✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिग बी

क — केशवसुमार, Sat, 07/19/2008 - 13:01

प्रतिक्रिया द्या
6358 वाचन

💬 प्रतिसाद (19)

तुझा बाप

सुचेल तसं
Sat, 07/19/2008 - 13:06 नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे हे फारच सुंदर!!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 07/19/2008 - 13:15 नवीन
वा !! बच्चन आम्चेच बाप्पा ! सुंदर. पचायला विषय जरा कठीणच. तरीही तो पचवून बाहेर टाकण्याची तुमची क्षमता वाखाणण्यासारखी. जियो केसू ! - सर्किट
  • Log in or register to post comments

लाजवाब

अमोल केळकर
Sat, 07/19/2008 - 13:15 नवीन
जबरदस्त मानंल बा (प्पा) तुम्हाला अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

मान्या रे मान्या

सहज
Sat, 07/19/2008 - 14:17 नवीन
केसु साहेब मुळ कवितेचा अतिशय सुंदर उपयोग. सध्याच्या अमिताभ बच्चन वर के काही लिहले गेले आजवर त्यात हे सर्वोत्तम. चला आज सर्कीट्साहेब व केसु दोघांना समान गुण मनोरंजनाचे. स्वगत - सर्केश्वरांचे म्हणजे पक्षाशी निष्ठा आहे भले रिमोटकंट्रोलवर नसेल. ;-) चला पक्षात रहा म्हणजे झाले. आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो.
  • Log in or register to post comments

नेता ???

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 07/21/2008 - 06:37 नवीन
आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो. सहजराव, अहो, कसला नेता ? कुठला नेता ? नेत्यांना स्वतःच्या मूळ विचारांना पुरावे लागते, नाहीतर त्यांचे सो-कॉल्ड अनुयायी त्यांना पुरून उरतात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणा, नेता नका बनवू., प्लीज. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अप्रतिम

ऋषिकेश
Sat, 07/19/2008 - 14:18 नवीन
मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम! दोन्ही रचना अप्रतिम!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

प्रियाली
Sat, 07/19/2008 - 16:27 नवीन
मूळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम!
खरंच अप्रतिम आणि बिग बीसाठीच चपखल बनवल्यासारखं. वाहवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

+१

धनंजय
Sat, 07/19/2008 - 17:53 नवीन
ही कविता आवडली. विषयात नाविन्य असल्यामुळे, मूळचा विचार असल्यामुळे "विडंबन" कमी, नवी कविता अधिक, असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हेच म्हणते...

प्राजु
Sat, 07/19/2008 - 18:57 नवीन
मूळ कविता आणि विडंबन.. दोन्ही खास.. बिग बी अगदी मस्त प्फिट्ट बसलाय.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मुळ कविता

आंबोळी
Sat, 07/19/2008 - 14:40 नवीन
मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम! दोन्ही रचना अप्रतिम!!! असेच म्हणतो! आंबोळी
  • Log in or register to post comments

अहाहा!

बेसनलाडू
Sat, 07/19/2008 - 16:13 नवीन
फर्मास विडंबन! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

तुझा बाप

विसोबा खेचर
Sat, 07/19/2008 - 17:35 नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे वा!
  • Log in or register to post comments

व्वा..

स्वाती दिनेश
Sat, 07/19/2008 - 17:40 नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे हे तर फारच आवडले. मूळ कविता आणि विडंबन दोन्ही ही उत्कृष्ठ ! स्वतंत्र रचना म्हणूनही ह्या मुक्तकाची गणना होऊ शकते आहे असे सद्य परिस्थीतीतील अमिताभ पाहता वाटते. स्वाती
  • Log in or register to post comments

ह्म्म

सुवर्णमयी
Sat, 07/19/2008 - 17:59 नवीन
वा! विडंबन आवडले. शेवट खासच
  • Log in or register to post comments

ह्म्म

सुवर्णमयी
Sat, 07/19/2008 - 17:59 नवीन
वा! विडंबन आवडले. शेवट खासच
  • Log in or register to post comments

केशवा, केशवा काय म्हणू?

चतुरंग
Sat, 07/19/2008 - 18:07 नवीन
उत्कृष्ट रचना, विडंबन म्हणून आणि स्वतंत्र रचना म्हणूनही! काय सुंदर कल्पनाविलास आहे? वा दिल खुष!! चतुरंग
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/19/2008 - 20:27 नवीन
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे अप्रतिम !!! स्वतंत्र मुक्तछंदातील उच्च दर्जाची कविता शोभावी इतके सुंदर विडंबन. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

क्या बात है

धोंडोपंत
Sun, 07/20/2008 - 07:11 नवीन
क्या बात है! सही, अप्रतिम, लाजवाब. उत्तम विडंबन. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
Sun, 07/20/2008 - 12:43 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा