Skip to main content

माय स्केत्चेस

लेखक पुश्कर यांनी शनिवार, 29/10/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 6260
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

आणखी येऊ द्या. (सर्व चित्रे एकत्रच अपलोड करू शकाल. Insert Image ची टॅब वापरून, तुमच्या चित्रांचे दुवे एकापाठोपाठ एक देऊ शकता).

In reply to by शिल्पा ब

स्केत्च्स हा माझा चन्द आहे, आणी मि स्केत्चेस काड्।यला शिक्लो नहि. हे मि एक चन्द महणऊन कार्तो.

In reply to by पुश्कर

स्केचेस हा माझा छंद आहे आणि मी स्केचेस काढायला शिकलेलो नाही. हे मी एक छंद म्हणुन करतो पुष्कर वर्तक skeches haa maazaa chhaMda aahe aaNi mee skeches kaaDhaayalaa shikalelo naahee. he mee eka chhaMda mhaNun karato. puShkara vartaka

हेच म्हंतो.... पत्त्यांच भारी वाटलं.... स्टिव्ह जॉब्स थोडा डोक्यात गंडलाय.... कीप इट अप ......

जोवर आपल एखाद रेखाटन दुसर्‍या व्यक्तीस ओळखता येतय तोवर तो प्रयत्न उत्तम जमलाय, अस माझं सरळ गणित आहे. सगळीच रेखाटन आवडली. और भी आंदो.

In reply to by पुश्कर

चायाचित्रे म्हणजे चहाची काढलेली चित्रे असा काहीसा प्रकार आहे का हो? बाकी मनिमौ मस्तच.

तो स्टीव जॉब्ज आहे का ? समोरुन नाना पाटेकर आणि कडेने अरुणलाल सारखा का दिसत आहे तो. पांडा देखील मेळघाटातला वाटत आहे. अंमळ कुपोषीत.