मिसळपावरची हि माझी पहिलीच पोष्ट आहे.. तेव्हा गोड मानून घ्यावी....
जगात रोज नवनवीन गोष्टी घडतात. स्वाभाविकच आपल्याला प्रत्येक प्रसंगाची माहिती असणे शक्य नाही, परंतु कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी पण अज्ञात असतो. जगातल्या अशाच काही गोष्टी ज्या आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहेत त्या नव्याने मांडत आहे..
- आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.
- आज आपल्याला बाजारात वेगवेगळे माउथवौश भेटतात परंतु पुरातन काळात रोम, चीन आणि जर्मनची प्रजा माउथवौश साठी मुत्राचा उपयोग करत होती.
- आपल्या स्वास्थ्या साठी शुद्ध मध अत्यंत गुणकारी मानल जात. आज डायबिटीजच्या रोग्यांसाठी बर्फी/मिठाई बनविण्यात साखरेच्या ऎवजी मधाचा उपयोग केला जातो. पण काय तुम्हाला माहित आहे कि मधमाशी 20 लाख फुलांचा रस एकत्र करते तेव्हां अर्धा किलो मध तैयार होतो.
- कोण एका महाज्ञानी व्यक्तीला राष्ट्राचे प्रमुख बनविण्याची ऑफर देण्यात आली आणि त्याने ते नकारली.. ही गोष्ट असंभव वाटते. पण वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन ह्याने १९५२ मधे इजरायल चे प्रमुखपद स्वीकारायला नकार दिला होता.
- आपण कानाच्या बाजुला शंख धरला तर आपल्याला त्यातुन समुद्राच्या लाटांच्या आवाज ऐकू येतो. परंतु काय तुम्हाला माहित आहे कि हा आवज वास्तव मधे आपल्या कानाच्या रक्तवाहिन्यान मधे वाहणार्या रक्ताचा असतो.
- आज मोबाईलच्या दुनियेत "नोकिया" हे नाव कोणाला माहित नाही असं नाही. परंतु १८६५ मधे फ्रेडरिक आईडेस्टमनी नोकियाची सुरुवात लाकडाच्या मावा आणि पेपर मिलने केलेली, तर मोटोरोला हि आधी कार रेडिओची कंपनी होती.
- जानेवारी महिन्यात मकर संक्रांती येते तेव्हा आपण पतंग उडविण्यासाठी गच्चीवर जातो, मात्र मनोरंजन आणि परंपरे साठी. परंतु काय तुम्हाला माहित आहे कि 'अमेरिकन सीविल वॉर' दरम्यान त्याचा उपयोग पत्र आणि संदेश पोचवायला होत होता.
- >चौदाव्या आणि पंधराव्या शतकामधे आईब्रो(भुवया) न ठेवण्याची प्रथा होती. म्हणूनच मोनालिसाच्या चित्रा मधे तुम्हाला भूवया दिसत नाही.
- आपण कीती तरी वेळा रोमन आकडे पाहिले असतील आणि त्याच्या नियमित उपयोग पण केला असेल. परंतु आपल्यामधल्या किती लोकांनी ही गोष्ट नोंद केली आहे की त्यात शून्य नसतो. हो, रोमन आकड्यांचा मधे झीरो नसतो. (आणि शून्याचा शोध कुठे लागला हे तुम्हा आम्हा सार्यांना ठाऊकच आहे )
- अंतराळवीर ढेकर नाही देउ शकत. ह्याच कारण हे आहे कि त्यांच्या पोटामधे ग्यासला प्रवाहीशी वेगळ करणार विशिष्ट धनत्वच नसत.
वाचने
5987
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
नविन महिति..
"काय तुम्हाला माहित आहे" ची
मजेशीर....
हलके / फुलके
आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच
जरा दमानं
In reply to आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच by अत्रुप्त आत्मा
>>आज आपल्याला बाजारात
In reply to आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच by अत्रुप्त आत्मा
अत्यंत अनावश्यक प्रतिसाद
In reply to आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच by अत्रुप्त आत्मा
-
नव्या गोष्टी
नवनवीन
आवडले
छान
का कोणास ठाऊक पण मला
छान माहिती.
खूप खूप धन्यवाद!!
>>आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच
छान
गूगल.
छान हो विभा...अशी माहिती वाचताना नवीन माहिती मिळते
छान हो विभा...अशी माहिती वाचताना नवीन माहिती मिळते
विप्रो अजूनही साबण तेल वगैरे