मागे शांतिनिकेतन या धाग्यात वचन दिल्याप्रमाणे आज तिथले काही निवडक फोटो इथे डकवत आहे.
शांतिनिकेतन मध्ये कला विभागात लहान मुलांना संस्कृतीदर्शन व्हावे यासाठी काही भित्तीशिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. साधारणपणे पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी याचे निर्माण केले गेले असल्याची माहिती मला देण्यात आली.
गुरुदेवांचे एक सहकारी, बंकिमजी यांनीही काही शिल्पे तयार करुन शांतिनिकेतनच्या सौंदर्यात भर घातली आहे.
घर सोडून चाललेले कुटुंबः
महात्मा गांधी
गौतम बुद्ध
कलाविभागाची सुंदर इमारतः
तिथल्या बीएफएच्या विद्यार्थ्यांची काही चित्रे प्रदर्शनास ठेवली होती. त्यातीलच काही निवडक चित्रे:
तिथल्या पौष मेळ्यात लागलेले स्टॉल्स हे मातीपासून बनवलेल्या वस्तुंसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे काही फोटो:
बुद्धीदेवता गणपतीचे हे वेगळेच रुप तिथे बघायला मिळाले. गजमुखाबाजूची आरास टीपिकल बंगाली, दुर्गामातेच्या धाटणीची आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4685
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्त फोटु रे अन्या
जबरदस्त फोटो रे. पण लहान
आहा.. जियो.. ती पेंटिंग्ज काय
मस्त रे अन्याभौ, आवडली ही
मस्त रे!
वाह्ह्ह! खूप शांत आणि रम्य
अरेच्चा...
प्रकाटाआ
In reply to अरेच्चा... by मन१
प्रकाटआ -- का?
In reply to प्रकाटाआ by प्रचेतस
चुकून भलताच एक प्रतिसाद तिथे
In reply to प्रकाटआ -- का? by मन१
एकद मस्त रे
वाह!!! भित्तीशिल्प,