✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वास्तवदर्शी चित्रपट

येत्या वर्षात मिपावर काही विशेष कार्यक्रम राबवण्याची संकल्पना समोर ठेवत आज नवीन वर्षाच्या मुहुर्तावर नवीन प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठीतील काहि निवडक पुस्तके मिपाकरापर्यंत पोहचवण्या प्रयत्न आहे. या मालिकेतील पहिले पुस्तक श्रीकांत बोजेवार यांचे "वास्तवदर्शी चित्रपट" याचा पहिला भाग टाकत आहे.
प्रकल्पासाठी लेखक श्री श्रीकांत बोजेवार यांनी दिलेल्या शुभेच्छा -
टप्प्या टप्प्याने या पुस्तकाचे भाग प्रकाशित करण्यात येणार आहेत. काही मिपाकरांनी यासाठी स्वत: समोर येऊन जवाबदारी घेतल्यामुळे हा प्रकल्प पुढे जातोय.

छान उपक्रम

पैसा
Sun, 01/01/2012 - 09:41 नवीन
सहभाग घेणार्‍या मंडळीना शुभेच्छा आणि एवढा मोठा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन! नवीन वर्षात सर्वांच्या सहकार्याने आपल्या संस्थळावर असेच नवे कल्पक उपक्रम येवोत ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/01/2012 - 09:55 नवीन
उपक्रमाला शुभेच्छा आहेतच. मिपावर नव-नवे कल्पक उप्रकम यावेत ही सदिच्छा आहेच....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रकल्पास शुभेच्छा. मिपा

अन्या दातार
Sun, 01/01/2012 - 09:54 नवीन
प्रकल्पास शुभेच्छा. मिपा नेहमीच वेगवेगळ्या कल्पना लढवून वाचक सदस्यांना खुष करण्यात आघाडीवर आहे. :)
  • Log in or register to post comments

उपक्रमास शुभेच्छा. हेच पुस्तक

प्रचेतस
Sun, 01/01/2012 - 10:16 नवीन
उपक्रमास शुभेच्छा. हेच पुस्तक पुस्तकविश्ववर पण टाकता येऊ शकेल काय? शेवटी तेही मिपाचेच धाकटे भावंड.
  • Log in or register to post comments

दोप्रकाटाआ

प्रचेतस
Sun, 01/01/2012 - 10:20 नवीन
दोप्रकाटाआ
  • Log in or register to post comments

झकास....

मन१
Sun, 01/01/2012 - 10:54 नवीन
प्रकल्प. अनेकानेक शुभेच्ह्हा. बरेचदा प्रत्यक्षातली पुस्तके वाचणे हल्ली होत नाही ह्याचे वाईट वाटते. ह्या प्रकल्पाने काही अंशी तरी पुस्तक वाचनाचे समाधान मिळेल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

कलंत्री
Sun, 01/01/2012 - 12:32 नवीन
उपक्रमासाठी शुभेच्छा. याचबरोबर वाचन कट्टा व्हावा.
  • Log in or register to post comments

छान!

आत्मशून्य
Sun, 01/01/2012 - 14:55 नवीन
उपक्रमासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नव्या वर्षीच गिफ्ट आवडलं हो

गणपा
Sun, 01/01/2012 - 14:58 नवीन
नव्या वर्षीच गिफ्ट आवडलं हो मालक. तमाम सहभाग घेणार्‍या मंडळीना शुभेच्छा आणि धन्यवाद.
  • Log in or register to post comments

काही

श्रावण मोडक
Sun, 01/01/2012 - 15:31 नवीन
या मालिकेतील पहिले पुस्तक श्रीकांत बोजेवार यांचे "वास्तवदर्शी चित्रपट" याचा पहिला भाग टाकत आहे.
काही कळत नाही. पहिला भाग कुठं आहे? त्याची काही स्वतंत्र लिंक आहे का? बुक पेज असा पानाचा प्रकारही दिसला नाही. की ही फक्त घोषणा आहे?
  • Log in or register to post comments

येतंय

नीलकांत
Sun, 01/01/2012 - 16:15 नवीन
हे पहिले पान आहे. यापुढे लेखकाचे मनोगत, प्रस्तावना आणि अनुक्रमे साहित्य येतंय. नेव्हीगेशन सुरू करण्यासाठी वेळ लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

लेखकाचे मनोगत

प्रशांत
Sun, 01/01/2012 - 16:43 नवीन
लेखकाचे मनोगत टाकले आहे. लेखाच्या खाली पुढच्या व मागच्या पानावर जाण्याची सोय केली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

छान उपक्रम

प्रदीप
Sun, 01/01/2012 - 18:08 नवीन
ह्या नव्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

सुनील
Sun, 01/01/2012 - 18:16 नवीन
छान उपक्रम. प्रकल्पास शुभेच्छा! "मनोगत" वर टिचकी मारून पहिले पान वाचले. मात्र समजले की आपोआप "log out" झाले आहे. काही तांत्रिक अडचण आहे का?
  • Log in or register to post comments

भरभरून शुभेच्छा....

सुहास झेले
Sun, 01/01/2012 - 18:38 नवीन
भरभरून शुभेच्छा.... :) :)
  • Log in or register to post comments

छान उपक्रम.

चिंतामणी
Sun, 01/01/2012 - 19:20 नवीन
प्रकल्पास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Sun, 01/01/2012 - 20:40 नवीन
नवीन वर्षातल्या ह्या उपक्रमासाठी शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments

प्रकल्पास शुभेच्छा

जाई.
Sun, 01/01/2012 - 20:42 नवीन
प्रकल्पास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अप्रतिम उपक्रम! धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 01/01/2012 - 21:52 नवीन
अप्रतिम उपक्रम! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

झकास....

स्पा
Mon, 01/02/2012 - 08:47 नवीन
प्रकल्पाला शुभेच्छा वाचतोय :)
  • Log in or register to post comments

छान

मी-सौरभ
Mon, 01/02/2012 - 10:15 नवीन
माझ्याकडूनही शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

उत्तम उपक्रमाला अतिशय

५० फक्त
Mon, 01/02/2012 - 11:51 नवीन
उत्तम उपक्रमाला अतिशय शुभेच्छा, तसेच या कामाला हातभार लावु शकत नाही याबद्दल खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

बेष्ट...

सुमो
Mon, 01/02/2012 - 12:02 नवीन
सुरेख उपक्रम.... अशा उपक्रमांमधे खारीचा वाटा उचलायला नक्की आवडेल... एक हाळी द्या.....
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Mon, 01/02/2012 - 14:57 नवीन
सप्राईज भेट आवडली. ह्या सर्व उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा. श्रीकांत बोजेवार यांच बरोबर सर्व टिमला धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वाचाल तर वाचल

ajay wankhede
Wed, 01/11/2012 - 22:16 नवीन
हार्दिक अभिनन्दन
  • Log in or register to post comments

उत्तम उपक्रमाला अतिशय

बबलु
गुरुवार, 01/12/2012 - 13:28 नवीन
उत्तम उपक्रमाला अतिशय शुभेच्छा. आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

सुरेख प्रकल्प नीलकांत.

यशोधरा
गुरुवार, 01/12/2012 - 13:44 नवीन
सुरेख प्रकल्प नीलकांत. शुभेच्छा. अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख होईल, हे लई ब्येस! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा