उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार
उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार
सांबर
साहित्य :
तुरीची डाळ १ वाटी.
२ छोटी वांगी .( काप )
१ बटाटा ( काप )
१ शेवग्याची शेंग .( तुकडे करून )
२ कांदे चिरून
२ टोमॅटो चिरून
चिंचेचा कोळ १ चमचा.
गुळ छोटासा तुकडा .
सांबर मसाला ३ चमचे ,
गरम मसाला १ चमचा
तेल ३ चमचे
धणेपूड १ चमचा
मीठ चवीनुसार .
फोडणीसाठी : कढीपत्ता , मोहरी १ स्पून , हिंग अर्धा छोटा चमचा ,हळद एक छोटा चमचा , लाल सुक्या मिरच्या ३-४ ,
कृती : प्रथम तुरीची डाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी .
एका कढईत ३ चमचे तेल घालून मोहरी ,कढीपत्ता ,हिंग ,लाल मिरच्याची खमंग फोडणी करून घ्यावी
आता यात कांदा घालून परतून घ्यावं ,
कांदा लालसर गुलाबी झाला की टोमॅटो घालावं
आता यात वरील भाज्यांचे काप घालावेत. छान परतून घ्यावं
आता यात थोड पाणी घालून झाकून थोड शिजवून घ्यावं
तुरीची डाळ घोटून घ्यावी
आता शिजत आलेल्या भाज्यांत सांबर मसाला , गरम मसाला ,धणेपूड अन चवीनुसार मीठ घालावं
आता घोटलेली डाळ घालावी
चिंचेचा कोळ अन गुळाचा एक छोटासा तुकडा घालावा
काहीना सांबार घट्ट तर काहीना पातळ हवा असतो त्यानुसार पाण्याच प्रमाण ठेवावं
गरम गरम सांबर इडली / डोसा / भाताबरोबर चापायला तय्यार आहे
(टीप : तुम्हाला जर सांबराला लालेलाल कलर हवा असेल तर फोडणी घालताना त्यात लाल-तिखट घालावं १ चमचा ,त्याने छान रंग येतो )
उडीद डाळीचे वडे / भजे
साहित्य :
उडीद डाळ १ वाटी ( करावयाच्या आदल्या दिवशी पाण्यात भिजू घालणे )
हिरव्या मिरच्या ५-६
लसून पाकळ्या ७-८ .
कोथिंबीर आवडीनुसार.
मीठ चवीनुसार.
कढीपत्ता पाने ८-९.
तळण्यासाठी तेल .
कृती :
भिजवलेली उडदाची डाळ चाळणीत निथळून घेणे.
वरील साहित्य अन उडदाची डाळ याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणे
वड्यांचे / भज्यांचे मिश्रण तयार आहे .
एका कढईत तेल तापवून हि भजी / वडे चमच्याच्या सहाय्याने किंवा बोटांना तेल लावून सोडवीत.
( उडदाची डाळ चिकट असते म्हणून )
हि भजी सांबार बरोबर अप्रतिम लागतात .

वाचने
27529
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
जेब्बत पियुशा.. किप इट
ताटात काही इडल्याही दिसत
In reply to ताटात काही इडल्याही दिसत by अन्या दातार
वडे हे जर्रातरी नावाला
In reply to वडे हे जर्रातरी नावाला by गणपा
आर अन्या तिनं वडे/ भजे
In reply to आर अन्या तिनं वडे/ भजे by अन्या दातार
झैरात झैरात =)) माताय अगदी
In reply to झैरात झैरात =)) माताय अगदी by गणपा
माताय अगदी मनकवडे तुम्ही.
In reply to माताय अगदी मनकवडे तुम्ही. by प्रचेतस
वडे म्हण्लं की लोकांना झैरात
In reply to ताटात काही इडल्याही दिसत by अन्या दातार
वडे हे जर्रातरी नावाला
आणखी
In reply to आणखी by पैसा
@ पैसा ताई तो कालचा मेन्यु
चंगली प्रगती आहे.
मस्त..
In reply to मस्त.. by प्रभाकर पेठकर
ह्या माहीतीसाठी धन्यवाद.
व्वा व्वा... ट्रेकला दिप्या
In reply to व्वा व्वा... ट्रेकला दिप्या by सुहास झेले
सुगरण पणाची झैरात झैरात.
In reply to सुगरण पणाची झैरात झैरात. by गणपा
हा हा हा ...
In reply to सुगरण पणाची झैरात झैरात. by गणपा
रेवती आज्जेच्या मंडळात नावं
सगळं छान जमलय.. फक्त एक
In reply to सगळं छान जमलय.. फक्त एक by अत्रुप्त आत्मा
+ १
भरलेलं ताट बघायला आवडलं.
In reply to भरलेलं ताट बघायला आवडलं. by प्रास
१०० % सहमत
मस्तच.................
जमलं हो!
In reply to जमलं हो! by स्मिता.
पानभर पदार्थ बनवायला जमलं हो पियु!.
In reply to जमलं हो! by स्मिता.
पानभर पदार्थ बनवायला जमलं हो
In reply to पानभर पदार्थ बनवायला जमलं हो by अन्या दातार
पान
In reply to पान by स्मिता.
बोलल्या. काकू बोलल्या.
वडे आवडले !
कोण
पियु
चला, एक मुलगी लग्नाळू
आमच्या मंडळात नाव नोंदवल्यास
In reply to आमच्या मंडळात नाव नोंदवल्यास by ५० फक्त
आमचा नवरा त्या थाळीत खायाचा
In reply to आमचा नवरा त्या थाळीत खायाचा by सूड
@ सुडचुप्प बैस @ ५० फक्त"
In reply to @ सुडचुप्प बैस @ ५० फक्त" by पियुशा
ताटाबरोबर पेले पण मोफत मिळतात
In reply to ताटाबरोबर पेले पण मोफत मिळतात by प्रचेतस
मा. पियुषातै, अहो ते आमचा,
In reply to मा. पियुषातै, अहो ते आमचा, by ५० फक्त
_/\__/\__/\_ आपल्या निरागस
In reply to _/\__/\__/\_ आपल्या निरागस by प्रचेतस
आता जपा निरागसता सप्ताह
पियुशा -अग, काय काय