आडवतो तिचा आणी विचारतो सरळ, ए लाइन देते का ?
ती नाही म्हणते.
दुसर्या दिवशी शाळेत लाइन चा बाप हजर. मास्तर म्हात्रे आणी जोश्याला अधी फोडून काढतात. मग घरी पत्र पाठवतात. म्हात्रे चा बाप त्याल साल्टं निघेस्तवर लाथा बुक्क्यानी तुडवतो.
इकडे जोश्याच्या घरी -
मातोश्रीनी हात टेकले. क़जाग बहीण अंबाबाई टोचून टोचून बोलते. मापं काढते. एव्धेच धंदे शिल्ल्क वगैरे वगरे ..... जोश्याची फाटलिय, मास्तर्चा मार, रेस्टीकेशन ची धमकी, पोलीसात देतो म्हण्तोय केवड्याचा बाप ! ते पण खोटी कंप्लेंट - म्हणे माझ्या मुलीचा हात धरला... इचिभना ! आणी सगळ्यात मोठं टेन्शन ...... शिरोडकर वरर्च्या ईम्प्रेशन्च ! आता ती पण टाळतिय त्याला .......
जोश्याचा कारकून बाप तो काय करणार आता ? तो काय करतो........... ते प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावरच पहा........
पण कथेचा विषय तो नाहीच ......
८
बंड्खोर कोम्रेड्स्ना पोलीस पकडून नेतात. नर्यामामा एका काकूबाइशी लग्न करतो. म्हत्रेची हिरोगीरी त्याचा बाप ठेचतो. चौकडीचा कट्टा संपतो .....शिरोड्करच्या वडिलांची बद्ली होते..... ती निघून जाते शाळा सोडून. जाताना जोश्याला भेटत पण नाही. आणी ती अंबाबाई.... चे गुव्हेराच्या कपात अश्रू ढाळ्तीय...........
पण ही शोकांतिका नाही, जोश्या मोठा होतोय स्वत। च्या कोशातून बाहेर पड्तोय. त्याला समजतय ... आता दहावीचं भयंकर वर्ष .... म्हात्रे नापास .... शिरोडकर गेली ... मजा संपली .... शाळा संपली
पण खरी शाळा वेगळीच आहे... ती आपल्या मनात भरते, परिस्थेतीचे शिक्षक त्यात शिकवतात........ जोश्याच्या व्यक्तिमत्वाची खिडकी उघड्तीय .....
चित्रपट बरा आहे. ज्यांनी शाळा वाचलि नाहिय त्यांना हा चित्रपट नितांतसुंदर अनुभव देउन जाइल यात शंका नाही. ज्यांनी मूळ कादंबरी वाचलिय त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही हे ही खरेच.
पण .. चित्रपटात जोश्या शेवटी रडताना दाखवलाय.. वस्तविक कादंबरीत तसे नाही आणी त्याच्या व्य्क्तीमत्वाशी ते जुळतही नाही. शिवाय शाळा कादंबरीत प्रेम प्रकरण सोडून इतर बर्याच गोष्टी आहेत तेही सिनामात जरा कमीच आलय.
उत्तम सिनेमा ... पण शेवट थोडा घसरलाय ... पहा पण एकदा..

प्रतिक्रिया
धन्यवाद! राजघराणं'जी... आवडेल
केतकी
नक्षत्रांचे देणे - आता खेळा नाचा..
धन्यवाद!
फोटो दिसत नाहीत
हम्म! शाळा वाचून झालंय २
कालच आम्ही शाळा बघून आलो.
अवश्य पाहीन.....छान
धन्यवाद ताइ
वोक्के
वाट बघत आहे.
फोटू दिसत नाहीयेत
प्रयत्न केला, पण बहुतेक
आजच शाळा बघून आलो. एकंदरीत
फ्लिकर फोल्डर शेअर आहे
जमलं एकदाचं.
धन्यवाद
परीक्षण आवडलं.
आत्ताच बघून आलोय! 'शाळा' हा
उद्या १ वाजता करतोच शाळा
दाखल होणार्या नवीन मुलीचे नाव आंबेकर
शाळा..
इन्शाल्लाह!
चित्रपट चांगलाच आहे.
+५०० मृत्युन्जयशी सहमत आहे.
पण ....(देवकी पंडीतचा)
अरे देवकी पंडित सारेगमप वर
चार ठिपके
मृत्युन्जय यांच्याशी सहमत!
फावड्याचे पात्र मूळ पुस्तकात
पहायचा आहे..
शाळा चित्रपट पाहयचा
चित्रपट क्लास्सच्च आहे. पण
चित्र्या..