तूमची वयात आलेली मुलगी , तुमचे ऐकत नसेल तर तिला हा सिनेमा जरूर दाखवा.....(तिला एक्टिलाच बघू दे ही माझी विनन्ती.....काही द्रुश्ये adult आहेत...पण ती कथेला पुरक आहेत.....)
खरे तर मी एवढे एकच वाक्य लिहिणार होतो....पण "वल्ली" ह्यानी सान्गीतल्या प्रमाणे, थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करतो...
एक माणुस असतो.
तो धन्देवाइक शरीर रक्शक असतो.
त्याचा घट्स्फोट झालेला असतो.
...त्याची मूलगी तिच्या मैत्रीणी बरोबर Paris ला जायचा बेत आखते....तिचा रूट बघुन ह्याचा नकार्....पण मुलगी म्हणते .....की ती वेळोवेळी फोन करेल.....पण तिचा फोन येत नाही....मग हाच फोन करतो...नेमके त्याच वेळेस तिचे अपहरण होत अस्ते....ह्याच्या फोन वरून तिला सुचना....तिची किन्काळी ऐकतो....आणी मग एक मस्त सन्वाद...
" तू कोण आहेस ते मला माहीत नाही....पण तू माझ्या मुलीला सोड ......मी तुला शोधणार नाही.....पण जर तू माझ्या मुलीला सोडले नाहीस तर्...मी तुला कसेही करून शोधुन काढीन .....आणी तुला ठार करीन...."
आणी इथुन चालू होतो एक जबरदस्त पाठलाग.......सिनेमा जरूर बघा.....
प्रिय वल्ली......मला वाटते...एवढे लिखाण खुप झाले.....जमले तर तुम्ही पण हा सिनेमा बघा.....
वाचने
4978
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो मुक्त विहारी,
+१
In reply to अहो मुक्त विहारी, by प्रास
बाकी वरच्या यादीत 'प्रास' हे
In reply to +१ by गणपा
वरच्या यादीत भा.सं. स्पा
In reply to बाकी वरच्या यादीत 'प्रास' हे by अन्या दातार
अरेच्चा!
In reply to वरच्या यादीत भा.सं. स्पा by ५० फक्त
टेकन
बघितला आणि आवडला देखील.....
ट्रेलर पाहिला. मी तरी हा
एकदा तरी बघच. उत्तम सिनेमा
In reply to ट्रेलर पाहिला. मी तरी हा by रेवती
सिनेमा बघितला आहेच. आवडलेलाही