Skip to main content

तर हे अस आहे कॉरपोरेट जग तुमच...!!!!

लेखक स्नेहश्री यांनी शुक्रवार, 18/07/2008 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कुणाचा कोणाला पत्ता नाही कोण कुठे हे माहित नाही आज इथे तर उद्या तिथे लाईन लागते पैसा मिळेल तिथे बोनस देत नाही टाकतो मी पेपर इंक्रिमेंट नाही घ्या माझे लेटर कोणाची कोणाला पडलेली नसते कॉरपोरेट जगात हे असेच आसते खोट रडणं नी खोट हसणं आणि त्यातच आपल आयुष्य शोधणं खोटी सहानभुती , मदत खोटी यावर चालते आपली रोजीरोटी कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची अजिबात नाही पर्वा माणुसकीची.
लेखनविषय:

वाचने 2856
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

>>कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची >>अजिबात नाही पर्वा माणुसकीची. सगळीकडेच असे होते असे नाही. बाकी कविता छान, कॉर्पोरेट वाटली.

In reply to by आनंदयात्री

धन्यवाद!!! खर आहे तुमचा म्हणण. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

वर्णन केलेल्या बहुतांशी गोष्टी घडत आहेत. -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ओह्..स्नेह्..स्स्....आय कन अन्देर्स्तन्द यु......दोन्त मैन्द...........

In reply to by बाजीरावाची मस्तानी

काहीच समजलं नाही मला 8| --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी