मिशन इम्पॉसिबल 4 हा ह्या सिरीजमधला चवथा चित्रपट. इथन हंट ( टॉम क्रूज ) व त्याचे सहकारी एका महत्वाच्या कागदपत्रास हस्तगत करण्यासाठी क्रेमलिन ला जातात पण तिथे विस्फोट होतो . त्याचा ठपका IMF वर ठेवला जातो. संपूर्ण IMF वर बंदी लादन्यात येते. त्यात सेक्रेटरी चा मृत्यू होतो. मग हंट , ब्रॅंड्ट व दोन सहकारी मिळून IMF वरचा आरोप चुकीचा ठरवण्यासाठी व जगाला वाचवण्यासाठी पुढे जे काही करतात ते चित्रपटात आहे.
brad bird चे दिग्दर्शन मस्त.( निदान mi 2 च्या जॉन वू पेक्षा मस्त ) . उत्तम कॅमरा वर्क . नेहमी प्रमाणे गॅड्जेटस , कार्स , मारामारी , सर्व ह्या चित्रपटात आहे. टॉम क्रूज चा बुर्ज खलिफा चा स्टंट श्वास रोखून धरणारा . अनिल कपूर ने शक्ति कपूर छाप छोटासा रोल केलाय .तर एकंदर हा चित्रपट MI च्या सिरीज मधला बेस्ट चित्रपट आहे (निदान मला तरी वाटला). तर बघा आणि कसा वाटला ते सांगा.
वाचने
2834
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
टॉम क्रुज रॉक्स...
<<<चायला दिसतो चिकणा म्हणून
In reply to टॉम क्रुज रॉक्स... by आत्मशून्य
+१ v/s -१ अजुन काही
उगाच इतक्यात नेट जाळण्यात
In reply to +१ v/s -१ अजुन काही by गणपा
बरोबर
अवांतर
In reply to बरोबर by snowy
काहीतरी गैरसमज होतोय , तुमचा
लेखाचा प्रयोजन काय आहे ?
+१
In reply to लेखाचा प्रयोजन काय आहे ? by शाहिर
आजच पाहिला. बराय..... एकदा