Skip to main content

माय स्केत्चेस

माय स्केत्चेस

Published on शनीवार, 29/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
लेखनविषय:

याद्या 6225
प्रतिक्रिया 30

आणखी येऊ द्या. (सर्व चित्रे एकत्रच अपलोड करू शकाल. Insert Image ची टॅब वापरून, तुमच्या चित्रांचे दुवे एकापाठोपाठ एक देऊ शकता).

आणखी येऊ द्यात. पत्त्यांचे तर सुरेखच आहे.

In reply to by पुश्कर

स्केचेस हा माझा छंद आहे आणि मी स्केचेस काढायला शिकलेलो नाही. हे मी एक छंद म्हणुन करतो पुष्कर वर्तक skeches haa maazaa chhaMda aahe aaNi mee skeches kaaDhaayalaa shikalelo naahee. he mee eka chhaMda mhaNun karato. puShkara vartaka

अहाहा.. शेडींग पाहून टायटॉनिकमधल्या शेडींगची आठवण झाली.. पत्त्याचं सर्वात जास्त आवडलं.

.

हेच म्हंतो.... पत्त्यांच भारी वाटलं.... स्टिव्ह जॉब्स थोडा डोक्यात गंडलाय.... कीप इट अप ......

सर्वच स्केचेस खूप सुंदर आहेत. खास करून पत्त्याचे स्केच.. अप्रतिम आहे.

जोवर आपल एखाद रेखाटन दुसर्‍या व्यक्तीस ओळखता येतय तोवर तो प्रयत्न उत्तम जमलाय, अस माझं सरळ गणित आहे. सगळीच रेखाटन आवडली. और भी आंदो.

तो स्टीव जॉब्ज आहे का ? समोरुन नाना पाटेकर आणि कडेने अरुणलाल सारखा का दिसत आहे तो. पांडा देखील मेळघाटातला वाटत आहे. अंमळ कुपोषीत.

In reply to by सोत्रि

असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

पण त्यांचा वेगळा धागा केला असता तरी चाललं असतं!