✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(लाडू सांगे...)

ब — बेसनलाडू, Sat, 07/19/2008 - 17:53

प्रतिक्रिया द्या
4319 वाचन

💬 प्रतिसाद (12)

हा हा!

केशवसुमार
Sat, 07/19/2008 - 17:59 नवीन
लाडूशेठ, ज ह ब ह रा हा.. _/\_ आमच्या आधी पांडुरंगाने तुमच्या हातून पाप करवले हे उत्तम.. विठ्ठल.. विठ्ठल.. केसु.. स्वगतः ह्याला पंथाचा संपर्क अधिकारी नेमावे का? :W
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Sat, 07/19/2008 - 17:59 नवीन
बेला .. मस्त! आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

वा!व्वा!

प्रियाली
Sat, 07/19/2008 - 18:02 नवीन
सर्वांच्या प्रतिभांना जाम उधाण आलेलं दिसतंय.
जाणा एक धर्म । 'केसु' हाच पंथ । । सांगे लाडू आज । सकलांना । ।
अगदी! आम्ही फार पूर्वीच जाणून घेतलं आहे. आपल्या अमृतवचनांबद्दल आभारी/ आनंदी आहोत.
  • Log in or register to post comments

अरे वा वा वा!!

चतुरंग
Sat, 07/19/2008 - 18:38 नवीन
कविता वा ओवी | कोणीही रचावी | झणी विडंबावी | 'केसु'पंथे || ऐसा परिमळू | 'लाडू' वा 'आंबोळू' | व्यंगाचा सुकाळू | म्हणे 'रंगा'|| चतुरंग
  • Log in or register to post comments

(वा वा वा)+

बेसनलाडू
Sat, 07/19/2008 - 18:41 नवीन
विडंबाचे रंग | संग चतुरंग | डोलण्यात दंग | मिपाकर || (पांथस्थ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

साधो साधो

सहज
Sat, 07/19/2008 - 18:50 नवीन
ओव्या की काव्य| केले उत्तम| रमवले मन| बेलानी|| लिहल्या ओळी | चढाल सुळी वाट पाहे गोळी | कविंची || केसु अन बेला | अमोलु आंबोळी रंगाचा दंगा| बास आता||
  • Log in or register to post comments

धन्य.. धन्य ..

प्राजु
Sat, 07/19/2008 - 18:53 नवीन
बेला... काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळावं ? माकड ते । । प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती । करा विडंबने । कवी व्हाया । । जाणा एक धर्म । 'केसु' हाच पंथ । । सांगे लाडू आज । सकलांना । । लैच भारी... ;) धन्य आहे तुमची.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ग्रेट.

ऋषिकेश
Sun, 07/20/2008 - 15:47 नवीन
ग्रेट. झकासच :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लाडू सांगे....

प्रमोद देव
Sun, 07/20/2008 - 17:26 नवीन
हे शीर्षक वाचून मला वाटले होते की.. .. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी ह्या भावगीताचे विडंबन आहे की काय..... लाडू सांगे हलवायाला हाती मज वळविशी...... वगैरे! ;) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

वा वा वा वा वा

धोंडोपंत
Sun, 07/20/2008 - 19:14 नवीन
वा वा वा वा वा, भन्नाट. लय भारी. आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुंदर

श्रीकृष्ण सामंत
Sun, 07/20/2008 - 19:56 नवीन
काव्य आवडलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

पुरे आता,

विसोबा खेचर
Mon, 07/21/2008 - 08:57 नवीन
पुरे आता, बास । कवितांची रास । किती किती त्रास । कवींचा या । । हेच म्हणतो..! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा