कधी कुणाचा कोणाला पत्ता नाही
कोण कुठे हे माहित नाही
आज इथे तर उद्या तिथे
लाईन लागते पैसा मिळेल तिथे
बोनस देत नाही टाकतो मी पेपर
इंक्रिमेंट नाही घ्या माझे लेटर
कोणाची कोणाला पडलेली नसते
कॉरपोरेट जगात हे असेच आसते
खोट रडणं नी खोट हसणं
आणि त्यातच आपल आयुष्य शोधणं
खोटी सहानभुती , मदत खोटी
यावर चालते आपली रोजीरोटी
कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची
अजिबात नाही पर्वा माणुसकीची.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2856
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉर्पोरेट
धन्यवाद!!!
In reply to कॉर्पोरेट by आनंदयात्री
मस्त
ओह..स्नेह....
हे कोण बरं?
In reply to ओह..स्नेह.... by बाजीरावाची मस्तानी