लेखक पुश्कर यांनी शनिवार, 29/10/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: कला वाचने 6231 प्रतिक्रिया 30 प्रतिक्रिया माय स्केत्चेस पुश्कर शनिवार, 29/10/2011 17:52 सुंदर स्केचेस बहुगुणी शनिवार, 29/10/2011 19:52 आणखी येऊ द्या. (सर्व चित्रे एकत्रच अपलोड करू शकाल. Insert Image ची टॅब वापरून, तुमच्या चित्रांचे दुवे एकापाठोपाठ एक देऊ शकता). भारीच प्रचेतस शनिवार, 29/10/2011 21:30 आणखी येऊ द्यात. पत्त्यांचे तर सुरेखच आहे. रेखाचित्रे आवडली पैसा शनिवार, 29/10/2011 21:32 खास करून पत्ते. पहिले स्केच खूप आवडले... सुहास झेले शनिवार, 29/10/2011 23:02 पहिले स्केच खूप आवडले... :) सगळे स्केच एकत्र नाही का टाकता येणार? स्टीव्ह जॉब सोडुन बाकी सगळे शिल्पा ब रविवार, 30/10/2011 07:57 स्टीव्ह जॉब सोडुन बाकी सगळे छान आलेत. माय स्केत्चेस पुश्कर सोमवार, 31/10/2011 11:42 In reply to स्टीव्ह जॉब सोडुन बाकी सगळे by शिल्पा ब स्केत्च्स हा माझा चन्द आहे, आणी मि स्केत्चेस काड्।यला शिक्लो नहि. हे मि एक चन्द महणऊन कार्तो. स्केचेस हा माझा छंद आहे आणि मृत्युन्जय सोमवार, 31/10/2011 18:22 In reply to माय स्केत्चेस by पुश्कर स्केचेस हा माझा छंद आहे आणि मी स्केचेस काढायला शिकलेलो नाही. हे मी एक छंद म्हणुन करतो पुष्कर वर्तक skeches haa maazaa chhaMda aahe aaNi mee skeches kaaDhaayalaa shikalelo naahee. he mee eka chhaMda mhaNun karato. puShkara vartaka अहाहा.. शेडींग पाहून यकु रविवार, 30/10/2011 17:09 अहाहा.. शेडींग पाहून टायटॉनिकमधल्या शेडींगची आठवण झाली.. पत्त्याचं सर्वात जास्त आवडलं. . पुश्कर सोमवार, 31/10/2011 11:43 . छान ! वपाडाव सोमवार, 31/10/2011 11:59 हेच म्हंतो.... पत्त्यांच भारी वाटलं.... स्टिव्ह जॉब्स थोडा डोक्यात गंडलाय.... कीप इट अप ...... खूपच सुंदर !! पूनम ब मंगळवार, 01/11/2011 06:43 सर्वच स्केचेस खूप सुंदर आहेत. खास करून पत्त्याचे स्केच.. अप्रतिम आहे. स्केचेस आवडले.. - पिंगू पिंगू बुधवार, 02/11/2011 22:53 स्केचेस आवडले.. - पिंगू मस्त रेखचित्रे! अजुन येऊ राघव बुधवार, 02/11/2011 23:33 मस्त रेखचित्रे! :) अजुन येऊ द्यात. राघव जोवर आपल एखाद रेखाटन गणपा गुरुवार, 03/11/2011 13:46 जोवर आपल एखाद रेखाटन दुसर्या व्यक्तीस ओळखता येतय तोवर तो प्रयत्न उत्तम जमलाय, अस माझं सरळ गणित आहे. सगळीच रेखाटन आवडली. और भी आंदो. मस्त... मदनबाण गुरुवार, 03/11/2011 13:48 मस्त... :) माजि चायचिरे पुश्कर बुधवार, 04/01/2012 12:03 माजि चायचिरे हे चायचिरे हे प्रचेतस बुधवार, 04/01/2012 12:06 In reply to माजि चायचिरे by पुश्कर माजि चायचिरे हे चायचिरे हे काय प्रकरण आहे हो? माजि चायाचित्रे पुश्कर बुधवार, 04/01/2012 12:25 In reply to माजि चायचिरे हे चायचिरे हे by प्रचेतस माजि चायाचित्रे असा लिहियच होते. चायाचित्रे म्हणजे चहाची प्रचेतस बुधवार, 04/01/2012 12:26 In reply to माजि चायाचित्रे by पुश्कर चायाचित्रे म्हणजे चहाची काढलेली चित्रे असा काहीसा प्रकार आहे का हो? बाकी मनिमौ मस्तच. तुम्हाला "माझि छायाचित्रे " मराठी_माणूस बुधवार, 04/01/2012 12:27 In reply to माजि चायाचित्रे by पुश्कर तुम्हाला "माझि छायाचित्रे " लिहायचे आहे का ? येस...माला जमत नव्ह्त पुश्कर बुधवार, 04/01/2012 15:40 In reply to तुम्हाला "माझि छायाचित्रे " by मराठी_माणूस येस...माला जमत नव्ह्त :-) (No subject) पुश्कर बुधवार, 04/01/2012 12:07 (No subject) पुश्कर बुधवार, 04/01/2012 12:10 (No subject) पुश्कर बुधवार, 04/01/2012 12:14 मस्त रे पुष्कर.. मस्त फोटो... गवि बुधवार, 04/01/2012 12:22 मस्त रे पुष्कर.. मस्त फोटो... छान छान परिकथेतील राजकुमार बुधवार, 04/01/2012 12:43 तो स्टीव जॉब्ज आहे का ? समोरुन नाना पाटेकर आणि कडेने अरुणलाल सारखा का दिसत आहे तो. पांडा देखील मेळघाटातला वाटत आहे. अंमळ कुपोषीत. मस्त! सोत्रि बुधवार, 04/01/2012 17:55 स्केचेस आवडलीच पण छायाचित्रे अधिक आवडली! - (कधीकाळी स्केचेस रेखाटलेला) सोकाजी +१ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 04/01/2012 21:12 In reply to मस्त! by सोत्रि असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे फोटो मस्त! पैसा बुधवार, 04/01/2012 21:42 पण त्यांचा वेगळा धागा केला असता तरी चाललं असतं!
सुंदर स्केचेस बहुगुणी शनिवार, 29/10/2011 19:52 आणखी येऊ द्या. (सर्व चित्रे एकत्रच अपलोड करू शकाल. Insert Image ची टॅब वापरून, तुमच्या चित्रांचे दुवे एकापाठोपाठ एक देऊ शकता).
पहिले स्केच खूप आवडले... सुहास झेले शनिवार, 29/10/2011 23:02 पहिले स्केच खूप आवडले... :) सगळे स्केच एकत्र नाही का टाकता येणार?
माय स्केत्चेस पुश्कर सोमवार, 31/10/2011 11:42 In reply to स्टीव्ह जॉब सोडुन बाकी सगळे by शिल्पा ब स्केत्च्स हा माझा चन्द आहे, आणी मि स्केत्चेस काड्।यला शिक्लो नहि. हे मि एक चन्द महणऊन कार्तो.
स्केचेस हा माझा छंद आहे आणि मृत्युन्जय सोमवार, 31/10/2011 18:22 In reply to माय स्केत्चेस by पुश्कर स्केचेस हा माझा छंद आहे आणि मी स्केचेस काढायला शिकलेलो नाही. हे मी एक छंद म्हणुन करतो पुष्कर वर्तक skeches haa maazaa chhaMda aahe aaNi mee skeches kaaDhaayalaa shikalelo naahee. he mee eka chhaMda mhaNun karato. puShkara vartaka
अहाहा.. शेडींग पाहून यकु रविवार, 30/10/2011 17:09 अहाहा.. शेडींग पाहून टायटॉनिकमधल्या शेडींगची आठवण झाली.. पत्त्याचं सर्वात जास्त आवडलं.
छान ! वपाडाव सोमवार, 31/10/2011 11:59 हेच म्हंतो.... पत्त्यांच भारी वाटलं.... स्टिव्ह जॉब्स थोडा डोक्यात गंडलाय.... कीप इट अप ......
खूपच सुंदर !! पूनम ब मंगळवार, 01/11/2011 06:43 सर्वच स्केचेस खूप सुंदर आहेत. खास करून पत्त्याचे स्केच.. अप्रतिम आहे.
जोवर आपल एखाद रेखाटन गणपा गुरुवार, 03/11/2011 13:46 जोवर आपल एखाद रेखाटन दुसर्या व्यक्तीस ओळखता येतय तोवर तो प्रयत्न उत्तम जमलाय, अस माझं सरळ गणित आहे. सगळीच रेखाटन आवडली. और भी आंदो.
माजि चायचिरे हे चायचिरे हे प्रचेतस बुधवार, 04/01/2012 12:06 In reply to माजि चायचिरे by पुश्कर माजि चायचिरे हे चायचिरे हे काय प्रकरण आहे हो?
माजि चायाचित्रे पुश्कर बुधवार, 04/01/2012 12:25 In reply to माजि चायचिरे हे चायचिरे हे by प्रचेतस माजि चायाचित्रे असा लिहियच होते.
चायाचित्रे म्हणजे चहाची प्रचेतस बुधवार, 04/01/2012 12:26 In reply to माजि चायाचित्रे by पुश्कर चायाचित्रे म्हणजे चहाची काढलेली चित्रे असा काहीसा प्रकार आहे का हो? बाकी मनिमौ मस्तच.
तुम्हाला "माझि छायाचित्रे " मराठी_माणूस बुधवार, 04/01/2012 12:27 In reply to माजि चायाचित्रे by पुश्कर तुम्हाला "माझि छायाचित्रे " लिहायचे आहे का ?
येस...माला जमत नव्ह्त पुश्कर बुधवार, 04/01/2012 15:40 In reply to तुम्हाला "माझि छायाचित्रे " by मराठी_माणूस येस...माला जमत नव्ह्त :-)
छान छान परिकथेतील राजकुमार बुधवार, 04/01/2012 12:43 तो स्टीव जॉब्ज आहे का ? समोरुन नाना पाटेकर आणि कडेने अरुणलाल सारखा का दिसत आहे तो. पांडा देखील मेळघाटातला वाटत आहे. अंमळ कुपोषीत.
मस्त! सोत्रि बुधवार, 04/01/2012 17:55 स्केचेस आवडलीच पण छायाचित्रे अधिक आवडली! - (कधीकाळी स्केचेस रेखाटलेला) सोकाजी
+१ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 04/01/2012 21:12 In reply to मस्त! by सोत्रि असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
माय स्केत्चेस
सुंदर स्केचेस
भारीच
रेखाचित्रे आवडली
पहिले स्केच खूप आवडले...
स्टीव्ह जॉब सोडुन बाकी सगळे
माय स्केत्चेस
In reply to स्टीव्ह जॉब सोडुन बाकी सगळे by शिल्पा ब
स्केचेस हा माझा छंद आहे आणि
In reply to माय स्केत्चेस by पुश्कर
अहाहा.. शेडींग पाहून
.
छान !
खूपच सुंदर !!
स्केचेस आवडले.. - पिंगू
मस्त रेखचित्रे! अजुन येऊ
जोवर आपल एखाद रेखाटन
मस्त...
माजि चायचिरे
माजि चायचिरे हे चायचिरे हे
In reply to माजि चायचिरे by पुश्कर
माजि चायाचित्रे
In reply to माजि चायचिरे हे चायचिरे हे by प्रचेतस
चायाचित्रे म्हणजे चहाची
In reply to माजि चायाचित्रे by पुश्कर
तुम्हाला "माझि छायाचित्रे "
In reply to माजि चायाचित्रे by पुश्कर
येस...माला जमत नव्ह्त
In reply to तुम्हाला "माझि छायाचित्रे " by मराठी_माणूस
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त रे पुष्कर.. मस्त फोटो...
छान छान
मस्त!
+१
In reply to मस्त! by सोत्रि
फोटो मस्त!